param

param

भाद्रपद शुद्ध द्वादशी वामन जयंती विशेष 

भगवान श्री विष्णूंच्या दहा अवतारांपैकी पाचवा 'वामन' अवतार. वामनाचे प्राकट्य भाद्रपद द्वादशीला झाले म्हणून भाद्रपद शुद्ध द्वादशी वामन जयंती म्हणून...

छत्रपती शिवाजी महाराज शौर्य जागरण यात्रा 

सेवा, सुरक्षा, संस्कार...देश रक्षावया, धर्म तारावया, कोण झुंजात मागे उरे..विश्व हिंदू परिषद, बजरंग दलमुंबई क्षेत्र आयोजित छत्रपती शिवाजी महाराज शौर्य जागरण...

आपले सरकार २.०- तक्रार निवारण प्रणाली कार्यपध्दती झाली अद्ययावत

तक्रार दाखल अन् तक्रार निवारण होणार सहज सुलभनागरिक आणि प्रशासन यांना ऑनलाईन संवाद साधण्यासाठी सेतू निर्माण करणारा “आपले सरकार २.०”...

पुनर्वसनाचा पर्याय देऊनच अतिक्रमणे हटवा – पैठण येथील अतिक्रमणांबाबत पालकमंत्री भुमरे यांचे यंत्रणेला निर्देश

पालकमंत्र्यांची आढावा बैठकपैठण शहरात अतिक्रमणधारकांना हटविण्याआधी त्यांचे नियमानुसार पुनर्वसन करावे असे,निर्देश पालकमंत्री तथा राज्याचे रोहोयो व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे...

विकासात्मक कार्यात जिल्ह्याचा गौरव वाढविण्याकरिता उद्योजकांनी योगदान द्यावे – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

जिल्ह्यात विविध खनिज संपत्ती व वनसंपत्ती आहे. जिल्हा प्रदूषणाच्या व तापमानाच्या बाबतीत देखील प्रथम क्रमांकावर आहे. या ठिकाणी अनेक उद्योगधंदे/कंपन्या...

उपमुख्यमंत्र्यांकडून ‘अमृतकलश’ यात्रेचे स्वागत; गणेशोत्सव मंडळांवर ‘मेरी माटी, मेरा देश’ उपक्रमाचा ठसा

‘मेरी माटी मेरा देश ‘ उपक्रमातंर्गत सध्या अमृतकलश अभियान सुरू आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अमृत कलशाला काल माती...

महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर ब्रिजेश दीक्षित यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ मर्यादित, मुंबई येथील व्यवस्थापकीय संचालक पदावर ब्रिजेश दीक्षित, निवृत्त भारतीय रेल्वे अभियांत्रिकी सेवा (IRSE)...

कुलगुरुंनी आदिवासी गावांमध्ये जाऊन आदिवासींच्या समस्या जाणून घ्याव्यात – राज्यपालांच्या कुलगुरुंना सूचना

आदिवासी बांधवांच्या प्रश्नांवर राजभवन येथे कुलगुरुंची परिषदराष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये उच्च शिक्षणातील विद्यार्थ्यांची सकल नोंदणी सन २०३५ पर्यंत ५० टक्के इतकी...

चांगले खेळाडू तयार करण्यासाठी मोलाचे योगदान व्हावे – उपमुख्यमंत्री अजित पवार

मास्टर स्ट्रोक' मराठी क्रीडा पाक्षिकाचे प्रकाशन महाराष्ट्रातील खेळाडू देश, आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकावेत यासाठी ‘मास्टर स्ट्रोक’ क्रीडा पाक्षिकाच्या माध्यमातून चांगले खेळाडू तयार...

महाराष्ट्राच्या सागरी सुरक्षेसाठी तटरक्षक दलास सर्वतोपरी सहकार्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

भारतीय तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट महाराष्ट्राच्या सागरी प्रदेशातील सुरक्षा उपाययोजनांसाठी राज्य शासनाकडून भारतीय तटरक्षक दलासाठी सर्वतोपरी सहकार्य केले...

नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांच्या समस्यांवर केंद्र सरकारच्या सहकार्यातून मार्ग काढला जाईल – उपमुख्यमंत्री अजित पवार

कांदा व्यापारी बंद; उपमुख्यमंत्र्यांनी मंत्रालयात घेतली बैठकनाशिकच्या कांदा व्यापाऱ्यांशी चर्चा, मागण्यांचा सकारात्मक आढावाकेंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चाकांदा उत्पादक...

