general फडणवीस सरकारच्या नव्या मंत्रिमंडळाचा रविवारी नागपुरात विस्तार,महायुतीच्या ३० मंत्र्यांचा होणार शपथविधी
general “काँग्रेस पक्ष ज्याला जवळ करतो, त्यालाच नष्ट करतो “; जेपी नड्डा यांची रायपूरमधून काँग्रेसवर सडकून टीका
general ‘पुष्पा 2’ प्रकरणी अल्लू अर्जुनला अटक,थिएटरमध्ये चेंगराचेंगरी दरम्यान झाला होता महिलेचा मृत्यू
general २३ वर्षांपूर्वी याच दिवशी झाला होता संसदेवर हल्ला,पंतप्रधान मोदींकडून शूर जवानांना श्रद्धांजली अर्पण
general प्रियांका गांधी आज पहिल्यांदाच संसदेत बोलणार, विरोधकांच्या वतीने संविधानावरील चर्चेत सहभागी होणार
general राज्यात विरोधी पक्षनेता कोण असणार? विरोधकांकडून अद्याप अर्ज आला नसल्याचे विधानसभा अध्यक्षांचे स्पष्टीकरण
general राज्यसभा सभापतींच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव, विरोधी पक्षातील 60 खासदारांची प्रस्तावावर स्वाक्षरी
general जॉर्ज सोरोस काँग्रेसचा नातेवाईक आहे का? खासदार अनिल बोंडे यांचा प्रश्न आणि राज्यसभेत उडाला गोंधळ
general बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराबाबत साध्वी ऋतंभरा यांचे वक्तव्य,म्हणाल्या .. “हिंदूंनी आता संघटित होण्याची गरज”
general विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनात महायुतीच्या १७३ सदस्यांनी घेतली आमदारकीची शपथ, विरोधकांचा सभात्याग
general महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात , एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ
general ज्युनियर आशिया चषक जिंकल्याबद्दल पंतप्रधान मोदींकडून भारतीय पुरुष हॉकी संघाचे अभिनंदन, लिहिली ही खास पोस्ट..
general शपथविधीची तयारी अंतिम टप्प्यात : फडणवीस यांच्यासाठी खास नागपुरी कोट,शपथ घेणाऱ्या नेत्यांसाठी खास तुकाराम पगडी
general मुख्यमंत्री पदासाठी फडणवीस यांना शिवसेनेचा पाठिंबा;फडणवीस,पवार,शिंदे यांनी पत्रकारांना केले संबोधित
general अदानीच्या मुद्दयावरून इंडिया आघाडीतले मतभेद चव्हाट्यावर ; काँग्रेसच्या निदर्शनात सपा, तृणमूलचा सहभाग नाही
general महाराष्ट्रासाठी भाजपाकडून केंद्रीय निरीक्षकांची घोषणा; ‘या’ दिवशी जाहीर होणार मुख्यमंत्र्याचा चेहरा!
general प्रयागराज मध्ये महाकुंभमेळ्यासाठी एका स्वतंत्र जिल्ह्याची घोषणा; योगी आदित्यनाथ सरकारचा मोठा निर्णय
general शरद पवार गटाच्या गटनेतेपदी जितेंद्र आव्हाड यांची नियुक्ती, तर रोहित पाटील,उत्तम जानकरांवरही मोठी जबाबदारी
general देवेंद्र फडणवीसांच्या नावाला पक्षश्रेष्ठींची पसंती, मुख्यमंत्र्यांचा ५ डिसेंबरला शपथविधी होण्याची शक्यता
general गोंदिया अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना १० लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडून शोक व्यक्त
general राष्ट्रपतींच्या हस्ते राज्यघटनेच्या संस्कृत अनुवादाचे प्रकाशन; प्रकल्पामध्ये दोन पुणेकरांचे महत्त्वपूर्ण योगदान
general महायुतीच्या नेत्यांची अमित शहांसोबत तीन तास चालली बैठक, मात्र मुख्यमंत्र्यांचे नाव अद्याप गुलदस्त्यात
general महायुतीचे नेते दिल्लीला रवाना, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाबाबत आज अंतिम निर्णय दिल्लीमध्ये होणार?
general राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतली मोदी,शहांची भेट,मात्र महायुतीच्या विजयाबाबत अभिनंदनपर भेट असल्याचे नेत्यांचे स्पष्टीकरण
general झारखंडमध्ये आज शपथविधी ! हेमंत सोरेन होणार चौथ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीचे दिग्गज नेते राहणार उपस्थित
general मोदी-शाहांना फोन करुन सांगितले, तुमचा निर्णय मला मान्य असेल : एकनाथ शिंदे यांचे पत्रकार परिषदेत प्रतिपादन