param

param

भारत-युगांडातील परस्परसंबंध दृढ व्हावेत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

'भारत-युगांडा' थेट विमानसेवेचा शुभारंभ भारत आणि युगांडा दरम्यान थेट हवाई संपर्कामुळे व्यवसाय, व्यापार, संस्कृती, पर्यटन, आरोग्य सेवांचा विस्तार होणार आहे. अशा...

मंत्रिमंडळ बैठक

राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना’ मुलींना करणार लखपतीमुंबई, दि. १० : राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना राबवून गरीब...

शिपिंग, लॉजिस्टिक क्षेत्रातील उद्योग वृद्धीसाठी सहकार्यात महाराष्ट्र नेहमीच आघाडीवर राहील – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मित्सुई ओ.एस.के.लाइन्सच्या प्रतिनिधी मंडळाने घेतली उपमुख्यमंत्री फडणवीस यांची सदिच्छा भेटदळण-वळणाच्या दृष्टीने भारत भौगोलिकदृष्ट्या सुस्थापित असून जगासाठी लॉजिस्टिक्स हब ठरण्याची क्षमताही...

परळी वैजनाथ, घृष्णेश्वर आणि सप्तशृंगी देवी तीर्थक्षेत्रांच्या ५३१ कोटींच्या सुधारित आराखड्यास मान्यता

भाविकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने दक्षता घ्यावी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यातील तीर्थक्षेत्रांच्या विकास आराखड्यास मान्यता देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...

लेक लाडकी योजना सह शिंदे फडणवीस पवार सरकारचे मंत्रिमंडळ बैठकीत ७ धडाकेबाज निर्णय 

शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाची मंत्रालयात आज बैठक पार पडली असून या बैठकीत राज्यातील अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली आहे. तसेच,...

जागतिक मानसिक आरोग्य दिन  

मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोरकिती हाकला हाकलाफिरी येतं पिकांवरबहिणा बाईंचे हे शब्द  मनाचं अगदी यथायोग्य वर्णन करतात. मन हे एक अजब...

विश्वचषक स्पर्धेमध्ये आज पाकिस्तान आणि श्रीलंकेमध्ये लढत 

आज पाकिस्तान क्रिकेट संघ एकदिवसीय विश्वचषक 2023 स्पर्धेच्या दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेशी भिडणार आहे.हैदराबाद मध्ये दुपारी २ वाजता या सामन्याला सुरवात...

अफगाणिस्तान भूकंपातील बळींचा आकडा ४००० वर पोचला, मदतकार्य सुरु 

अफगाणिस्तानमध्ये शनिवारी ७ ऑक्टोबरला भूकंपाचे हादरे  बसले. मोठा भूकंपाचे हादरे बसल्यानंतर अनेक गावे  उदध्वस्त झाली आहेत. तर  ४,००० हून अधिक लोक ठार...

‘एम्स’च्या धर्तीवर राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संलग्नित २७ रुग्णालये सुसज्ज होणार

धर्मादाय महाआरोग्य शिबीर राज्यासाठी मार्गदर्शक ठरेल - पालकमंत्री हसन मुश्रीफरुग्णांना धर्मदाय रुग्णालयातील सेवा घेण्यासाठी मोबाईल ॲप सुरू करणार – आरोग्य...

‘विदर्भाची भाग्यरेषा’ कॉफी टेबल बुकचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन

जिल्हा माहिती कार्यालय भंडाराच्या वतीने प्रकाशित विदर्भाची भाग्यरेषा या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते साकोली...

राज्यात किमान ५ मोठ्या शासकीय रुग्णालयांत लिव्हर व किडनी प्रत्यारोपणाची सुविधा सुरू करणार – वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ

गडहिंग्लज शहरासह तालुक्यातील विविध विकास कामांचा पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांच्याकडून आढावाअत्याळ प्राथमिक आरोग्य केंद्रासह बीपीएचयू इमारतीचे भूमिपूजनशासकीय रुग्णालयात मोठमोठ्या शस्त्रक्रियेची...