स्वच्छता अभियान ‘लोकचळवळ’ व्हावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

१ ऑक्टोबरला ‘स्वच्छतेसाठी एक तारीख- एक तास’ उपक्रमराज्यात ‘मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धा’ आणि ‘मुख्यमंत्री सक्षम वॉर्ड स्पर्धा’मुंबई, दि. २६: स्वच्छता...

SARS-CoV-2 उत्परिवर्तनांशी अँटीव्हायरल औषध कसे संबंधित आहे हे संशोधकांना आढळते

लंडन , 25 सप्टेंबर (एएनआय): मोलनुपिरावीर, कोविड-19 संसर्गावरील अँटीव्हायरल औषध आणि SARS-CoV-2 विषाणूमधील उत्परिवर्तनाचा नमुना जोडला गेला आहे, असे फ्रान्सिस...

ज्येष्ठ अभिनेत्री वहीदा रेहमान यांना 53 व्या दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार

दिग्गज अभिनेत्री  वहीदा रेहमान  यांना 2021 या वर्षांसाठीच्या  दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे, अशी घोषणा  केंद्रीय मंत्री...

मुंबईकरांसाठी खुशखबर , मुंबईला पाणीपुरवठा करणारे सर्व तलाव भरले

मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारे सातही तलाव भरले आहेत.सध्या या सर्व तलावात ९९.२७टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे मुंबईची...

ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने होणार सन्मान 

आपल्या सकस अभिनयाने आणि  सुंदर अदाकारीने सर्व  रसिक प्रेक्षकांचे  मन जिंकून घेणाऱ्या ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्री वहिदा रहमान यांना दादासाहेब फाळके...

एव्हरग्रीन अभिनेते देव आनंद यांच्या १००व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागविल्या आठवणी

नवी दिल्ली, २६ सप्टेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी १००व्या जयंतीनिमित्त प्रसिद्ध अभिनेते देव आनंद यांचे स्मरण केले.पंतप्रधान मोदींनी...

आशियाई स्पर्धेत भारताने दुसरा दिवसही गाजवला, दोन सुवर्णांसह जिंकली ६ पदके 

भारतीय संघाने चीनमधील हांगझोऊ येथील एशियन गेम्स २०२३ ची सुरुवात मोठ्या दिमाखात केली आहे. भारताने पहिल्या दिवशी  पहिल्याच दिवशी ५...

सुप्रीम कोर्टाचे व्यापाऱ्यांना दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचे आदेश , राज ठाकरेंकडून निर्णयाचे स्वागत  

सर्वोच्च न्यायालयाने  मुंबईसह राज्यातील व्यापारी संघटनेला दोन महिन्यात दुकानांवर मराठी पाट्या  लावण्याचे आदेश दिले आहेत.  दसरा, दिवाळी पर्यंत दुकाना बाहेर...

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आज मुंबईत, भाजप नेत्यांसह लालबागच्या राजाचे घेतले दर्शन 

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आज मुंबई मध्ये दाखल झाले आहेत. भाजप नेत्यांसह त्यांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत...

भारताला सर्वसमावेशक आणि विकसित राष्ट्र बनवणे हे तुमचे सामूहिक ध्येय आहे: राष्ट्रपती मुर्मू

भारतीय प्रशासकीय सेवेतील 2021 च्या तुकडीतील अधिकाऱ्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटभारतीय प्रशासकीय सेवेच्या  2021 च्या तुकडीतील 182  अधिकार्‍यांच्या गटाने, आज (25...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाला भेट

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण निगडी येथील शरदनगर आणि दुर्गानगरच्या 670 झोपडीधारक सभासदांच्या पुनर्वसन प्रकल्पाला भेट दिली. प्रकल्पाची...

नाग नदीच्या पुरामुळे झालेल्या घरांच्या नुकसानीची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पाहणी

दहा हजार घरांचे नुकसान ; घरात पाणी शिरल्यामुळे घरगुती साहित्य भिजलेनाग नदीला आलेल्या महापुरामुळे सुमारे दहा हजार घरांचे नुकसान झाले...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आशियाई स्पर्धेत नेमबाजीमध्ये सुवर्ण वेध घेणाऱ्या भारतीय संघाचे अभिनंदन

ठाण्याच्या रुद्रांक्ष पाटीलसह तिघांची नेमबाजीत कामगिरी आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाने नेमबाजीमध्ये एअर रायफल्स प्रकारात देशाला या स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक पटकावून...

