Thursday, June 5, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home general

Narendra Modi : पंतप्रधान नरेद्र मोदींकडून रजनीकांत यांच्या तब्येतीची चौकशी

Renuka Pawar by Renuka Pawar
Oct 2, 2024, 04:27 pm GMT+0530
social media

social media

FacebookTwitterWhatsAppTelegram

Narendra Modi : साऊथ सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांना 30 सप्टेंबर रोजी रात्री उशिरा चेन्नईतील एका खासगी रुग्णालयात दाखल (hospitalized) करण्यात आले. अचानक तब्‍येत खालावल्‍याने त्यांना ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले. रजनीकांत यांची प्रकृती अचानक बिघडल्याने चाहते चिंतेत आहेत.

दरम्यान, आता पंतप्रधान मोदींनी फोनवरून रजनीकांत याच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. तामिळनाडूचे भाजप नेते के. अण्णामलाई यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर ही माहिती शेअर केली आहे.

अण्णामलई यांनी रजनीकांत आणि त्यांची पत्नी लता यांचा पंतप्रधान मोदींसोबतचा जुना फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. आपल्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, ‘आमचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांनी श्रीमती लता रजनीकांत यांच्याशी सुपरस्टार श्री रजनीकांत जी यांच्या प्रकृतीबाबत फोनवरून चर्चा केली. माननीय पंतप्रधानांना रजनीकांत यांच्या शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या प्रकृतीबद्दल माहिती देण्यात आली आणि पंतप्रधानांनी त्यांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.’

Our Hon. PM Thiru @narendramodi avl spoke telephonically to Smt. Latha Rajinikanth avl today to inquire about the health of our Super Star Thiru @rajinikanth avl.

Hon PM was informed about the well-being of Thiru Rajinikanth avl post-surgery & Hon PM wished him a speedy… pic.twitter.com/dvneX2IJju

— K.Annamalai (@annamalai_k) October 1, 2024

यापूर्वी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टालिन आणि रजनीकांत यांचे तमिळ उद्योगातील सहकारी, ज्येष्ठ स्टार कमल हासन यांनीही X वर रजनीकांत यांना उत्तम आरोग्यासाठी आणि लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. इंडस्ट्रीतील बड्या स्टार्सपैकी एक असलेल्या विजय जोसेफनेही रजनीकांत यांच्यासाठी एक पोस्ट शेअर केली होती. ज्यात त्याने म्हंटले होते, ‘मी प्रार्थना करतो ते लवकर बरे होतील आणि घरी परत येतील.’

Bulletin from Apollo 🙏🙏🙏
Get well soon Thalaivaa 💜💜💜@rajinikanth #Rajinikanth𓃵 pic.twitter.com/u6jAFKu8ba

— 𝐌𝐚𝐧𝐨 (@rajini_mano) October 1, 2024

अपोलो हॉस्पिटल चेन्नईने देखील रजनीकांत यांच्या प्रकृतीबाबत माहिती देत सांगितले की, ‘श्री रजनीकांत यांना 30 सप्टेंबर 2024 रोजी अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांना हृदयाकडे जाणाऱ्या मुख्य रक्तवाहिनीमध्ये जळजळ होत होती, ज्यावर ट्रान्सकॅथेटरद्वारे शस्त्रक्रिया न करता उपचार करण्यात आले आहेत. आम्ही त्यांच्या हितचिंतकांना आणि चाहत्यांना कळवू इच्छितो की त्यांची स्थिती आता स्थिर आणि निरोगी आहे. ते दोन दिवसांत घरी पोहोचतील.’

Tags: Entertainment Newspm naredra modirajinikanthRajinikanth hospitalizedTOP NEWS
ShareTweetSendShare

Related News

पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या ‘त्या’ अपरिचित व्यक्तींची कहानी
राष्ट्रीय

पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या ‘त्या’ अपरिचित व्यक्तींची कहानी

हजरत इब्राहिम यांचा संदेश आणि आजची बकरी ईद, सुसंगती की विसंगती?
इतिहास,संस्कृती

हजरत इब्राहिम यांचा संदेश आणि आजची बकरी ईद, सुसंगती की विसंगती?

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वदेशी मंत्राचा आर्थिक आणि सामाजिक प्रभाव
राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वदेशी मंत्राचा आर्थिक आणि सामाजिक प्रभाव

पाकिस्तानातील मुहाजिरांचा आक्रोश, मोदींकडे घातले मदतीचे साकडे
आंतरराष्ट्रीय

पाकिस्तानातील मुहाजिरांचा आक्रोश, मोदींकडे घातले मदतीचे साकडे

शेती विकासासाठी मोदी सरकार प्रयत्नशील!
राष्ट्रीय

शेती विकासासाठी मोदी सरकार प्रयत्नशील!

Latest News

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

आता केंद्र सरकारी कार्यालयांमध्येही मराठी भाषेचा वापर अनिवार्य

महाराष्ट्रातील ‘या’ मंदिरांचे केले जाणार नूतनीकरण; काय आहे सरकारची योजना?

पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या ‘त्या’ अपरिचित व्यक्तींची कहानी

पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या ‘त्या’ अपरिचित व्यक्तींची कहानी

हजरत इब्राहिम यांचा संदेश आणि आजची बकरी ईद, सुसंगती की विसंगती?

हजरत इब्राहिम यांचा संदेश आणि आजची बकरी ईद, सुसंगती की विसंगती?

नाशिकच्या सिहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीस सरकारची नियोजनबद्ध तयारी

नाशिकच्या सिहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीस सरकारची नियोजनबद्ध तयारी

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वदेशी मंत्राचा आर्थिक आणि सामाजिक प्रभाव

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वदेशी मंत्राचा आर्थिक आणि सामाजिक प्रभाव

आता केंद्र सरकारी कार्यालयांमध्येही मराठी भाषेचा वापर अनिवार्य

आता केंद्र सरकारी कार्यालयांमध्येही मराठी भाषेचा वापर अनिवार्य

पाकिस्तानातील मुहाजिरांचा आक्रोश, मोदींकडे घातले मदतीचे साकडे

पाकिस्तानातील मुहाजिरांचा आक्रोश, मोदींकडे घातले मदतीचे साकडे

शेती विकासासाठी मोदी सरकार प्रयत्नशील!

शेती विकासासाठी मोदी सरकार प्रयत्नशील!

कलम ३७० हटवणे योग्यच, काँग्रेसच्या गोंधळात नवीन ‘स्वर’?

कलम ३७० हटवणे योग्यच, काँग्रेसच्या गोंधळात नवीन ‘स्वर’?

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.