शेतकरी, विद्यार्थी तसेच व्यापारी वर्गाच्या हितासाठी केंद्र शासनाचे सकारात्मक निर्णय – मंत्री दीपक केसरकर

शेतकरी, विद्यार्थी, व्यापार व उद्योग क्षेत्रातील लोकांना 52व्या जीएसटी परिषदेत करातून काही दिलासा मिळाला असून केंद्र शासनाने या वर्गांच्या हितासाठी...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत-जपान मैत्री दृढ होईल – सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार

 ‘इंडिया मेला’च्या निमित्ताने भारत आणि जपान या दोन्ही देशांमधील सौहार्द, मैत्रीभाव घट्ट होऊन एकत्रीतपणे प्रगतीची नवी शिखरे सर करतील. प्रधानमंत्री...

तरुणांनी कौशल्य विकसित करीत स्वयंरोजगाराला प्राधान्य द्यावे – मंत्री मंगल प्रभात लोढा

'महाराष्ट्र स्टार्टअप ॲक्सलरेशन' कार्यक्रमाचा समारोप देशातील तरुणांनी स्वत:मधील कौशल्य विकसित करावे. तसेच स्वयंरोजगार करताना अन्य तरुणांना रोजगार उपलब्ध करून देत प्रधानमंत्री...

न्यायालयामुळे ‘न्याय आपल्या दारी’- न्यायमूर्ती भूषण गवई

मंडणगड येथे दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे उद्घाटनमंडणगडच्या नागरिकांना दापोली येथील न्यायालयात जावे लागत होते. आज सुरु झालेल्या न्यायालयामुळे न्याय त्यांच्या...

९ ऑक्टोबर – जागतिक टपाल दिन

डाकिया डाक लाया  डाक लाया.... चिठ्ठी आई है ,आई है  चिठ्ठी आई है....संदेसे आते है .....के घर कब आओंगे ....या गाण्यातून येणाऱ्या...

ताथवडेमध्ये तब्बल नऊ गॅस टाक्यांचा स्फोट, नागरिकांची पळापळ, 3 स्कूल बस जळाल्या

पिंपरी- चिंचवडमध्ये ताथवडे येथील जीएसपीएम कॉलेजच्या बाजूला असलेल्या मोकळ्या भूखंडामध्ये अवैधरित्या गॅस रिफलिंग करताना रविवारी भीषण स्फोट झाला. एकामागे एक नऊ...

नांदेडच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात गेल्या २४ तासात अजून १५ जणांचा मृत्यू 

गेल्या काही दिवसांपासून नांदेडच्या विष्णूपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मृत्यू सत्र चालू आहे. गेल्या ७...

 पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा ठरल्या 

मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोराम आणि तेलंगणा  या पाच राज्यांच्या विधानसभा  निवडणुकांचा कार्यक्रम आज जाहीर झाला आहे. . केंद्रीय निवडणूक आयोगाने...

शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्र प्रकरणावर आता एकत्रितपणे सुनावणी होणार 

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षातील आमदार अपात्रतेची सुनावणी आता एकत्रितपणे पार पडणार आहे. शुक्रवारी १३ऑक्टोबरला ही सुनावणी पार...

भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध दणदणीत विजय, विश्वचषकात दिली विजयी सलामी

विश्वचषक क्रिकेट सामन्यात यजमान भारताने आज ऑस्ट्रेलियाचा दणदणीत पराभव केला. भारताचा आज विश्वचषकातील पहिलाच सामना होत. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत...

गूळ आणि इतर उत्पादनांवरील करात कपात करणार ,जीएसटी परिषदेच्या बैठकीत मोठे निर्णय

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जीएसटी परिषदेच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत महत्त्वाची माहिती दिली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, गुळावरील...

दिव्यांग व्यक्तींना योग्य संधी, व्यासपीठ देण्याची गरज – राज्यपाल रमेश बैस

युवा दिव्यांग विद्यार्थ्यांनी राज्यपालांची सदिच्छा भेट घेतली दिव्यांग व्यक्ती कला – क्रीडा क्षेत्रात सामान्य व्यक्तींपेक्षा अधिक प्रावीण्य मिळवतात. काही कलाकार पायाने...

भ्रूण प्रत्यारोपण सेवा आता थेट शेतकऱ्यांच्या दारी – पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील

उच्च उत्पादन क्षमता असलेल्या गायी आणि म्हशींची स्त्री बीजे प्रयोगशाळेत फलित करुन सर्वसाधारण गायी आणि म्हशींमध्ये भ्रूण प्रत्यारोपणाची सेवा थेट...

मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याच्या कार्यपद्धतीसाठी नेमलेली समिती ११ ऑक्टोबरपासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर

अध्यक्षांसह समिती सदस्य जिल्हानिहाय बैठका घेणार; नागरिकांनी त्यांच्याकडील दस्तावेज उपलब्ध करून देण्याचे आवाहनमराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची...

मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाच्या माध्यमातून महिलांच्या योजना प्रभावीपणे राबविणार – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

राज्यातील महिलांविषयक असणाऱ्या सर्व लोकाभिमुख शासकीय योजनांची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी राज्यात ‘मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान’  राज्यात दि.02 ऑक्टोबर, 2023 ते...

‘वसुधैव कुटुंबकम्’चा संदेश आपल्या माध्यमातून सर्वत्र पोहोचेल – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला ब्रिटनमधील भारतीयांसमोर विश्वास

जगातील कोणता देश मोठा आहे, याचे मूल्यांकन त्या देशातील “सुखांक”(हॅप्पीनेस इंडेक्स) बघून निश्चित करण्याचे संयुक्त राष्ट्र संघाने ठरविले आहे; आपल्या...

मुंबई बंदर प्राधिकरणाच्या जागेवरील गाळेधारकांच्या समस्यांबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर

मुंबई बंदर प्राधिकरणाच्या लीजवर देण्यात आलेल्या जमिनीवर सुमारे चार हजार इमारती उभ्या असून 50 हजार कुटुंबांना भाडेपट्टा नूतनीकरण, शुल्क आकारणी...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून गोरेगावच्या आग दुर्घटनेतील जखमींची विचारपूस

जखमींना दिला धीर, घटनास्थळाची पाहणीगोरेगाव उन्नत नगर येथील जय भवानी एसआरए इमारतीतील आगीत जखमी झालेल्या नागरिकांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी...

नक्षलग्रस्त भागाच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे केंद्र सरकारने आश्वासन दिले – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 विकासाच्या योजनांमुळे राज्यातील नक्षलग्रस्त भागाचा चेहरामोहरा बदलत आहे. शहरी नक्षलवादास प्रतिबंध करण्यासाठी सक्षम यंत्रणेची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन करत, नक्षलग्रस्त भागांच्या...

ठाणेकरांच्या वेगवान,सुलभ प्रवासासाठी रिंग मेट्रो प्रकल्प आवश्यक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

दिल्ली भेटीत मुख्यमंत्र्यांकडून ठाणे रिंग मेट्रो प्रकल्पाचा पाठपुरावा, मुख्यमंत्र्यांनी घेतली केंद्रीय शहरे विकास मंत्री यांची भेट वाढते शहरीकरण आणि त्यासाठी आवश्यक पायाभूत...

पुसेसावळीतील दंगलीचा पोलिसांनी केलेला तपास चुकीच्या दिशेने, मानवाधिकार संघटनेकडून फॅक्ट फाइंडिंग रिपोर्ट बनवून गृहमंत्र्यांना सुपूर्द

अन्यायग्रस्त हिंदू बांधवांना भरपाई देण्याचीही मागणीसातारा येथील दंगलीच्या घटनेत मानवाधिकारांचे उल्लंघन झाले असून त्यांना मानवाधिकार संरक्षण कायदा १९९३ मधील तरतुदींनुसार...

गुरू गोविंदसिंग

११ नोव्हेंबर १६७५ ला औरंगजेबाच्या अधिपत्याखाली आणखी एक निर्घृण हत्याकांड घडवून आणले गेले. हिंदूंसाठी लढणारे शिखांचे नववे गुरू , गुरू तेगबहादुर...

पॅलेस्टाईन दहशतवाद्यांचा इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला ,इस्रायलकडून युद्धाची घोषणा 

गेल्या काही दिवसांपासून इस्रायलच्या भूमीवर हमासच्या दहशतवाद्यांकडून कारवाया केल्या जात असल्याचे दावे केले जात होते.आज सकाळी इस्रायलच्या भूमीवर गाझा पट्ट्यातून ...

कॅनडामध्ये  विमान दुर्घटना , 2 भारतीय ट्रेनी पायलटचा मृत्यू

 कॅनडातील वँकूवरजवळील चिल्लीवॅक येथे विमान  दुघर्टनाग्रस्त झाल्याची माहिती समोर आली आहे. या विमानामध्ये दोन भारतीय शिकाऊ पायलट होते, त्यांचा या...

विश्व कप मध्ये आज होणार डबल हेडर सामने,पहिल्या सामन्याला झाली सुरवात 

विश्व कप  2023 मधील डबल हेडरमध्ये एकूण 4 संघ मैदानात असणार आहेत. बांगलादेश, अफगाणिस्तान, श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका हे चारही...