हुतात्मा नाग्या कातकरी बलिदान दिन 

स्वातंत्र्य संग्रामातील जनजातींच्या हौतात्म्याला विनम्र अभिवादन ★ आज आपण ज्या स्वतंत्र भारतात श्वास घेतो आहोत, त्यामागे लक्षावधी स्वातंत्र्य सैनिकांचे  बलिदान आहे,...

आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी लांबणार; पुढील सुनावणी १३ ऑक्टोबरला 

शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रता प्रकरणावर घेण्यात आलेली आजची सुनावणी संपली आहे. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून पुढची सुनावणी १३ ऑक्टोबरला...

शिवसेनेच्या आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर सुनावणीला सुरुवात 

शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर आज विधानभवनामध्ये अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोर दुसरी सुनावणी पार पडत आहे. त्याला ३ वाजता सुरवात...

मुख्य पर्यटन स्थळे म्हणून दीपगृहांबद्दल वाढता उत्साह पाहून आनंद – पंतप्रधान

गोव्यातील अगुआडा किल्ल्यावर भारतीय दीपगृह महोत्सवाच्या उद्घाटनाबद्दल पंतप्रधानांनी केला आनंद व्यक्त.प्रमुख पर्यटन स्थळे म्हणून दीपगृहांबद्दल वाढता उत्साह पाहून मला आनंद...

एशियन गेम्समध्ये भारताच्या महिला क्रिकेटर्सनी रचला इतिहास,सुवर्ण पदकावर कोरले नाव

आज १९व्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय महिला क्रिकेट संघाने श्रीलंकेवर विजय मिळवत रोमहर्षक कामगिरी केली आहे.  २०२३ च्या...

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी आदरांजली वाहिली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे.भारत मातेच्या सेवेमध्ये आयुष्यभर समर्पित राहिलेले अंत्योदयाचे प्रणेते...

परिणीती चोप्रा व राघव चड्ढा यांच्या लग्नातील फोटो आले समोर 

अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि  आपचे खासदार राघव चढ्ढा यांचा विवाहसोहळा २४ सप्टेंबर रोजी उदयपूर येथे पार पडला. परिणीती हिने.त्याबाबत स्वतः...

सुभेदार नंतर आता येणार  ‘शिवरायांचा छावा ; दिग्पाल लांजेकर यांची नवीन चित्रपटाची घोषणा 

दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित  सुभेदार सिनेमा बॉक्स ऑफीसवर प्रचंड गाजला. या  सिनेमाने चांगला गल्ला जमवला. अशातच आता दिग्पाल लांजेकरांनी शिवराज अष्टकच्या...

शिवसेना अपात्रतेवर आज आज दुपारी 3 वाजता होणार दुसरी सुनावणी 

शिवसेना आमदारांच्या अपात्रतेबाबतच्या याचिकांची आज  सुनावणी होणार असून महाराष्ट्र विधिमंडळाच्यावतीने दोन्ही गटांतील ५४ आमदारांना नव्याने नोटीस बजावून आज दुपारी तीन...

सहकार चळवळीचे भविष्य उज्ज्वल – केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह

मुंबई, दि. २३: सहकार चळवळीने कालानुरुप स्वत:ला बदलणे आवश्यक आहे. देशात रोजगारनिर्मिती सोबतच आर्थिक विकास वाढविण्याची ताकद सहकार क्षेत्रात आहे....

आशियाई क्रीडा स्पर्धांमधे भारताची दमदार सुरुवात, पहिल्याच दिवशी ५ पदकांवर भारताची मोहोर

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने अतिशय दमदार सुरुवात करत आजच्या पहिल्याच दिवशी तब्बल ५ पदकांची कमाई केली. नेमबाजी, नौकानयन, महिला क्रिकेट,...

आता प्रेक्षकांना मिळणार रेल्वे स्थानकात चित्रपट पाहण्याचा आनंद

भारतीय रेल्वेने महसूल वाढविण्यासाठी न्यू इनोव्हेटिव्ह नॉन फेअर रेव्हेन्यू आयडीयाज स्कीम आणली आहे. या योजनेतंर्गत अनेक सुविधा रेल्वे स्थानकांवर सुरू...

