Thursday, June 5, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home मनोरंजन विश्व

अभिनेत्री श्रद्धा कपूरचा नवा रेकॉर्ड, पंतप्रधानांना सुद्धा टाकले मागे, वाचा सविस्तर….

Rupali Gowande by Rupali Gowande
Aug 22, 2024, 04:00 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

सध्या हिंदी सिनेसृष्टीतील अभिनेत्री श्रद्धा कपूर तिच्या स्त्री २ या सिनेमामुळे चांगलीच चर्चेत आहे. या हॉरर कॉमेडी असणाऱ्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ४०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. या सिनेमाची सक्सेस पार्टी नुकतीच पार पडली.या सिनेमामुळे चर्चेचा विषय ठरलेली अभिनेत्री म्हणजे श्रद्धा कपूर. तिच्या हटक्या अंदाजांमुळे ती नेहमीच चर्चेचा विषय ठरते. परंतु आता तिची सगळ्यात जास्त चर्चा होण्याचं कारण म्हणजे तिने एका रेकॉर्डमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मागे टाकले आहे.

‘स्त्री 2’ च्या चर्चांबरोबरच अभिनेत्री श्रद्धा कपूर हिच्या इंस्टाग्राम फॅन फॉलोअर्स मध्ये कमालीची वाढ झालेली दिसून येत आहे.इंस्टाग्रामवर तिने 91.4 दशलक्ष फॉलोअर्सचा टप्पा गाठला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिने फॉलोअर्सच्या बाबतीत मागे टाकले आहे असे म्हटले जात आहे . कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे इंस्टाग्रामवर 91.3 दशलक्ष फॉलोअर्स आहेत.

अभिनेत्री श्रद्धा कपूर हि इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलो केली जाणारी तिसरी भारतीय ठरली आहे. तर क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री प्रियांका चोप्रा हे अनुक्रमाने पहिल्या दोन नंबरवर आहेत. विराट कोहलीचे इंस्टाग्रामवर 271 दशलक्ष फॉलोअर्स आहेत तर अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिचे 91.8 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. तर या प्लॅटफॉर्मवर आलिया भट्टचे 85.1 मिलियन फॉलोअर्स आहेत, आणि त्याखालोखाल दीपिका पदुकोणचे 79.8 मिलियन फॉलोअर्स आहेत.

दरम्यान, अभिनेत्री श्रद्धा कपूर हीचा स्री २ हा चित्रपट 15 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला असून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे.

Tags: bollywood actressfan followersinstagram followersshraddha kapoorstree part 2
ShareTweetSendShare

Related News

सलमान खानला घरात घुसून मारण्याची धमकी!
general

सलमान खानला घरात घुसून मारण्याची धमकी!

सलमान खानचा सिकंदर बाॅक्स ऑफीसवर फ्लाॅप
मनोरंजन विश्व

सलमान खानचा सिकंदर बाॅक्स ऑफीसवर फ्लाॅप

बॅटमॅनची भूमिका साकारणारे व्हॅल किल्मर यांचं निधन, वयाच्या 65 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
general

बॅटमॅनची भूमिका साकारणारे व्हॅल किल्मर यांचं निधन, वयाच्या 65 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

‘एम्पुरान’ चित्रपटावरून वाद; हिंदूंचा अपमान केल्याचा RSS चा दावा; अभिनेत्यानी मागितली माफी!
general

‘एम्पुरान’ चित्रपटावरून वाद; हिंदूंचा अपमान केल्याचा RSS चा दावा; अभिनेत्यानी मागितली माफी!

सलमान खानने लॉरेन्स बिश्नोईच्या धमक्यांबद्दल पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला…
general

सलमान खानने लॉरेन्स बिश्नोईच्या धमक्यांबद्दल पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला…

Latest News

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

आता केंद्र सरकारी कार्यालयांमध्येही मराठी भाषेचा वापर अनिवार्य

महाराष्ट्रातील ‘या’ मंदिरांचे केले जाणार नूतनीकरण; काय आहे सरकारची योजना?

पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या ‘त्या’ अपरिचित व्यक्तींची कहानी

पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या ‘त्या’ अपरिचित व्यक्तींची कहानी

हजरत इब्राहिम यांचा संदेश आणि आजची बकरी ईद, सुसंगती की विसंगती?

हजरत इब्राहिम यांचा संदेश आणि आजची बकरी ईद, सुसंगती की विसंगती?

नाशिकच्या सिहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीस सरकारची नियोजनबद्ध तयारी

नाशिकच्या सिहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीस सरकारची नियोजनबद्ध तयारी

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वदेशी मंत्राचा आर्थिक आणि सामाजिक प्रभाव

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वदेशी मंत्राचा आर्थिक आणि सामाजिक प्रभाव

आता केंद्र सरकारी कार्यालयांमध्येही मराठी भाषेचा वापर अनिवार्य

आता केंद्र सरकारी कार्यालयांमध्येही मराठी भाषेचा वापर अनिवार्य

पाकिस्तानातील मुहाजिरांचा आक्रोश, मोदींकडे घातले मदतीचे साकडे

पाकिस्तानातील मुहाजिरांचा आक्रोश, मोदींकडे घातले मदतीचे साकडे

शेती विकासासाठी मोदी सरकार प्रयत्नशील!

शेती विकासासाठी मोदी सरकार प्रयत्नशील!

कलम ३७० हटवणे योग्यच, काँग्रेसच्या गोंधळात नवीन ‘स्वर’?

कलम ३७० हटवणे योग्यच, काँग्रेसच्या गोंधळात नवीन ‘स्वर’?

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.