भारतीय खेळाडूंनी केली ऐतिहासिक कामगिरी , आशियाई स्पर्धेत पदकांची शंभरी

भारतासाठी आज सर्वात मोठा आणि ऐतिहासिक दिवस आहे. भारताने आशियाई स्पर्धेत एक दोन नव्हे तर तब्बल १०० पदके जिंकत जोरदार...

गोरेगाव आग दुर्घटनाग्रस्तांची पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडून विचारपूस

 गोरेगाव (पश्चिम) उन्नत नगर येथील जय भवानी इमारतीला भीषण आग लागून या दुर्घटनेत काही जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर मुंबई...

महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०२३ ची ९.३६ टक्के दराने परतफेड

महाराष्ट्र शासनाने पूर्वी खुल्या बाजारातून उभारलेल्या ९.३६ टक्के कर्जरोखे २०२३ ची परतफेड ५ नोव्हेंबर पर्यंत देय असलेल्या व्याजासह ६ नोव्हेंबर...

कोल्हापूरच्या शेंडापार्क येथील आयटी पार्कसाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाची ३० हेक्टर जागा – उपमुख्यमंत्री अजित पवार

 कोल्हापुरात संगणक, माहिती तंत्रज्ञान उद्योगांची वाढ व्हावी, स्थानिक युवकांना रोजगार मिळावा यासाठी शेंडापार्क परिसरात आयटी पार्क उभारण्यात यावे. शेंडापार्क येथील...

गोरेगाव आग दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत, जखमींवर शासकीय खर्चाने उपचार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सहवेदना प्रकटगोरेगावच्या उन्नत नगर येथील एसआरएच्या जय भवानी इमारतीला भीषण आग लागून झालेल्या दुर्घटनेतील मृत व...

विकासाच्या योजनांमुळे राज्यातील नक्षलग्रस्त भागाचा चेहरामोहरा बदलतोय; शहरी नक्षलवादास प्रतिबंधासाठी सक्षम यंत्रणा हवी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे केंद्रीय गृह विभागाच्या बैठकीत प्रतिपादनएकीकडे नक्षलवाद्यांचा प्रतिबंध करताना दुसरीकडे गेल्या वर्षभरात नक्षलग्रस्त भागात विविध विकासाच्या योजना...

गोरेगाव दुर्घटना – पंतप्रधानांकडून अनुदान जाहीर

मुंबईतील गोरेगाव येथील लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोकमुंबईतील गोरेगाव येथे लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान...

भारताची सलग तिसऱ्यांदा आशिया – पॅसिफिक प्रसारण विकास संस्थेच्या (AIBD) अध्यक्षपदी निवड

भारताने आशिया-पॅसिफिक प्रसारण विकास संस्थेच्या सर्वसाधारण परिषदेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी 2018 पासून घेतली असून, 2018 ते 21. 2021 ते 23 अशी...

इराणच्या नर्गिस मोहम्मदी यांना यंदाचा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर, इराणी महिलांच्या अत्याचाराविरुद्ध उभारला लढा

जगभरात सर्वात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या नोबेल पुरस्काराची घोषणा झाली आहे. नोबेल समितीने इराणमधील महिलांवरील अत्याचाराविरुद्धचा लढा आणि मानवाधिकारांसाठी काम केल्याबद्दल...

निवडणूक आयोगात राष्ट्रवादीच्या चिन्हावर सुनावणीला सुरवात, शरद पवार आयोगात दाखल 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह नेमके कोणाचे ?  या प्रकरणावर आज केंद्रीय निवडणूक आयोगात पहिल्यांदाच प्रत्यक्ष सुनावणी पार पडत आहे....

मेघनाद साहा जन्मदिन

बरोब्बर १३० वर्षांपूर्वी म्हणजे १८९३ साली ६ ऑक्टोबर या दिवशी बंगाल प्रांतातील सिओराताली या छोट्याश्या गावात मुसळधार पाऊस आणि धडकी...

अंमळनेर येथे होऊ घातलेल्या, ९७  व्या मराठी साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह  !

बऱ्याच वर्षाने खान्देशांत २,३,४ फेब्रुवारी २०२४  ला मराठी साहित्य संमेलन होत आहे. गांधी जयंतीचे  निमित्त साधून या संमेलनाचे बोधचिन्ह प्रकाशित...