आज गौरींसह ५ दिवसाच्या गणपतींचे होणार विसर्जन 

राज्यात  गणेशोत्सव उत्साहात साजरा होत आहे. पाच दिवसांच्या गणपती बाप्पाचे  आणि माहेरवाशीण गौरींचे  आज विसर्जन होणार आहे. बुधवारी गौरींचे  आगमन...

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी वर्षा निवासस्थानी घेतले गणरायाचे दर्शन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सहकुटुंब शाह दाम्पत्याचे स्वागतकेंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज सपत्नीक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या...

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे मुंबईत आगमन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले स्वागत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे एक दिवसीय दौऱ्याकरिता आज दुपारी मुंबई विमानतळावर...

जलाशयाखालील गाळपेर जमिनीवर चारा पिके घेण्यास मान्यता दुष्काळ सदृश परिस्थिती लक्षात घेऊन शासन निर्णय निर्गमित

राज्यात चालू वर्षी सरासरी पर्जन्यमानापेक्षा कमी पर्जन्यमान झाल्यामुळे उद्भवलेल्या टंचाई सदृश परिस्थितीवर मात करण्यासाठी गेल्या महिन्यात झालेल्या पीक पाहणी आढावा...

मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाच्या भागभांडवलात भरीव वाढ करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

महाज्योती, सारथी, बार्टी यासारख्या संस्थांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या योजनांमध्ये समानता आणण्यासाठी गठित करण्यात आलेल्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या शिफारशी मौलाना...

मुंबई – सेंट पीटर्सबर्ग सिस्टर सिटी संदर्भातील सामंजस्य करारामुळे भारता आणि रशियाचे मैत्रीसंबंध दृढ होणार – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर

 भारत – रशियामध्ये राजकीय आणि वैचारिक नाते आहे. याचबरोबर मुंबई आणि सेंट पीटर्सबर्ग या शहराला सिस्टर सिटीची परंपरा लाभली आहे....

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली वाराणसीत भव्य आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमची  पायाभरणी

स्टेडियमचे  थीमॅटिक वास्तुशिल्प भगवान शिवापासून प्रेरणा घेणारे आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी येथे आज आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमची पायाभरणी केली. यावेळी...

भारत ऑस्ट्रेलिया मध्ये होऊ घातलेल्या दुसऱ्या वन डे सामन्यावर पावसाचे सावट 

आशिया चषकानंतर टीम इंडिया मायदेशात ऑस्ट्रेलियाविरोधात तीन सामन्याची वनडे मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्याला काल मोहालीच्या मैदानावर...

कॅनडात ठार झालेला खलिस्तानी निज्जरचे पंजाबमधील घर होणार जप्त ; NIA कोर्टाचे आदेश

कॅनडात ठार झालेला खलिस्तानी नेता हरदीप सिंह निज्जर याच्या  पंजाबमधील घराची जप्ती करण्याचे आदेश राष्ट्रीय तपास पथकाच्या (NIA) कोर्टाने दिले...

उदयपूर मध्ये रंगणार परिणीती चोप्रा  आणि राघव चढ्ढा  यांचा शाही लग्नसोहळा 

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा  आणि आम आदमी पक्षाचे खासदार राघव चढ्ढा यांच्या लग्नाची तयारी पूर्ण झाली आहे. चुडा समारंभासह आज ...

नागपुरात पावसामुळे अनेक भागात पूरस्थिती; बचावकार्य युध्द पातळीवर सुरू

नागपुरात पावसामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे.NDRF चे पथक पहाटेपासून तैनात करण्यात आले आहे. आत्तापर्यंत अनेक जणांना पाण्यातून बाहेर...

विदर्भात पावसाचा कहर, नागपुरात ढगफुटी 

 नागपुरातील पावसामुळे उडाला हाहाःकार, विजेचा कडकडाट अन् मुसळधार पावसामुळे अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो नागपुरात गेल्या दोन दिवसांपासून पाऊस पडत होता. मात्र शुक्रवारी...

