Thursday, June 5, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home general

19 वर्षीय रिया सिंघाने जिंकला ‘मिस युनिव्हर्स इंडिया 2024’ चा ताज

Renuka Pawar by Renuka Pawar
Sep 23, 2024, 05:35 pm GMT+0530
social media

social media

FacebookTwitterWhatsAppTelegram

मिस यूनिवर्स इंडिया 2024 हा (Miss Universe India 2024) किताब 19 वर्षीय रिया सिंघाने (Riya Singha) जिंकला आहे. रिया सिंघा ही गुजारतची असून 51 स्पर्धकांना मागे टाकत तिने हा किताब जिंकला आहे. 22 सप्टेंबर रोजी जयपुरमध्ये ‘मिस युनिव्हर्स इंडिया’ (Miss Universe India 2024 )चा इव्हेंट आयोजित करण्यात आला होता. रिया सिंघा ही एक मॉडेल आहे. 19 वर्षीय रियाच्या या विजयाने सर्वत्र तिचे कौतुक होत आहे.

उर्वशी रौतेलाने (Urvashi Rautela) स्वतच्या हाताने रिया सिंघाला हा क्राऊन घातला आहे. 2015 मध्ये उर्वशीने हा किताब जिंकला होता. सध्या आता रिया सिंघा इंटरनॅशनल मिस यूनिवर्ससाठी भारताकडून प्रतिनिधित्त्व करणार आहे. तसेच हा किताब जिंकल्यानंतर आता सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. रियाचे सोशल मीडियावर अनेक फॅन फॉलवर्स आहेत. दरम्यान, आता मिस युनिव्हर्स इंडिया 2024 जिंकताच तिचे चाहते आणखीन वाढले आहेत.

मिस यूनिवर्स इंडिया 2024 हा किताब जिकल्यानंतर रियाने आनंद व्यक्त करत सर्वांचे आभार मानले आहेत. असेच आपले मी मनोगत व्यक्त करत तिने, ‘या स्तरावर पोहोचण्यासाठी खूप मेहनत घेतली असल्याचे म्हंटले आहे.’ तसेच तिने माजी विजेत्यांकडून देखील खूप प्रेरणा मिळाली असल्याचे म्हंटले आहे.

या खास कार्यक्रमावेळी बोलताना 10 वर्षांपूर्वी हा मान मिळवणाऱ्या उर्वशी रौतेलाने म्हंटले आहे की, “मला याची खात्री आहे की, यंदा मिस युनिव्हर्सचा ताज भारत पुन्हा जिंकेल. सर्व मुली मेहनती आणि सुंदर आहेत. दरम्यान, ‘मिस युनिव्हर्स इंडिया’ स्पर्धेत प्रथम क्रमांक रिया सिंघाला मिळाला असून दुसरा क्रमांक प्रांजल प्रियाने पटकवलेला आहे.

Tags: Miss Universe India 2024Riya Singhaurvashi rautela
ShareTweetSendShare

Related News

मुंबईतील भाऊच्या धक्क्यावर रोहिंग्यांचा सुळसुळाट
general

मुंबईतील भाऊच्या धक्क्यावर रोहिंग्यांचा सुळसुळाट

अबला नहीं तूफान है, यह भारत की शान है। – जगासमोर भारताची मान गौरवानी उंचावणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी…!
general

अबला नहीं तूफान है, यह भारत की शान है। – जगासमोर भारताची मान गौरवानी उंचावणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी…!

राजस्थानच्या सीमेवर भारतीय हवाई दलाच्या शौर्याचं दर्शन
general

राजस्थानच्या सीमेवर भारतीय हवाई दलाच्या शौर्याचं दर्शन

झेंडा कोणाचा? निष्ठा कुणाकडे? पहलगामच्या हल्ल्यानंतर उघड झाले खरे चेहरे
general

झेंडा कोणाचा? निष्ठा कुणाकडे? पहलगामच्या हल्ल्यानंतर उघड झाले खरे चेहरे

१९७१ नंतर पाकिस्तानवर पहिला समुद्री हल्ला, भारतीय नौदलाकडून कराची बंदर उध्वस्त
general

१९७१ नंतर पाकिस्तानवर पहिला समुद्री हल्ला, भारतीय नौदलाकडून कराची बंदर उध्वस्त

Latest News

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

आता केंद्र सरकारी कार्यालयांमध्येही मराठी भाषेचा वापर अनिवार्य

महाराष्ट्रातील ‘या’ मंदिरांचे केले जाणार नूतनीकरण; काय आहे सरकारची योजना?

पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या ‘त्या’ अपरिचित व्यक्तींची कहानी

पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या ‘त्या’ अपरिचित व्यक्तींची कहानी

हजरत इब्राहिम यांचा संदेश आणि आजची बकरी ईद, सुसंगती की विसंगती?

हजरत इब्राहिम यांचा संदेश आणि आजची बकरी ईद, सुसंगती की विसंगती?

नाशिकच्या सिहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीस सरकारची नियोजनबद्ध तयारी

नाशिकच्या सिहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीस सरकारची नियोजनबद्ध तयारी

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वदेशी मंत्राचा आर्थिक आणि सामाजिक प्रभाव

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वदेशी मंत्राचा आर्थिक आणि सामाजिक प्रभाव

आता केंद्र सरकारी कार्यालयांमध्येही मराठी भाषेचा वापर अनिवार्य

आता केंद्र सरकारी कार्यालयांमध्येही मराठी भाषेचा वापर अनिवार्य

पाकिस्तानातील मुहाजिरांचा आक्रोश, मोदींकडे घातले मदतीचे साकडे

पाकिस्तानातील मुहाजिरांचा आक्रोश, मोदींकडे घातले मदतीचे साकडे

शेती विकासासाठी मोदी सरकार प्रयत्नशील!

शेती विकासासाठी मोदी सरकार प्रयत्नशील!

कलम ३७० हटवणे योग्यच, काँग्रेसच्या गोंधळात नवीन ‘स्वर’?

कलम ३७० हटवणे योग्यच, काँग्रेसच्या गोंधळात नवीन ‘स्वर’?

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.