Thursday, June 5, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home general

‘नवरा माझा नवसाचा-2’चा बॉक्स ऑफिसवर डंका; तिसऱ्या दिवशी केली ‘इतकी’ कमाई

Renuka Pawar by Renuka Pawar
Sep 22, 2024, 07:06 pm GMT+0530
social media

social media

FacebookTwitterWhatsAppTelegram

Navra Maza Navsacha 2 Collection : ‘नवरा माझा नवसाचा’ या गाजलेल्या मराठी चित्रपटाचा सिक्वेल तब्बल 19 वर्षांनी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सध्या बॉक्स ऑफिसवर Navra Maza Navsacha 2 हा चित्रपट धुमाकूळ घालत आहे. भाग एक प्रमाणेच भाग दोनलाही प्रेक्षकांनी आता डोक्यावर घेतले आहे. ‘नवरा माझा नवसाचा २’ हा चित्रपट २० सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. आणि या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर कमाल केली. सलग तिसऱ्या दिवशीही या चित्रपटाने धुराळा उडवत चांगली कमाई केली आहे.

‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटात अनेक दिग्गज कलाकारांची फौज आहे. सचिन पिळगावकर, स्वप्नील जोशी आणि सुप्रिया पिळगावकर हे कलाकार यात मुख्य भूमिकेत आहेत. तुमच्या माहितीसाठी २० सप्टेंबर रोजी राष्ट्रीय सिनेमा दिवस साजरा करण्यात आला. त्याचा फायदा या चित्रपटाला झाला आणि पहिल्याच दिवशी चित्रपट हाऊसफुल ठरला.

मिळालेल्या माहितीनुसार पहिल्याच दिवशी या चित्रपटाने १ कोटी ७० लाखांची कमाई केली. पहिल्याच दिवशी चित्रपटासाठी प्रेक्षकांनी गर्दी केली होती. आणि पुढे शनिवार, रविवार असल्यामुळे चित्रपटाने रेकॉर्डब्रेक कमाई केली. तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 2.32 करोडची कमाई केली आहे. अर्थातच शनिवार, आणि रविवार असल्यामुळे चित्रपटाला मोठ्या प्रमाणात फायदा झाला.

पहिल्या भागाप्रमाणे, दुसऱ्या भागातही एका नवसाची गोष्ट दाखवण्यात आली आहे. मात्र यंदा हा प्रवास एसटी मधून नाही तर तो प्रवास कोकण रेल्वेमधून आहे. सचिन पिळगावकर, स्वप्निल जोशी, सुप्रिया, यांच्या व्यतिरिक्त निर्मिती सावंत, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ यांच्यासारखा दिग्गज नट. सिद्धार्थ जाधव, वैभव मांगले, हरीश दुधाणे यांच्यासारखे कलाकारही चित्रपटात आहेत.

Tags: ashok sarafnirmiti sawantsachin pilgaonkarsupriya pilgaonkarswapnil joshi
ShareTweetSendShare

Related News

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार
राज्य

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

आता केंद्र सरकारी कार्यालयांमध्येही मराठी भाषेचा वापर अनिवार्य
राज्य

महाराष्ट्रातील ‘या’ मंदिरांचे केले जाणार नूतनीकरण; काय आहे सरकारची योजना?

नाशिकच्या सिहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीस सरकारची नियोजनबद्ध तयारी
इतिहास,संस्कृती

नाशिकच्या सिहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीस सरकारची नियोजनबद्ध तयारी

आता केंद्र सरकारी कार्यालयांमध्येही मराठी भाषेचा वापर अनिवार्य
राज्य

आता केंद्र सरकारी कार्यालयांमध्येही मराठी भाषेचा वापर अनिवार्य

संतांच्या शिकवणीला हरताळ? संत शेख महंम्मद महाराजांच्या समाधी स्थळाच्या वादाचा आढावा

पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या ‘त्या’ अपरिचित व्यक्तींची कहानी

पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या ‘त्या’ अपरिचित व्यक्तींची कहानी

हजरत इब्राहिम यांचा संदेश आणि आजची बकरी ईद, सुसंगती की विसंगती?

हजरत इब्राहिम यांचा संदेश आणि आजची बकरी ईद, सुसंगती की विसंगती?

नाशिकच्या सिहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीस सरकारची नियोजनबद्ध तयारी

नाशिकच्या सिहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीस सरकारची नियोजनबद्ध तयारी

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वदेशी मंत्राचा आर्थिक आणि सामाजिक प्रभाव

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वदेशी मंत्राचा आर्थिक आणि सामाजिक प्रभाव

आता केंद्र सरकारी कार्यालयांमध्येही मराठी भाषेचा वापर अनिवार्य

आता केंद्र सरकारी कार्यालयांमध्येही मराठी भाषेचा वापर अनिवार्य

पाकिस्तानातील मुहाजिरांचा आक्रोश, मोदींकडे घातले मदतीचे साकडे

पाकिस्तानातील मुहाजिरांचा आक्रोश, मोदींकडे घातले मदतीचे साकडे

शेती विकासासाठी मोदी सरकार प्रयत्नशील!

शेती विकासासाठी मोदी सरकार प्रयत्नशील!

कलम ३७० हटवणे योग्यच, काँग्रेसच्या गोंधळात नवीन ‘स्वर’?

कलम ३७० हटवणे योग्यच, काँग्रेसच्या गोंधळात नवीन ‘स्वर’?

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.