राष्ट्रउभारणीच्या कार्यात प्रसार माध्यमांची भूमिका महत्वाची असून त्यांच्यामध्ये वैचारिक मंथन व्हावे

बारामतीच्या माध्यम संवाद परिषदेत उमटला माध्यमांच्या वैचारिक मंथनाचा सूरबारामती, दिनांक १७ सप्टेंबर : विश्व संवाद केंद्र, पुणे आणि तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय,...

पुण्यातील काही भागात पावसाला सुरुवात

गेल्या काही दिवसांपासून पुणेकर मान्सूनच्या प्रतिक्षेत होते. मात्र आज पावसाने दुपारपासून पुण्यात जोरदार हजेरी लावल्याचे दिसून आले आहे. आज सकाळपासूनच...

आमदार अपात्रता प्रकरणी २५ सप्टेंबरला सुनावणी – राहुल नार्वेकर 

शिंदे गट आणि ठाकरे गट आमदार अपात्रता प्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर विधानसभा अध्यक्ष पुढची सुनावणी 25 सप्टेंबर रोजी होणार असल्याची...

प्रसाद ओकचा ‘जिलबी’  हा नवा चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीस

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता प्रसाद ओक ह्याचा नवा सिनेमा  जिलबी  लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्याच्या या चित्रपटामध्ये काही प्रसिद्ध कलाकार...

पुणे इथल्या राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ – भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात देव आनंद शताब्दी सोहळा आयोजित

सुप्रसिद्ध अभिनेते देव आनंद यांच्या 100 व्या जयंती निमित्त, 26 सप्टेंबर 2023 रोजी पुण्यात राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी)- भारतीय...

नारी शक्ती वंदन अधिनियम पारित झाल्यानंतर महिला खासदारांनी घेतली पंतप्रधानांची भेट

संसदेत ऐतिहासिक नारी शक्ती वंदन अधिनियम काल रात्री पारित झाल्याबद्दल आनंद व्यक्त करत महिला खासदारांनी पंतप्रधानांची भेट घेतली.पंतप्रधान आपल्या एक्स...

जळगाव जिल्ह्यातील पीक विम्याची अग्रीम रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी – कृषिमंत्री धनंजय मुंडे

जळगाव जिल्ह्यातील सन 2022-23 या वर्षातील केळी व इतर खरीप पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी कृषी विद्यापीठाकडून पीक परिस्थितीचा...

शेतकऱ्यांना मिळणार ‘रासायनिक व सेंद्रीय खते’ – मंत्री संदिपान भुमरे

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेत ‘ठिबक सिंचनाद्वारे पाणी देणे’ या बाबीऐवजी या वर्षी ‘रासायनिक व सेंद्रीय खते देणे’ ही बाब...

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून आता ठिबकऐवजी खतांसाठी अनुदान मिळणार – कृषी मंत्री धनंजय मुंडे

माजी कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या नावाने फलोत्पादन विभागाकडून सुरू असलेल्या स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेंतर्गत १५ फळ पिकांचा...

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाच्या थेट कर्ज योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागांतर्गत अनुसूचित जातींच्या सामाजिक व आर्थिक विकासाकरिता स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने वैयक्तिक अर्जदारांना उद्योग...

अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ‘नाबार्ड’ सारख्या संस्थांकडून अतिरिक्त निधी उभारणार

प्रकल्पांची कामे वर्षभरात पूर्ण करा - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देशराज्यातील जलसंपदा विभागाचे अपूर्ण सिंचन प्रकल्प तातडीने पूर्ण करण्यासाठी  नाबार्डसह...

पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी मुख्यमंत्र्यांनी घेतला पुढाकार; घरच्या गणपती बाप्पाचे केले कृत्रिम तलावात विसर्जन

ठाणे महापालिका क्षेत्रातील दीड दिवसाच्या गणेश मूर्तींचे विसर्जन बुधवारी भक्तीमय वातावरणात संपन्न झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा...

नारीशक्ती विधेयक राज्यसभेत मंजूर ; महिलांसाठी गौरवाचा क्षण – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्र्यांनी केले प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या धाडसी निर्णयाचे स्वागत महिलांना आरक्षण देणारे नारीशक्ती विधेयक सर्वसंमतीने राज्यसभेत मंजूर झाले. हा क्षण महिलांसाठी गौरवाचा...

