Friday, May 16, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home general

पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी मराठीतून दिल्या आषाढी एकादशीच्या शुभेच्छा

Rupali Gowande by Rupali Gowande
Jul 17, 2024, 11:47 am GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज सकाळी देशवासियांना आषाढी एकादशीच्या मराठीतून शुभेच्छा दिल्या आहेत.पंतप्रधान आपल्या एक्सवरील पोस्टमध्ये  म्हणाले आहेत की ,

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! भगवान विठ्ठलाचे आशीर्वाद नेहमीच आपल्यासोबत असू देत आणि आपल्या सर्वांना आनंद आणि समृद्धीने परिपूर्ण समाजाची उभारणी करण्याची प्रेरणा मिळू दे. या उत्सवामुळे आपल्यामध्ये भक्तीभाव, नम्रता आणि करुणा वाढीला लागू दे. अतिशय प्रामाणिकपणे गरिबातील गरिबाची सेवा करण्यासाठी देखील आपल्याला प्रेरणा मिळू दे.
https://x.com/narendramodi/status/1813416991358959722

तर एक्सवरील पोस्टमध्ये अमित शाह म्हणतात की,

आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
विठुमाऊलीच्या पूजनासाठी प्रसिद्ध असलेल्या या मंगल दिवसाच्या निमित्ताने सर्व वारकरी, भक्तांना शुभेच्छा देतो. श्री विठ्ठल आणि रखुमाई आपणा सर्वांना सुख, समृद्धी आणि प्रगतीचे वरदान देवो !

https://x.com/AmitShah/status/1813400964877152491

सनातन हिंदू आर्य वैदिक परंपरेत एकादशी व्रताला विशेष महत्त्वाचे स्थान आहे आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात. काही ठिकाणी या तिथीला ‘पद्मनाभ’ असेही म्हणतात. जेव्हा सूर्य मिथुन राशीत प्रवेश करतो तेव्हा ही एकादशी येते. या दिवसापासून चातुर्मास सुरू झाल्याचे मानले जाते. या दिवसापासून भगवान श्री हरी विष्णू क्षीरसागरात झोपतात आणि त्यानंतर सुमारे चार महिन्यांनी सूर्य तूळ राशीत जातो तेव्हा ते जागे होतात. त्या दिवसाला देवठाणी एकादशी म्हणतात.

Tags: Amit shahashadhi ekadashihome ministerpandharpurpm modiTOP NEWS
ShareTweetSendShare

Related News

अबला नहीं तूफान है, यह भारत की शान है। – जगासमोर भारताची मान गौरवानी उंचावणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी…!
general

अबला नहीं तूफान है, यह भारत की शान है। – जगासमोर भारताची मान गौरवानी उंचावणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी…!

राजस्थानच्या सीमेवर भारतीय हवाई दलाच्या शौर्याचं दर्शन
general

राजस्थानच्या सीमेवर भारतीय हवाई दलाच्या शौर्याचं दर्शन

झेंडा कोणाचा? निष्ठा कुणाकडे? पहलगामच्या हल्ल्यानंतर उघड झाले खरे चेहरे
general

झेंडा कोणाचा? निष्ठा कुणाकडे? पहलगामच्या हल्ल्यानंतर उघड झाले खरे चेहरे

१९७१ नंतर पाकिस्तानवर पहिला समुद्री हल्ला, भारतीय नौदलाकडून कराची बंदर उध्वस्त
general

१९७१ नंतर पाकिस्तानवर पहिला समुद्री हल्ला, भारतीय नौदलाकडून कराची बंदर उध्वस्त

युद्ध सुरु !! भारताकडून ‘लाहोर आणि इस्लामाबाद’वर हवाई हल्ला
general

युद्ध सुरु !! भारताकडून ‘लाहोर आणि इस्लामाबाद’वर हवाई हल्ला

Latest News

भारताची दहशतवादाविरोधातली मोहीम अधिक तीव्र; केला ६ दहशतवाद्यांचा खात्मा तर ८ जण हिटलिस्टवर

भारताची दहशतवादाविरोधातली मोहीम अधिक तीव्र; केला ६ दहशतवाद्यांचा खात्मा तर ८ जण हिटलिस्टवर

‘इंडी’ आघाडीचे भविष्य धूसर, काॅंग्रेस नेते चिदंबरम असे का म्हणाले?

‘इंडी’ आघाडीचे भविष्य धूसर, काॅंग्रेस नेते चिदंबरम असे का म्हणाले?

मणिपूर ते काश्मीर, चंदेल आणि केल्लरमध्ये भारतीय सैन्याच्या मोठ्या कारवाया

मणिपूर ते काश्मीर, चंदेल आणि केल्लरमध्ये भारतीय सैन्याच्या मोठ्या कारवाया

तुर्की कंपनी ‘सेलेबी एव्हिएशन’चा परवाना भारताने केला रद्द; काय आहे कारण?

तुर्की कंपनी ‘सेलेबी एव्हिएशन’चा परवाना भारताने केला रद्द; काय आहे कारण?

आधी मुजोरी, आता विनवण्या – पाकिस्तानची सिंधूपाशी हतबलता

आधी मुजोरी, आता विनवण्या – पाकिस्तानची सिंधूपाशी हतबलता

युद्धाचे बदलत चाललेले स्वरूप

युद्धाचे बदलत चाललेले स्वरूप

व्यापाराच्या मुद्द्यावर भारत पाकिस्तान तणाव मिटवला, ट्रम्प यांची टिमकी, पण तथ्य काय ?

व्यापाराच्या मुद्द्यावर भारत पाकिस्तान तणाव मिटवला, ट्रम्प यांची टिमकी, पण तथ्य काय ?

भारताने चीनचे ‘ग्लोबल टाईम्स’ केले ब्लॉक! भारताविरोधात पसरवल्या होत्या अफवा

भारताने चीनचे ‘ग्लोबल टाईम्स’ केले ब्लॉक! भारताविरोधात पसरवल्या होत्या अफवा

पंतप्रधानांच्या उपस्थितीत मराठमोळ्या न्यायमूर्तींचा ऐतिहासिक शपथविधी

पंतप्रधानांच्या उपस्थितीत मराठमोळ्या न्यायमूर्तींचा ऐतिहासिक शपथविधी

नेमके ‘किराणा हिल्स’ प्रकरण काय आहे?

नेमके ‘किराणा हिल्स’ प्रकरण काय आहे?

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.