“जोपर्यंत भारतातील शेवटचा मुस्लिम पाकिस्तानात जात नाही आणि पाकिस्तानातील शेवटचा हिंदू भारतात येत नाही, तोपर्यंत फाळणीला मान्यता देऊ नये” असे ठणकावून सांगणारे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे हे वाक्य किती महत्वाचे होते, ते आजच्या घडीला समजत आहे. सध्या भारत-पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहचला असून, दोन्ही देशांमध्ये हवाई हल्ले सुरु आहेत. पहलगाममध्ये हल्ला करत पाकिस्तानने युद्धाला निमंत्रण दिल्यानंतर भारतीय सैन्य पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देत आहे.
एकीकडे भारतीय सैन्य पाकिस्तानशी दोन हात करत आहे, तर दुसरीकडे भारतात राहणारे मुस्लिम पाकिस्तानबद्दल प्रेम भावना मनात घेऊन चालत आहे. खासकरून पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय मुस्लिमांच्या मनात पाकिस्तानचे किती महत्व आहे हे दिसून आहे. याचे अनेक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.
खरं तर पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी घटनेनंतर देशातील नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे आणि त्यामुळे देशभरात विविध ठिकाणी निदर्शने केली जात आहेत. हा निषेध दर्शविण्यासाठी, अनेक ठिकाणी पाकिस्तानी झेंडे जाळले जात आहेत आणि काही ठिकाणी पहलगाममधील घटनेचा निषेध करण्यासाठी जमिनीवर पाकिस्तानी झेंडे लावले जात आहेत. एकीककडे भारतीय नागरिक पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्याचा निषेध करत आहेत तर दुसरीकडे मात्र, भारतातील काही मुस्लिम पाकिस्तानचा उदो-उदो करताना दिसत आहेत. देशातील वेगवगेळ्या राज्यात अशा काही घटना पाहायला मिळाल्या ज्यात काही मुस्लिम पाकिस्तानच्या झेंड्याचा अपमान करण्याला विरोध करत होते.
व्हिडिओ एक : मुंबई
https://x.com/soothsayer80/status/1919456779571798033
हा व्हिडिओ सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक मुस्लिम महिला पार्ले स्टेशनवर लावलेल्या पाकिस्तानच्या झेंड्याला काढत आहे.
व्हिडिओ दोन : पुणे
https://x.com/Mahaveer_VJ/status/1918292600752341314
पुण्यातील मुस्लिम महिलेने काही मुलांना रस्त्यावर झेंडा लावण्यास विरोध केला. जेव्हा मुलांनी तिला विचारले, “तुम्ही आम्हाला का थांबवत आहात ?” तेव्हा महिला म्हणते, ‘पाकिस्तान आमचा आहे, मी हा अपमान सहन करू शकत नाही, जेव्हा मुलांनी सांगितले की पहलगाममध्ये पाकिस्तानने हल्ला केला आहे, तेव्हा महिला म्हणाली, नाही, पहलगाम हल्ल्याशी पाकिस्तानचा काहीही संबंध नाही.’
व्हिडिओ तीन : मुंबई / नालासोपारा
https://x.com/ForumSahyadri/status/1916908952056697232
नालासोपारा येथे एका जिहादी मानसिकतेच्या नागरिकाने पाकिस्तानचा झेंडा रस्त्यावरून काढून टाकला, हे त्यांच्या पाकिस्तान प्रती असलेल्या प्रेमाचा स्पष्ट पुरावा आहे.
व्हिडिओ चार : प्रयागराज
https://x.com/Johny_boy_143/status/1920379917859995906
हा व्हिडिओ उत्तर प्रदेशातील प्रयागराज जिल्ह्यातील आहे. हा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. यामध्ये एक मुस्लिम व्यक्ती रस्त्यावर पडलेला पाकिस्तानचा झेंडा उचलताना दिसत आहे.
खरं तर, जेव्हा मुस्लिम समाजावर अन्याय होतो, तेव्हा ते स्वतःला भारतीय म्हणवत “भारत माता की जय” म्हणतात आणि देशप्रेम दाखवण्याचा आव आणतात. पण जेव्हा हिंदूंवर अन्याय होतो, तेव्हा त्याच समाजातील काही लोक भारताच्या विरोधात बोलतात, तर कधी कधी पाकिस्तानला समर्थनही करतात. अशा दुटप्पी वागण्यामुळेच भारतात राहणाऱ्या सगळ्या मुस्लिमांबद्दल शंका निर्माण होत आहे.