विश्वचषकाआधी भारत-ऑस्ट्रेलिया आमनेसामने,वन डे मालिकेला सुरवात 

आशिया चषकानंतर टीम इंडिया मायदेशात ऑस्ट्रेलियाविरोधात तीन सामन्याची वनडे मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्याला आज मोहालीच्या मैदानावर...

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतले दगडूशेठ गणपतीचे दर्शन 

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी सायंकाळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले.यावेळी त्यांनी गणरायाची आरती देखील केली.श्रीमंत दगडूशेठ हलवाई...

धनगर समाजाला आरक्षण देण्याबाबत शासन सकारात्मक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. २१ : शासन धनगर समाजाच्या पाठीशी असून आरक्षणाबाबत जी धनगर समाजाची भूमिका आहे, तीच शासनाची भूमिका आहे. धनगर...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कार्यालय आता व्हॉट्सॲप चॅनलवर!

मुंबई, दि. २० : ‘जनसामान्यांचे मुख्यमंत्री’, अशी ओळख असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यातील जनतेशी आता थेट व्हॉट्सॲपद्वारे ‘कनेक्ट’ झाले आहेत....

देशांतर्गत विमान सेवेच्या माध्यमातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वार्षिक 38.27% ची वाढ तर मासिक 23.13% वाढीची नोंद

जानेवारी-ऑगस्ट 2023 या कालावधीत देशांतर्गत विमान कंपन्यांनी 1190.62 लाख प्रवाशांची केली वाहतूकवेळापत्रकानुसार कार्यरत देशांतर्गत विमान सेवा रद्द होण्याचे एकूण प्रमाण...

आज गौरी आवाहन; घरोघरी लगबग!

गणेशोत्सवाचा आजचा तिसरा दिवस! आज गौरी आवाहन. यानिमित्ताने बाजारपेठा सजल्या असून घरोघरी सजावटीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. घरोघरी स्त्रियांची...

लोकसभेत महिला आरक्षण विधेयक पारित

लोकसभेने महिला आरक्षण विधेयक मंजूर केले. हे विधेयक लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांना ३३ टक्के जागा देणार आहे. गेल्या अनेक...

समन्वय राखून प्रत्येक लाभार्थ्याला लाभ द्यावा – मंत्री अतुल सावे

छत्रपती संभाजीनगर, दि.19 (जिमाका)- ‘एडीआयपी’अर्थात दिव्यांगांना कृत्रिम अवयव व सहसाहित्य सहाय्य या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 3654 लाभार्थ्यांना कृत्रिम अवयव व सहसाहित्य...

अजित पवार हेच राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष; छगन भुजबळांचा दावा!

सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमाधी दोन्ही गटांमध्ये पक्षाचे चिन्ह आणि नाव मिळवण्यासाठी धडपड सुरु आहे. अजित पवार गट आणि शरद पवार गट...

‘सुप्रिया सुळे वैफल्यग्रस्त’; सुनील तटकरे यांची सुप्रिया सुळेंवर खरमरीत टीका!

राष्ट्रवादीत बंड होऊन अजित पवार गट राज्यातील सत्तेत सामील झाला. यामुळे राज्यातील राजकीय समीकरणे अत्यंत वेगवान अशी पाहायला मिळाली. सध्या...

सामाजिक माध्यमे वापरासाठी किवां वय निश्चित करण्याचे कर्नाटक उच्च न्यायालयाचे आदेश!

समाजमाध्यमे वापरात देशात बाल आणि तरुण पिढी आघाडीवर आहे. समाजमाध्यमांच्या वापरासाठी सध्या तरी कोणत्या वयोमर्यादेची अट नाही. परंतु यासाठी एक...

गणेशोत्सवानिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शुभेच्छा

 विद्या आणि कलांचा अधिपती असलेल्या गणरायाच्या आगमनानिमित्त राज्यातील जनतेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. निर्बंधमुक्त उत्सव साजरा करत...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून गणेशोत्सवाच्या शुभेच्छा

महाराष्ट्र सुजलाम्, सुफलाम समृद्ध व्हावा,गणरायांना साकडे; बाप्पांकडून सकारात्मक, नवनिर्मितीची प्रेरणा घेऊया !श्री गणेशाचं आगमन आपल्या सर्वांसाठी आशीर्वादच ठरेल. बाप्पांच्या कृपाछत्रामुळे...

