Sunday, May 11, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home general

पश्चिम बंगालमध्ये हिंदूं देवतांच्या मूर्तींची तोडफोड; भाजपाने शेअर केले हिंसाचाराचे फोटो

Renuka Pawar by Renuka Pawar
Mar 15, 2025, 01:33 pm GMT+0530
social media

social media

FacebookTwitterWhatsAppTelegram

पश्चिम बंगालमध्ये मागील काही दिवसांपासून हिंदूंवर अत्याचाराच्या घटना वाढत चालल्या आहेत. रोज काही न काही घटना समोर येत आहेत. असाच काहीसा प्रकार होळीच्या दिवशी देखील घडला. नुकतीच हिंदू देवतांच्या मूर्तींची तोडफोड केल्याचे घटना समोर येत आहे. काही कट्टरवाद्यांकडून हिंदू देवतांच्या मूर्तीची तोडफोड केल्याचे समोर आले असून, याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

मंदिरातील मुर्त्यांची तोडफोडीचा व्हिडिओ भाजपाचे नेते अमित मालवीय यांनी शेअर केला असून, आम्ही ममता बॅनर्जींना पश्चिम बंगालला दुसरे बांगलादेश बनवू देणार नाही असं म्हंटल आहे. तसंच यावेळी त्यांनी आम्ही पश्चिम बंगालमधील हिंदूंच्या पाठीशी असल्याचं देखील म्हंटल आहे.

अमित मालवीय यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम बंगालमध्ये हिंदूंवर सतत हल्ले होत आहेत. नंदीग्राम ब्लॉक २ मधील अहमदाबाद परिसरातील कमलपूर येथील स्थानिक रहिवासी गेल्या मंगळवारपासून पूजा आणि प्रार्थना करत होते, यावेळी भक्त भजन आणि कीर्तन करण्यात मग्न असताना , काही लोकांना श्री रामाच्या नावाचा जप सहन झाला नाही आणि त्यांनी त्या जागेची तोडफोड केली आणि मूर्तींची विटंबना केली.’

ते पुढे म्हणाले, बरुईपूर, जाधवपूर आणि मुर्शिदाबादसह राज्यभरात अशाच प्रकारच्या घटना घडल्या आहेत. यामुळे सनातनींमध्ये व्यापक संताप आहे, परंतु या कठीण काळात भाजप बंगाल त्यांच्यासोबत खंबीरपणे उभा आहे. आम्ही ममता बॅनर्जींना पश्चिम बंगालला दुसरे बांगलादेश बनवू देणार नाही. अशी टीका त्यांनी केली आहे.

दरम्यान, पश्चिम बंगालमधील वाढत्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर बरुईपूर, जाधवपूर आणि मुर्शिदाबाद या परिसरात सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहेत. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सरकारने साँइथिया शहरातील अनेक भागात 17 मार्च म्हणजेच सोमवारपर्यंत इंटरनेट सेवा बंद केली आहे.

Tags: Bengal Nandigram ViolenceBengal violencemaharashtranandigramnational newsTOP NEWSwest bengal
ShareTweetSendShare

Related News

पत्रकार परिषद ते रणांगण: भारताच्या सज्जतेची व प्रतिउत्तराची कहाणी
आंतरराष्ट्रीय

पत्रकार परिषद ते रणांगण: भारताच्या सज्जतेची व प्रतिउत्तराची कहाणी

भारत-पाकिस्तानमधील युद्ध थांबले पण भारताची दहशतवादविरोधी भूमिका कायम
आंतरराष्ट्रीय

भारत-पाकिस्तानमधील युद्ध थांबले पण भारताची दहशतवादविरोधी भूमिका कायम

टेरिटोरियल आर्मीची होणार युद्धात एन्ट्री; काय आहे टेरिटोरियल आर्मी
राष्ट्रीय

टेरिटोरियल आर्मीची होणार युद्धात एन्ट्री; काय आहे टेरिटोरियल आर्मी

भारताचा दहशतवादाविरूद्धचा हा लढा दहशतवाद्यांना घाम फोडणारा
राष्ट्रीय

भारताचा दहशतवादाविरूद्धचा हा लढा दहशतवाद्यांना घाम फोडणारा

नेते एक, विचार अनेक, काँग्रेसच्या दुहेरी भूमिकेचा पर्दाफाश!
राज्य

ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानी सेलिब्रिटींचा भारतविरोध

LIVE | परराष्ट्र मंत्रालयाकडून ऑपरेशन सिंदूर बद्दल विशेष माहिती देणारी पत्रकार परिषद (०९ मे २०२५)

LIVE | परराष्ट्र मंत्रालयाकडून ऑपरेशन सिंदूर बद्दल विशेष माहिती देणारी पत्रकार परिषद (०९ मे २०२५)

हवा, जमीन आणि पाणी; पाकिस्तानवर भारताच्या तिहेरी शक्तींचा घाव

हवा, जमीन आणि पाणी; पाकिस्तानवर भारताच्या तिहेरी शक्तींचा घाव

अबला नहीं तूफान है, यह भारत की शान है। – जगासमोर भारताची मान गौरवानी उंचावणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी…!

अबला नहीं तूफान है, यह भारत की शान है। – जगासमोर भारताची मान गौरवानी उंचावणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी…!

राजस्थानच्या सीमेवर भारतीय हवाई दलाच्या शौर्याचं दर्शन

राजस्थानच्या सीमेवर भारतीय हवाई दलाच्या शौर्याचं दर्शन

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.