Wednesday, May 14, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home general

पुण्यातील लोहगाव विमानतळाचे होणार नामांतर, विमानतळाला जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे दिले जाणार नाव….

Renuka Pawar by Renuka Pawar
Sep 23, 2024, 01:20 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पुण्याच्या लोहगाव विमानतळाचे नाव बदलून जगद्गुरु संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, पुणे (Jagadguru Sant Tukaram Maharaj International Airport Pune) असे नामकरण करण्यात येणार आहे अशी घोषणा केली होती. आज मंत्रिमंडळ बैठक (Cabinet meeting)होणार असून या बैठकीत विमानतळाच्या नामांतराबाबतचा निर्णय घेण्यात येईल असे सांगण्यात आले आहे.

दरम्यान, केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी लोहगाव येथील पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाला जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे नाव देण्यात यावे असा प्रस्ताव राज्य सरकारने तयार करून केंद्र सरकारकडे पाठवावा,’ अशी मागणी काही दिवसांपूर्वी राज्य सरकारकडे केली होती.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी पुण्यात झालेल्या पुणे पालखी मार्ग भूमिपूजन सोहळ्यात बोलताना लोहगाव येथील पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाला जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे नाव देण्यात येईल अशी घोषणा केली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही याला पाठींबा दिला आहे. पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांची मागणी पूर्ण करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केलेली आहे. राज्याच्या कॅबिनेटमध्ये मंजुरी घेऊन प्रस्ताव केंद्राकडे पाठवणार आहोत, असे भाष्य देखील यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी सुद्धा या मागणीला पाठींबा दर्शविला आहे. पुण्यामध्ये राष्ट्रीय महामार्गांच्या भूमिपूजन सोहळ्यात बोलताना नितीन गडकरी म्हणाले आहेत की, आम्ही केंद्रात पंतप्रधांनाकडून हा प्रस्ताव मंजूर करून घेतल्याशिवाय राहणार नाही.

दरम्यान, आता आज मंत्रिमंडळ बैठक होणार असून या बैठकीत काय निर्णय घेतला जाणार याकडेच सर्वांचे लक्ष लागून आहे.

Tags: Airport Punedevendra fadnavisJagadguru Sant Tukaram Maharaj International Airport PunepuneTOP NEWS
ShareTweetSendShare

Related News

आता नक्षलवाद्यां विरोधातही कमांडोंची मोठी कारवाई; गडचिरोलीतील तळ केला पूर्ण उद्धस्त
राज्य

आता नक्षलवाद्यां विरोधातही कमांडोंची मोठी कारवाई; गडचिरोलीतील तळ केला पूर्ण उद्धस्त

पहलगाम हल्ल्याचे पडसाद महाराष्ट्रात कसे उमटले?
राज्य

पहलगाम हल्ल्याचे पडसाद महाराष्ट्रात कसे उमटले?

नेते एक, विचार अनेक, काँग्रेसच्या दुहेरी भूमिकेचा पर्दाफाश!
राज्य

नेते एक, विचार अनेक, काँग्रेसच्या दुहेरी भूमिकेचा पर्दाफाश!

अबला नहीं तूफान है, यह भारत की शान है। – जगासमोर भारताची मान गौरवानी उंचावणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी…!
general

अबला नहीं तूफान है, यह भारत की शान है। – जगासमोर भारताची मान गौरवानी उंचावणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी…!

राजस्थानच्या सीमेवर भारतीय हवाई दलाच्या शौर्याचं दर्शन
general

राजस्थानच्या सीमेवर भारतीय हवाई दलाच्या शौर्याचं दर्शन

Latest News

गीतेवर हात ठेऊन शपथ घेणाऱ्या कॅनडाच्या परराष्ट्र मंत्र्यांची जगभरात चर्चा

गीतेवर हात ठेऊन शपथ घेणाऱ्या कॅनडाच्या परराष्ट्र मंत्र्यांची जगभरात चर्चा

शूरवीर छत्रपती संभाजी महाराज!

शूरवीर छत्रपती संभाजी महाराज!

कर्नल सोफिया कुरेशी यांच्या घरावर हल्ल्याची अफवा; पोलिसांनी केला पर्दाफाश

कर्नल सोफिया कुरेशी यांच्या घरावर हल्ल्याची अफवा; पोलिसांनी केला पर्दाफाश

ट्रम्प यांची भारत पाकिस्तान शस्त्रसंधीचे श्रेय घेण्याची धडपड; भारताची भूमिका काय?

ट्रम्प यांची भारत पाकिस्तान शस्त्रसंधीचे श्रेय घेण्याची धडपड; भारताची भूमिका काय?

पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कीवर भारतीय व्यापारी व पर्यटकांचा बहिष्कार

पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कीवर भारतीय व्यापारी व पर्यटकांचा बहिष्कार

शस्त्रसंधीनंतर देशातल्या तथाकथित उदारमतवाद्यांच्या दुटप्पी भूमिकेचा पर्दाफाश

शस्त्रसंधीनंतर देशातल्या तथाकथित उदारमतवाद्यांच्या दुटप्पी भूमिकेचा पर्दाफाश

‘ऑपरेशन सिंदूर’ मागे एकवटली देशातली आध्यात्मिक ताकद

‘ऑपरेशन सिंदूर’ मागे एकवटली देशातली आध्यात्मिक ताकद

“न्यूक्लिअर ब्लॅकमेल सहन करणार नाही”; जाणून घ्या पंतप्रधान मोदींच्या भाषणातले ठळक मुद्दे

“न्यूक्लिअर ब्लॅकमेल सहन करणार नाही”; जाणून घ्या पंतप्रधान मोदींच्या भाषणातले ठळक मुद्दे

LIVE | पंतप्रधान मोदी यांचे राष्ट्राला उद्देशून भाषण

LIVE | पंतप्रधान मोदी यांचे राष्ट्राला उद्देशून भाषण

आता नक्षलवाद्यां विरोधातही कमांडोंची मोठी कारवाई; गडचिरोलीतील तळ केला पूर्ण उद्धस्त

आता नक्षलवाद्यां विरोधातही कमांडोंची मोठी कारवाई; गडचिरोलीतील तळ केला पूर्ण उद्धस्त

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.