Thursday, June 5, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home general

सूरज चव्हाणला ‘शिंदे शाही’ कुटुंबाकडून खास भेट…

Renuka Pawar by Renuka Pawar
Sep 9, 2024, 05:47 pm GMT+0530
social media

social media

FacebookTwitterWhatsAppTelegram

सध्या देशभरात चर्चा एकच आहे ती म्हणजे ‘बिग बॉस मराठीची. यावर्षी या खेळात विविध क्षेत्रातील कलाकारांचा समावेश करण्यात आला आहे. ‘बिग बॉस मराठी सीजन 5 मधील सूरज चव्हाण याने आपल्या साध्या भोळ्या स्वभावाने संपूर्ण महाराष्ट्राचे मन जिंकले आहे. अनेक सिने सृष्टीतील दिग्गज कलाकार देखील सूरज चव्हाण याला पाठिंबा देत आहेत. यातच आता गायक आनंद शिंदे आणि त्यांच्या कुटुंबाने त्याला खास गिफ्ट दिलेल आहे.

शिंदे शाही कुटुंब सूरज चव्हाणसाठी गाण तयार करणार असून या गाण्यामध्ये स्वत: सूरज चव्हाण असणार आहे. या गाण्याला आनंद शिंदे यांचा स्वर मिळणार आहे. बिग बॉस मराठी सार्वजनिक गणेसोत्सव मंडळात सदस्यांना स्पेशल गिफ्ट्स देण्यात आलेले आहेत. गायक-संगीतकार-अभिनेता डॉ. उत्कर्ष शिंदे यांनी सूरज चव्हाण याला हे गिफ्ट दिले आहे. माहितीसाठी डॉ. उत्कर्ष शिंदे हे बिग बॉस सीझन 3 चे खेळाडू आहेत.

या कार्यक्रमाचा होस्ट रितेश देशमुखने ‘बिग बॉस मराठी सीजन 5 मधील स्पर्धकांसाठी गिफ्ट्स पाठवले होते. यामध्ये जान्हवी,अंकिताला, डीपी दादा, वैभव यांना गिफ्ट दिले होते. पण सूरजला गिफ्ट मिळाले नव्हते यामुळेच शिंदे कुटुंबाने सुरजला हे गिफ्ट दिले आहे. उत्कर्ष शिंदे म्हणाले आहेत की, मी सुरजला भाऊ म्हणून एक गिफ्ट देतो. तुझ्यासाठी आम्ही शिंदेशाही कुटुंब एक गाणं बनवणार आहोत. हे गाणं आनंद शिंदे गातील असे उत्कर्ष शिंदे यांनी सांगितलेले आहे याचसोबत पुढे बोलताना ते म्हणाले, की तू घरात ‘कोंबडी पळाली’ या गाण्यावर डान्स केला होतास, तसा डांस या गाण्यासाठी करणार आहेस आणि यात तुला अभिनय पण करायचा आहे. त्यांच्या या गिफ्टवर सूरज चव्हाण अतिशय खुश झालेला दिसला.

दरम्यान, सूरजने आनंद व्यक्त करत शिंदे कुटुंबाचे आभार देखील मानलेले आहेत.

Tags: entrtainmentsuraj chvanutakarsh shinde
ShareTweetSendShare

Related News

मुंबईतील भाऊच्या धक्क्यावर रोहिंग्यांचा सुळसुळाट
general

मुंबईतील भाऊच्या धक्क्यावर रोहिंग्यांचा सुळसुळाट

अबला नहीं तूफान है, यह भारत की शान है। – जगासमोर भारताची मान गौरवानी उंचावणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी…!
general

अबला नहीं तूफान है, यह भारत की शान है। – जगासमोर भारताची मान गौरवानी उंचावणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी…!

राजस्थानच्या सीमेवर भारतीय हवाई दलाच्या शौर्याचं दर्शन
general

राजस्थानच्या सीमेवर भारतीय हवाई दलाच्या शौर्याचं दर्शन

झेंडा कोणाचा? निष्ठा कुणाकडे? पहलगामच्या हल्ल्यानंतर उघड झाले खरे चेहरे
general

झेंडा कोणाचा? निष्ठा कुणाकडे? पहलगामच्या हल्ल्यानंतर उघड झाले खरे चेहरे

१९७१ नंतर पाकिस्तानवर पहिला समुद्री हल्ला, भारतीय नौदलाकडून कराची बंदर उध्वस्त
general

१९७१ नंतर पाकिस्तानवर पहिला समुद्री हल्ला, भारतीय नौदलाकडून कराची बंदर उध्वस्त

Latest News

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

आता केंद्र सरकारी कार्यालयांमध्येही मराठी भाषेचा वापर अनिवार्य

महाराष्ट्रातील ‘या’ मंदिरांचे केले जाणार नूतनीकरण; काय आहे सरकारची योजना?

पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या ‘त्या’ अपरिचित व्यक्तींची कहानी

पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या ‘त्या’ अपरिचित व्यक्तींची कहानी

हजरत इब्राहिम यांचा संदेश आणि आजची बकरी ईद, सुसंगती की विसंगती?

हजरत इब्राहिम यांचा संदेश आणि आजची बकरी ईद, सुसंगती की विसंगती?

नाशिकच्या सिहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीस सरकारची नियोजनबद्ध तयारी

नाशिकच्या सिहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीस सरकारची नियोजनबद्ध तयारी

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वदेशी मंत्राचा आर्थिक आणि सामाजिक प्रभाव

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वदेशी मंत्राचा आर्थिक आणि सामाजिक प्रभाव

आता केंद्र सरकारी कार्यालयांमध्येही मराठी भाषेचा वापर अनिवार्य

आता केंद्र सरकारी कार्यालयांमध्येही मराठी भाषेचा वापर अनिवार्य

पाकिस्तानातील मुहाजिरांचा आक्रोश, मोदींकडे घातले मदतीचे साकडे

पाकिस्तानातील मुहाजिरांचा आक्रोश, मोदींकडे घातले मदतीचे साकडे

शेती विकासासाठी मोदी सरकार प्रयत्नशील!

शेती विकासासाठी मोदी सरकार प्रयत्नशील!

कलम ३७० हटवणे योग्यच, काँग्रेसच्या गोंधळात नवीन ‘स्वर’?

कलम ३७० हटवणे योग्यच, काँग्रेसच्या गोंधळात नवीन ‘स्वर’?

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.