Thursday, June 5, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home general

Riteish Deshmukh : बिग बॉसच्या घरातही अजित पवारांच्या जॅकेटची हवा, डीपी दादाच्या गुलाबी जॅकेटवरून रितेशची भन्नाट कमेंट

Renuka Pawar by Renuka Pawar
Sep 1, 2024, 07:47 pm GMT+0530
social media

social media

FacebookTwitterWhatsAppTelegram

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गुलाबी रंगाच्या जॅकेटची हवा आता मराठी बिग बॉसच्या घरात देखील दिसून येत आहे, नुकताच भाऊचा धक्का हा भाग प्रदर्शित करण्यात आला. रविवारी दाखवण्यात आलेल्या या भागात ‘बिग बॉस स्पर्धक धनंजय पोवार गुलाबी रंगाच्या जॅकेटमध्ये दिसून आला. धनंजय पोवार याने घातलेल्या गुलाबी रंगाच्या जॅकेटवर ‘शो’चा होस्ट रितेश देशमुख याने भन्नाट कमेंट केली, जी सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे.

रविवारी दाखवण्यात आलेल्या ‘भाऊचा धक्का’ या एपिसोडमध्ये रितेशने काही स्पर्धकांची शाळा घेतली तर काहींचं कौतुक केलं. मात्र, त्याने केलेल्या एका कमेंटने अख्या महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले. धनंजयने घातलेल्या गुलाबी जॅकेटवर रितेशने कमेंट केली “धनंजय तुमचं जॅकेट फार छान आहे. टेलर बहुतेक बारामतीचा दिसतोय. कारण ही तिकडची स्टाइल आहे. कोल्हापूरपर्यंत आली आहे, असं कळतंय. छान दिसतंय” हे ऐकताच धनंजयसह घरातील इतर स्पर्धक हसू लागतात.

खरं तर सध्या अजित पवार हे ‘लाडकी बहीण योजने’ची घोषणा केल्यापासून गुलाबी रंगाच्या जॅकेटयामध्ये दिसत आहेत. त्यांच्या या जॅकेटची गेल्या काही दिवसांपासून चर्चा होत आहे, राजकारणी देखील दादांच्या या स्टाईलवर कमेंट करत आहेत, अशातच रितेश देशमुखने केलेल्या या कमेंटनंतर गुलाबी रंगाच्या जॅकेटची हवा ‘बिग बॉसच्या घरात देखील दिसून आली.

Tags: ajit pawarbigg boss ottDhananjay Powarriteish deshmukhTOP NEWS
ShareTweetSendShare

Related News

मुंबईतील भाऊच्या धक्क्यावर रोहिंग्यांचा सुळसुळाट
general

मुंबईतील भाऊच्या धक्क्यावर रोहिंग्यांचा सुळसुळाट

अबला नहीं तूफान है, यह भारत की शान है। – जगासमोर भारताची मान गौरवानी उंचावणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी…!
general

अबला नहीं तूफान है, यह भारत की शान है। – जगासमोर भारताची मान गौरवानी उंचावणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी…!

राजस्थानच्या सीमेवर भारतीय हवाई दलाच्या शौर्याचं दर्शन
general

राजस्थानच्या सीमेवर भारतीय हवाई दलाच्या शौर्याचं दर्शन

झेंडा कोणाचा? निष्ठा कुणाकडे? पहलगामच्या हल्ल्यानंतर उघड झाले खरे चेहरे
general

झेंडा कोणाचा? निष्ठा कुणाकडे? पहलगामच्या हल्ल्यानंतर उघड झाले खरे चेहरे

१९७१ नंतर पाकिस्तानवर पहिला समुद्री हल्ला, भारतीय नौदलाकडून कराची बंदर उध्वस्त
general

१९७१ नंतर पाकिस्तानवर पहिला समुद्री हल्ला, भारतीय नौदलाकडून कराची बंदर उध्वस्त

Latest News

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

आता केंद्र सरकारी कार्यालयांमध्येही मराठी भाषेचा वापर अनिवार्य

महाराष्ट्रातील ‘या’ मंदिरांचे केले जाणार नूतनीकरण; काय आहे सरकारची योजना?

पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या ‘त्या’ अपरिचित व्यक्तींची कहानी

पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या ‘त्या’ अपरिचित व्यक्तींची कहानी

हजरत इब्राहिम यांचा संदेश आणि आजची बकरी ईद, सुसंगती की विसंगती?

हजरत इब्राहिम यांचा संदेश आणि आजची बकरी ईद, सुसंगती की विसंगती?

नाशिकच्या सिहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीस सरकारची नियोजनबद्ध तयारी

नाशिकच्या सिहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीस सरकारची नियोजनबद्ध तयारी

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वदेशी मंत्राचा आर्थिक आणि सामाजिक प्रभाव

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वदेशी मंत्राचा आर्थिक आणि सामाजिक प्रभाव

आता केंद्र सरकारी कार्यालयांमध्येही मराठी भाषेचा वापर अनिवार्य

आता केंद्र सरकारी कार्यालयांमध्येही मराठी भाषेचा वापर अनिवार्य

पाकिस्तानातील मुहाजिरांचा आक्रोश, मोदींकडे घातले मदतीचे साकडे

पाकिस्तानातील मुहाजिरांचा आक्रोश, मोदींकडे घातले मदतीचे साकडे

शेती विकासासाठी मोदी सरकार प्रयत्नशील!

शेती विकासासाठी मोदी सरकार प्रयत्नशील!

कलम ३७० हटवणे योग्यच, काँग्रेसच्या गोंधळात नवीन ‘स्वर’?

कलम ३७० हटवणे योग्यच, काँग्रेसच्या गोंधळात नवीन ‘स्वर’?

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.