Thursday, June 5, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home general

बाबो! भारतातील सर्वाधिक टॅक्स भरणाऱ्यांमध्ये शाहरुख खान अव्वल, वाचा…

Renuka Pawar by Renuka Pawar
Sep 5, 2024, 03:34 pm GMT+0530
social media

social media

FacebookTwitterWhatsAppTelegram

Shah Rukh Khan : भारताच्या सर्वाधिक टॅक्स भरणाऱ्या सेलिब्रिटींची यादी नुकतीच जाहीर झाली आहे आणि या यादीत बॉलीवूडचा किंग शाहरुख खान अव्वल स्थानी आहे. शाहरुख खानने या वर्षी तब्बल 92 कोटी रुपये कर भरला आहे आणि यामुळे तो सर्वाधिक टॅक्स भरणाऱ्या सेलिब्रिटींच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे.

फॉर्च्यून इंडियाने यावर्षीची सर्वात जास्त टॅक्स भरणाऱ्या सेलिब्रिटींची यादी जाहीर केली आहे. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर साऊथ सुपरस्टार थलापति विजय आहे, ज्याने 80 कोटी रुपयांचा कर भरलेभरला आहे. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर बॉलीवूडचा भाईजान सलमान खान आहे, ज्याने 75 कोटी रुपयांचा कर भरला आहे. या यादीतील चौथ्या क्रमांकावर महानायक अमिताभ बच्चन आहेत. अमिताभ बच्चनने 71 कोटीचा टॅक्स भरला आहे.

पाचव्या स्थानावर क्रिकेटपटू विराट कोहली आहे, ज्याने 66 कोटी रुपये कर भरला आहे. विराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील यशामुळे आणि मार्केटिंग करिअरमुळे त्याचे टॅक्स भरण्याचे प्रमाण वाढले असल्याचे दिसत आहे. महेंद्रसिंह धोनीने 38 कोटी रुपये कर भरला आहे, तर सचिन तेंडुलकरने 28 कोटी रुपये कर भरला आहे. हृतिक रोशननेही 28 कोटी रुपये कर भरला असून, अजय देवगणने 42 कोटी रुपयांचा कर भरला आहे.

या यादीत शाहरुख खानने सर्वांना मागे टाकले आहे. दरम्यान, शाहरुख खानच्या आगामी चित्रपटांच्या लाइनअपमुळे, त्याचे कर भरण्याचे प्रमाण आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शाहरुख खान सध्या ‘किंग’ या चित्रपटाचे शूटिंग करत आहे. तसेच ‘चक दे इंडिया 2’, ‘पँथर’, ‘इजहार’ हे त्याचे आगामी चित्रपट आहेत.

Tags: celebrityhighest tax-paying celebritysalman khanshah rukh khan
ShareTweetSendShare

Related News

मुंबईतील भाऊच्या धक्क्यावर रोहिंग्यांचा सुळसुळाट
general

मुंबईतील भाऊच्या धक्क्यावर रोहिंग्यांचा सुळसुळाट

अबला नहीं तूफान है, यह भारत की शान है। – जगासमोर भारताची मान गौरवानी उंचावणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी…!
general

अबला नहीं तूफान है, यह भारत की शान है। – जगासमोर भारताची मान गौरवानी उंचावणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी…!

राजस्थानच्या सीमेवर भारतीय हवाई दलाच्या शौर्याचं दर्शन
general

राजस्थानच्या सीमेवर भारतीय हवाई दलाच्या शौर्याचं दर्शन

झेंडा कोणाचा? निष्ठा कुणाकडे? पहलगामच्या हल्ल्यानंतर उघड झाले खरे चेहरे
general

झेंडा कोणाचा? निष्ठा कुणाकडे? पहलगामच्या हल्ल्यानंतर उघड झाले खरे चेहरे

१९७१ नंतर पाकिस्तानवर पहिला समुद्री हल्ला, भारतीय नौदलाकडून कराची बंदर उध्वस्त
general

१९७१ नंतर पाकिस्तानवर पहिला समुद्री हल्ला, भारतीय नौदलाकडून कराची बंदर उध्वस्त

Latest News

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

आता केंद्र सरकारी कार्यालयांमध्येही मराठी भाषेचा वापर अनिवार्य

महाराष्ट्रातील ‘या’ मंदिरांचे केले जाणार नूतनीकरण; काय आहे सरकारची योजना?

पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या ‘त्या’ अपरिचित व्यक्तींची कहानी

पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या ‘त्या’ अपरिचित व्यक्तींची कहानी

हजरत इब्राहिम यांचा संदेश आणि आजची बकरी ईद, सुसंगती की विसंगती?

हजरत इब्राहिम यांचा संदेश आणि आजची बकरी ईद, सुसंगती की विसंगती?

नाशिकच्या सिहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीस सरकारची नियोजनबद्ध तयारी

नाशिकच्या सिहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीस सरकारची नियोजनबद्ध तयारी

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वदेशी मंत्राचा आर्थिक आणि सामाजिक प्रभाव

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वदेशी मंत्राचा आर्थिक आणि सामाजिक प्रभाव

आता केंद्र सरकारी कार्यालयांमध्येही मराठी भाषेचा वापर अनिवार्य

आता केंद्र सरकारी कार्यालयांमध्येही मराठी भाषेचा वापर अनिवार्य

पाकिस्तानातील मुहाजिरांचा आक्रोश, मोदींकडे घातले मदतीचे साकडे

पाकिस्तानातील मुहाजिरांचा आक्रोश, मोदींकडे घातले मदतीचे साकडे

शेती विकासासाठी मोदी सरकार प्रयत्नशील!

शेती विकासासाठी मोदी सरकार प्रयत्नशील!

कलम ३७० हटवणे योग्यच, काँग्रेसच्या गोंधळात नवीन ‘स्वर’?

कलम ३७० हटवणे योग्यच, काँग्रेसच्या गोंधळात नवीन ‘स्वर’?

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.