Manu Bhaker : आईला बनवायचे होते डॉक्टर पण बनली पिस्तूल क्वीन; ऑलिम्पिक पदक विजेत्या मनू भाकरची कहाणी….
Manu Bhaker : हरियाणाच्या झज्जर जिल्ह्यात जन्मलेल्या मनू भाकरने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत कांस्यपदक जिंकून भारत...