श्री गणेश चतुर्थी आणि श्रीगणेशोत्सवाच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून शुभेच्छा

गणेशोत्सव पर्यावरण पूरक पद्धतीने साजरा करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नागरिकांना आवाहनउपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुखकर्ता, विघ्नहर्ता श्रीगणरायांच्या चरणी वंदन...

‘वर्षा’ निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री गणरायाची प्रतिष्ठापना

सर्वसामान्यांना सुख, समृद्धी मिळू दे - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे साकडे गणेशोत्सवानिमित्त आज ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी...

नव्या संसदेतील कामकाजाला कामकाजाला सुरवात ,पंतप्रधानांनी महिला आरक्षण विधेयक लोकसभेत मांडले 

गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर सदस्यांनी आज नव्या संसद भवनात प्रवेश केला आहे.आजपासून नव्या संसद भवनात कामकाज चालणार आहे. महिला आरक्षण विधेयक...

दगडूशेठ गणपतीची प्राणप्रतिष्ठापना  संघाचे  सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते संपन्न 

पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची प्राणप्रतिष्ठापना आज सकाळी १० वाजता सुरु झाली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे  सरसंघचालक मोहन भागवत यांच्या...

नवीन संसदेचा आज श्रीगणेशा, महिला आरक्षण विधेयक ठरणार केंद्रबिंदू 

केंद्र सरकारने बोलावलेलं संसदेचे विशेष अधिवेशन सोमवारपासून सुरू झाले. हे अधिवेशन कशासाठी बोलवले आहे असा प्रश्न विरोधकांकडून सातत्याने उपस्थित केला...

विघ्नहर्ता गणपती बाप्पाचे आज सर्वत्र दिमाखात आगमन,भक्तांचा उत्साह 

आज राज्यभरात गणेशोत्सवाचा उत्साह आहे.सार्वजनिक मंडळांसह घरोघरी बाप्पाचा आगमन सोहळा सुरु झालेला आहे. सर्वत्र मंगलमय आणि उत्साही वातावरण आहे.  आज...

श्रीनगर येथील लाल चौकातील गणेशोत्सव मंडळास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

श्रीनगर, दि. 18 : काश्मीरच्या दोन दिवसाच्या दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज श्रीनगर येथील लाल चौकातील गणेशोत्सव मंडळाला...

‘ऑपरेशन विजय’ मधील शहिदांचा पराक्रम ऊर्जा आणि प्रेरणादायी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. 18 : द्रास येथील युद्ध स्मारकाला भेट दिल्यावर आणि आपल्या शूर सैनिकांच्या पराक्रमाची गाथा जाणून घेतल्यानंतर खूप अभिमान...

महाराष्ट्र सुजलाम्, सुफलाम समृद्ध व्हावा,गणरायांना साकडे; बाप्पांकडून सकारात्मक, नवनिर्मितीची प्रेरणा घेऊया ! – मुख्यमंत्री

मुंबई, दि. १८ :- श्री गणेशाचं आगमन आपल्या सर्वांसाठी आशीर्वादच ठरेल. बाप्पांच्या कृपाछत्रामुळे महाराष्ट्र सुजलाम्, सुफलाम आणि समृद्ध व्हावा, असे...

खुली आणि मोकळी चर्चा हे फुलणाऱ्या लोकशाहीचे वैशिष्ट्य – उपराष्ट्रपती

आपल्या लोकशाहीचे यश हे “आम्ही भारताचे लोक” चा सामूहिक, एकत्रित प्रयत्न आहे - उपराष्ट्रपतीरणनीती म्हणून व्यत्यय आणि अडथळ्यांचा शस्त्रास्त्र म्हणून...

गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला राष्ट्र्पतींकडून शुभेच्छा

गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला देशवासियांना दिलेल्या शुभेच्छा संदेशात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटले आहे:-“गणेश चतुर्थीच्या शुभ प्रसंगी, भारतात आणि परदेशात राहणाऱ्या...

पंतप्रधानांनी वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि अन्य जागतिक नेत्यांचे मानले आभार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, माजी राष्ट्रपती आणि अन्य जागतिक नेत्यांचे आभार मानले आहेत.राष्ट्रपतींनी दिलेल्या शुभेच्छांना प्रतिसाद...

Page 55 of 66 1 54 55 56 66

Latest News