आशियाई गेम्समध्ये कबड्डीमध्ये पाकिस्तानवर भारत ठरला अव्वल,केला अंतिम फेरीत प्रवेश 

चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई गेम्समध्ये भारताचा डंका सुरूच आहे.पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या भारताने कबड्डीमध्ये  सेमी फायनलमध्ये दणदणीत विजय मिळवला आहे.तसेच ६१४...

विश्वचषक स्पर्धेतील पाकिस्तान नेदरलँड यांच्यातील सामन्याला सुरवात, फलंदाजी पाकिस्तानकडे 

क्रिकेट विश्वचषक २०२३ च्या दुसऱ्या दिवशी पाकिस्तानचा संघ आज, शुक्रवारी हैदराबाद येथे तुलनेने दुबळय़ा असलेल्या  नेदरलँड्सविरुद्ध आपला सलामीचा सामना खेळणार...

सीरियातील सैन्य अकादमीवर भयंकर ड्रोन  हल्ला , शंभरहून अधिक जणांचा मृत्यू 

सीरियाच्या सैन्य अकादमीवर ड्रोन हल्ला झाल्याचे वृत्त समोर आले आहे. सीरियातील होम्स शहरात असलेल्या मिलिटरी कॉलेजमध्ये हा हल्ला करण्यात आला....

रिझर्व बँकेचा सर्वसामान्यांना दिलासा , रेपो दर जैसे थे राहणार 

रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीची बैठक आज पार पडली. या दरम्यान, गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी पत्रकार परिषदेत चलनविषयक पतधोरण जाहीर...

नरेंद्र मोदी स्टेडिअम बॉम्बने उडवून देण्याची धमकी ; एनआयएला आला धमकीचा ई-मेल 

 विश्वचषकाचे सामने सुरू असतानाच अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम बॉम्बने उडवून देण्याचा खळबळजनक ई-मेल एनआयएला मिळाला आहे. त्यानंतर आता पोलिसांनी अज्ञात...

आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन

प्रत्येकाचा पहिला गुरू त्याची आईच असते.परंतू माणसाला त्याच्याही पलीकडचे ज्ञान मिळवण्यासाठी गरज असते ती शिक्षक रुपी मार्गदर्शकाची. विद्यार्थ्याला घडवत असताना त्याच्यावर...

एनडीआरएफ अंतर्गत झालेले पंचनामे गृहित धरुन विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी – कृषिमंत्री धनंजय मुंडे

राज्यातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या खरीप हंगाम २०२० आणि रब्बी हंगाम २०२०-२१ मध्ये सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या अंतर्गत झालेले...

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी घेतली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट

राज्यातील आदिवासी समाजाच्या प्रश्नांबाबत विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या नेतृत्वाखाली अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम व आठ आमदारांच्या...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला राज्यातील आरोग्य व्यवस्थेचा आढावा

जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व शासकीय रुग्णालयांना तात्काळ भेट द्यावी; जिल्ह्यातील सद्यस्थितीचा अहवाल तातडीने सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेशराज्यातील प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या जिल्ह्यातील सर्व...

तैवानबरोबर तंत्रज्ञान तसेच उद्योग क्षेत्रात सहकार्य वाढविणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘तैवान एक्स्पो २०२३ इंडिया’चे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटनमुंबई ही आर्थिक, वाणिज्यीक तसेच मनोरंजन क्षेत्रांची राजधानी आहे. त्याचप्रमाणे उद्योग आणि व्यापारासाठी मुंबईसह...

छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा लंडनमध्ये उभारणार – मंत्री सुधीर मुनगंटीवार

 छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा लंडनच्या भूमीत उभारण्यासाठी आपण व्यक्तिशः आणि महाराष्ट्र सरकार  पूर्ण सहकार्य करेल, असे प्रतिपादन राज्याचे...

इंग्लंड आणि न्यूझीलंड मधल्या विश्वचषकामधल्या  सलामीच्या सामन्याला सुरवात

आयसीसीच्या वन डे विश्वचषकाला आजपासून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरुवात झाली आहे. इंग्लंड आणि न्यूझीलंड या दोन संघांमधल्या सामन्याने  या...

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारत पोचला ८४ पदकांवर,आतापर्यंत दिवसभरात ३ सुवर्णपदकांची कमाई 

चीन येथे चालू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने जोरदार मुसंडी मारली आहे. आज  भारताने २१ वे सुवर्णपदक आपल्या नावावर केले....

