Friday, May 9, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home general

कौतुकास्पद! पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंची अभिमानास्पद कामगिरी….

Rupali Gowande by Rupali Gowande
Aug 31, 2024, 03:11 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

भारतीय खेळाडू पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये जोरदार कामगिरी करताना दिसत आहेत. त्यांच्या कामगिरीने भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे तिरंदाजीपासून रोइंगपर्यंत आणि बॅडमिंटनपासून ऍथलेटिक्सपर्यंत बहुतांश खेळांमध्ये भारतीय खेळाडू सहभागी झाले आहेत.

यामध्ये पुरुषांच्या वैयक्तिक तिरंदाजी स्पर्धेत, राकेश कुमारने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्याने 1/8 एलिमिनेशन राऊंडमध्ये सेनेगलच्या अलिओ ड्रामेचा 136-131 गुणांनी पराभव केला. राकेशची पुढची फेरी इंडोनेशियाच्या केन स्वगुमिलंगविरुद्ध असेल.

याच सोबत महिला खेळाडूंमध्ये वैयक्तिक कंपाऊंड ओपनमध्ये सरिता हीने 1/16 एलिमिनेशन फेरीत कौतुकास्पद कामगिरी केली.तिने 1/8 एलिमिनेशन राऊंडमध्ये स्थान मिळवून मलेशियाच्या नूर जन्नाटोनचा 138-124 गुणांसह पराभव केला आहे. मिश्र सांघिक रोइंग स्पर्धेत भारतीय रोअर अनिता आणि नारायण कोंगनापल्ले यांनी देखील अतिशय उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या जोडीने त्यांच्या हीटमध्ये .84 च्या वेळेत पाचवे स्थान मिळवले, यामुळे ते पुढील फेरीसाठी पात्र ठरले आहेत.

तुलसीमाथी मुरुगेसननेही महिला एकेरी बॅडमिंटन स्पर्धेत आपल्या कामगिरीने सर्वांना आकर्षित केले. पॅरा ॲथलेटिक्स महिला डिस्कस थ्रो F55 फायनलमध्ये, साक्षी कसाना आणि करमज्योती या दोघांनीही सर्वोत्तम कामगिरी केली. साक्षीने 21.49 मीटर फेक करून 6 वे स्थान पटकावले आहे, तर करमज्योतीने 20.22 मीटर फेकसह 7 वे स्थान पटकावले आहे.

पुरुषांच्या पॅरासायकलिंगमध्ये, अरशद शेखने C1-3 1000m टाइम ट्रायल ट्रॅक पात्रता स्पर्धेत भाग घेतला होता आणि त्याने 4:20:949 मिनिटांच्या वेळेसह 9 वे स्थान पटकावले आहे. परंतु तो अंतिम फेरीत पोहोचला नाही.

दरम्यान, सध्या सुरू असलेल्या पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये अवनी लेखराने महिलांच्या 10 मीटर एअर रायफलच्या अंतिम फेरीत सुवर्णपदक पटकावले आहे.नेमबाज मोना अग्रवाल हिने याच स्पर्धेत कांस्यपदक पटकावले आहे. तर मनीष नरवालने पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तूल एसएच1 पिस्तूल अंतिम स्पर्धेत रौप्यपदक जिंकले.  प्रीति पालने इतिहास रचला आहे. भारताला 100 मीटर टी35 कॅटेगरीत कांस्य पदक मिळवून दिलं आहे. अशी कामगिरी करणारी ती देशातील पहिली खेळाडू ठरली आहे.या खेळाडूंनी आपल्या दमदार कामगिरीने भारताची मान उंचावलेली आहे.

Tags: avani lekharamona agrwalParis 2024 Paralympicsrakesh kumarTOP NEWS
ShareTweetSendShare

Related News

१९७१ नंतर पाकिस्तानवर पहिला समुद्री हल्ला, भारतीय नौदलाकडून कराची बंदर उध्वस्त
general

१९७१ नंतर पाकिस्तानवर पहिला समुद्री हल्ला, भारतीय नौदलाकडून कराची बंदर उध्वस्त

युद्ध सुरु !! भारताकडून ‘लाहोर आणि इस्लामाबाद’वर हवाई हल्ला
general

युद्ध सुरु !! भारताकडून ‘लाहोर आणि इस्लामाबाद’वर हवाई हल्ला

पाकचं खोट चव्हाट्यावर! 7 बिनबुडाच्या दाव्यांची यादी समोर….
general

पाकचं खोट चव्हाट्यावर! 7 बिनबुडाच्या दाव्यांची यादी समोर….

चिन्मय कृष्ण दास यांना पुन्हा अटक; काय आहे कारण?
राष्ट्रीय

चिन्मय कृष्ण दास यांना पुन्हा अटक; काय आहे कारण?

‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत कोणती शस्त्रे वापरण्यात आली? वैशिष्ट्ये काय

‘ऑपरेशन सिंदूर’मध्येही भारताने जपली नितीमत्ता

‘ऑपरेशन सिंदूर’मध्येही भारताने जपली नितीमत्ता

…म्हणून ऑपरेशन सिंदूर अंतर्गत ती नऊ ठिकाणं उध्वस्त करण्यात आली

…म्हणून ऑपरेशन सिंदूर अंतर्गत ती नऊ ठिकाणं उध्वस्त करण्यात आली

दहशतवाद्यांच्या अंत्यविधीला उपस्थित राहणाऱ्या पाक लष्कराचा खरा चेहरा उघड

दहशतवाद्यांच्या अंत्यविधीला उपस्थित राहणाऱ्या पाक लष्कराचा खरा चेहरा उघड

ऑपरेशन सिंदूरसाठी वापरलेली ‘प्रिसिजन स्ट्राइक वेपन सिस्टीम’ काय आहे?

ऑपरेशन सिंदूरसाठी वापरलेली ‘प्रिसिजन स्ट्राइक वेपन सिस्टीम’ काय आहे?

ऑपरेशन सिंदूर नंतर शरद पवारांकडून केंद्र सरकारचे कौतुक

ऑपरेशन सिंदूर नंतर शरद पवारांकडून केंद्र सरकारचे कौतुक

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.