अनेक राज्यातून मान्सूनचा परतीचा प्रवास झाला चालू, थंडीची लागली चाहूल 

दिल्ली, राजस्थान, हिमाचल, हरियाणा, उत्तराखंड या राज्यांमधून मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे.तसेच  मध्य प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेशच्या विविध भागांमधून...

आजपासून रंगणार विश्वचषकाचा थरार, इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड मध्ये होणार सलामीचा सामना 

 बहुप्रतिक्षित अशा वनडे वर्ल्डकपला आजपासून सुरुवात होणार आहे.भारतात होणाऱ्या या विश्वचषकात एकूण १० संघ सहभागी होणार आहेत. हा विश्वचषक ४८...

मनोज जरांगे पाटील यांचा राज्यव्यापी दौरा,आज सोलापूरमध्ये जाहीर सभा

मराठा आरक्षणाच्या प्रश्नासंदर्भात मनोज जरांगे पाटील सध्या राज्यव्यापी दौऱ्यावर आहेत.आज त्यांची सोलापूरमध्ये जाहीर सभा होणार आहे.तसेच पंढरपूर, मंगळवेढा आणि कुर्डूवाडीमध्येही...

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून नवनियुक्त कुलगुरू डॉ. महानवर यांचे अभिनंदन

सोलापूर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. प्रकाश महानवर यांची नियुक्ती झाली आहे. याबद्दल उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत...

पुणे विभागीय आयुक्त कार्यालय येथे कार्बन न्युट्रलिटी सुविधा कक्षाची स्थापना

 विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते पुणे आंतरराष्ट्रीय संस्थेच्या पर्यावरण विभागाच्या सहकार्याने विभागीय आयुक्त कार्यालय येथे स्थापन करण्यात आलेल्या कार्बन...

राज्यातील रोहयोची मंजूर कामे तातडीने सुरू करण्याचे मंत्री संदिपान भुमरे यांचे निर्देश

राज्यातील रोजगार हमी योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेली कामे तत्काळ सुरू करण्यात यावीत, असे निर्देश रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री...

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला मुंबई विद्यापीठाच्या कामकाजाचा आढावा

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज मुंबई विद्यापीठाच्या विविध अडचणी आणि कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी उच्च व...

शिवप्रेमींसाठी हा ऐतिहासिक क्षण – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

लंडनहून वाघनखं भारतात आणण्याच्या करारावर स्वाक्षरी , व्हिक्टोरिया अँड अलबर्ट म्युझियम तीन वर्षासाठी देणार वाघनखंमुंबई, दि. ३ – छत्रपती शिवाजी महाराजांच्या...

मंत्रिमंडळ निर्णय : दि. ३ ऑक्टोबर २०२३

दिवाळीनिमित्त शंभर रुपयांत आनंदाचा शिधा, मैदा, पोह्याचादेखील समावेशदिवाळीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना शंभर रुपयांत आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात...

राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी जाहीर

राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केली आहे. या सुधारित यादीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार...

राज्यपालांच्या हस्ते मुंबईत जागतिक व्यापार प्रदर्शनाचे उद्घाटन

विविध देशांचा 'वर्ल्ड ट्रेड एक्स्पो' मध्ये सहभागभारताच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जी – २० शिखर परिषदेच्या यशानंतर भारताचे जागतिक पटलावर महत्त्व अधोरेखित...

पंतप्रधानांनी सिक्कीमच्या मुख्यमंत्र्यांशी केली चर्चा, नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर परिस्थितीचा घेतला आढावा

सिक्कीमच्या काही भागांमध्ये आलेल्या दुर्दैवी नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर परिस्थितीचा घेतला आढावापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंह तमांग यांच्याशी चर्चा...

तेलंगणा राज्यात सम्माक्का सारक्का केंद्रीय आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्यासाठी केंद्रीय विद्यापीठ कायदा, 2009 मध्ये सुधारणा करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

तेलंगणा  राज्यातील मुलुगु जिल्ह्यातील समक्का सारक्का केंद्रीय आदिवासी विद्यापीठाच्या स्थापनेसाठी केंद्रीय विद्यापीठ कायदा, 2009 मध्ये आणखी सुधारणा करणारे केंद्रीय विद्यापीठे...

राज्याच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर, पुण्याच्या पालकमंत्रीपदी अजित पवार तर सोलापूरच्या चंद्रकांत पाटील 

मागील अनेक दिवसांपासून राज्यातील पालकमंत्री नियुक्तीचा तिढा सुटत नव्हता. तसेच पुण्याच्या पालकमंत्रीपदी कोण असणार, असा पेच होता. मात्र आज हा...

डोमिनिकन रिपब्लिकच्या उपराष्ट्रपतींनी राष्ट्रपतींची घेतली भेट

डोमिनिकन रिपब्लिकच्या उपराष्ट्रपती, महामहीम श्रीमती रॅक्वेल पेना रॉड्रीग्ज यांनी आज (3 ऑक्टोबर, 2023) भारताच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती...

पीएम स्वनिधी योजनेने 50 लाख फेरीवाल्यांपर्यंत लाभ पोहोचवण्याचे लक्ष्य केले साध्य

केंद्र सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाचा उपक्रम असलेल्या प्रधानमंत्री फेरीवाले आत्मानिर्भर निधी (पीएम-स्वनिधी ) योजनेने देशभरातील 50 लाखांहून अधिक...

आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 54 किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकल्याबद्दल मुष्टियोद्धा प्रीती पवारचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 54 किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकल्याबद्दल मुष्टियोद्धा प्रीती पवारचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.19-वर्षीय...

आशियाई क्रीडा स्पर्धेत ७१ पदके जिंकत भारताची ऐतिहासिक कामगिरी, पंतप्रधानांनी केले खेळाडूंचे अभिनंदन 

चीनमधील हाँगझोऊ शहरात सुरु असलेल्या आशियाई क्रीडा २०२३ मध्ये भारत विविध क्रीडाप्रकारांमध्ये सरस कामगिरी करत यशाकडे वाटचाल करत आहे. एकूणच...

सिक्किममध्ये ढगफुटीमुळे पूरपरिस्थिती !  लष्कराचे २३ जवान बेपत्ता, शोध मोहिम सुरू

सिक्कीममध्ये अचानक उत्तर भागातील ल्होनक तलावावर ढगफुटी झाल्याने तीस्ता नदीच्या पाण्याची पातळी अचानक वाढली आहे . ज्यामुळे अनेक भागात पाणी...

पांगरी येथे पिण्याचे पाणी व जनावरांसाठी चारा वेळेत उपलब्धतेसाठी नियोजन करावे : पालकमंत्री दादाजी भुसे

सिन्नर तालुक्यातील पांगरी येथील ग्रामस्थांच्या मागणीनुसार संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांचा पिण्याचे पाणी व जनावरांना चारा वेळेत उपलब्ध होण्यासाठी आवश्यक ते...

’ठक्कर बाप्पा’ योजनेची व्याप्ती आता राज्य व जिल्हा अशा दोन्ही स्तरांवर; जिल्ह्यातील संपूर्ण ९४३ गावातील वाड्या-वस्त्यांना मिळणार लाभ – पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार, दिनांक २ ऑक्टोबर २०२३ (जिमाका वृत्त) ज्या गावांमध्ये आदिवासी समाजाची लोकसंख्या ५० टक्क्यांपेक्षा कमी आहे, अशा ठिकाणी ‘ठक्कर बाप्पा’...

राज्यातील ग्रामपंचायत निवडणुका जाहीर,आचारसंहिता झाली लागू 

गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे  बिगुल अखेर वाजले आहे.राज्यभरातील सुमारे २ हजार ३५९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आणि २...

यंदाही मिळणार दिवाळीत दोन नवीन जिन्नसांसह ‘आनंदाचा शिधा’, मंत्रिमंडळ बैठकीत झाला निर्णय 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज काही वेळापूर्वी पार पडली. या बैठकीत मंत्रिमंडळाने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले....

राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी पीक विम्याचा अग्रीम जमा करणार : धनंजय मुंडे

नागपूर जिल्ह्यातील शेतीच्या नुकसानाची कृषिमंत्र्यांकडून पाहणीराज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमाचा २५ टक्के अग्रीम दिवाळीच्या आत जमा करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न...

महात्मा गांधी यांचा अहिंसेचा मंत्र जगाने स्वीकारला : सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

महात्मा गांधींनी दिलेला अहिंसेचा मंत्र जगाने आज स्वीकारला आहे, असे उद‌्गार सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज लंडन येथे...

Page 53 of 66 1 52 53 54 66

Latest News