Thursday, June 5, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home general

लोकसभा निवडणुकीपेक्षा ‘इतक्या’ टक्क्यांनी विधानसभा निवडणुकीत अधिक मतदान…..

param by param
Oct 3, 2024, 11:46 am GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

जम्मू काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhansabha Elections 2024 ) शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडले आहे. विधानसभेच्या एकूण 90 जागा जम्मू काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) आहेत. शेवटच्या टप्प्यात 40 जागांसाठी मतदान झालेले आहे. या टप्प्यातील निवडणुकीसाठी एकूण 415 उमेदवार निवडणूक लढवत होते. जम्मूमधील 24 तर काश्मीरमधील 16 जागांचा तिसऱ्या टप्प्यातील मतदानात समावेश होता. जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर तब्बल 10 वर्षांनी पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडलेले आहे. 63.45 टक्के लोकांनी जम्मू काश्मीरमध्ये आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे. लोकसभा निवडणुकीपेक्षा विधानसभा निवडणुकीला जास्त लोकांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. परंतु 2014 च्या तुलनेत विधानसभा निवडणुकीसाठी कमी मतदान झालेले आहे अशी माहिती देण्यात आली आहे.

जम्मू काश्मीरमध्ये पहिल्या टप्प्यातील निवडणूक 18 सप्टेंबरला, दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक 25 सप्टेंबरला तर 1 ऑक्टोबरला शेवटच्या टप्प्यातील निवडणूक पार पडलेली आहे. यामध्ये 61.38 टक्के मतदान पहिल्या टप्प्यात झालेले आहे. तर दुसऱ्या टप्प्यात 57.31 आणि शेवटच्या टप्प्यात 69.65 टक्के मतदान करण्यात आलेले आहे. विधानसभा निवडणुकीत 65.84 टक्के मतदान करण्यात आले असून लोकसभा निवडणुकीत 57.89 टक्के मतदान झालेले होते. यामुळे लोकसभा निवडणुकीपेक्षा विधानसभा निवडणुकीत जास्त मतदान झाले असल्याचे दिसून येत आहे.

विधानसभेच्या या निवडणुकीत जम्मू काश्मीरमधील बारामुल्लाह आणि सोपोर या ठिकाणी सर्वात जास्त मतदान नागरिकांकडून करण्यात आलेले आहे. या ठिकाणी पहिल्या टप्प्यात 61.38 टक्के मतदान झाले आहे. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात अनुक्रमाने 27.31टक्के आणि 69.65 टक्के मतदान करण्यात आलेले आहे.

दरम्यान, जम्मू काश्मीरमधील सर्व जागांवर भाजपने आपले उमेदवार उभे केलेले आहेत. तसेच आता विधानसभा निवडणूकीची सर्व पक्षांत चुरशीची लढत रंगल्याचे दिसत आहे. यामध्ये प्रामुख्याने ही लढत भाजप, कॉँग्रेस नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपी यांच्यात आहे असे म्हटले जात आहे

Tags: jammu and kashmirVidhansabha Elections 2024
ShareTweetSendShare

Related News

पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या ‘त्या’ अपरिचित व्यक्तींची कहानी
राष्ट्रीय

पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या ‘त्या’ अपरिचित व्यक्तींची कहानी

हजरत इब्राहिम यांचा संदेश आणि आजची बकरी ईद, सुसंगती की विसंगती?
इतिहास,संस्कृती

हजरत इब्राहिम यांचा संदेश आणि आजची बकरी ईद, सुसंगती की विसंगती?

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वदेशी मंत्राचा आर्थिक आणि सामाजिक प्रभाव
राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वदेशी मंत्राचा आर्थिक आणि सामाजिक प्रभाव

पाकिस्तानातील मुहाजिरांचा आक्रोश, मोदींकडे घातले मदतीचे साकडे
आंतरराष्ट्रीय

पाकिस्तानातील मुहाजिरांचा आक्रोश, मोदींकडे घातले मदतीचे साकडे

शेती विकासासाठी मोदी सरकार प्रयत्नशील!
राष्ट्रीय

शेती विकासासाठी मोदी सरकार प्रयत्नशील!

Latest News

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

आता केंद्र सरकारी कार्यालयांमध्येही मराठी भाषेचा वापर अनिवार्य

महाराष्ट्रातील ‘या’ मंदिरांचे केले जाणार नूतनीकरण; काय आहे सरकारची योजना?

पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या ‘त्या’ अपरिचित व्यक्तींची कहानी

पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या ‘त्या’ अपरिचित व्यक्तींची कहानी

हजरत इब्राहिम यांचा संदेश आणि आजची बकरी ईद, सुसंगती की विसंगती?

हजरत इब्राहिम यांचा संदेश आणि आजची बकरी ईद, सुसंगती की विसंगती?

नाशिकच्या सिहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीस सरकारची नियोजनबद्ध तयारी

नाशिकच्या सिहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीस सरकारची नियोजनबद्ध तयारी

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वदेशी मंत्राचा आर्थिक आणि सामाजिक प्रभाव

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वदेशी मंत्राचा आर्थिक आणि सामाजिक प्रभाव

आता केंद्र सरकारी कार्यालयांमध्येही मराठी भाषेचा वापर अनिवार्य

आता केंद्र सरकारी कार्यालयांमध्येही मराठी भाषेचा वापर अनिवार्य

पाकिस्तानातील मुहाजिरांचा आक्रोश, मोदींकडे घातले मदतीचे साकडे

पाकिस्तानातील मुहाजिरांचा आक्रोश, मोदींकडे घातले मदतीचे साकडे

शेती विकासासाठी मोदी सरकार प्रयत्नशील!

शेती विकासासाठी मोदी सरकार प्रयत्नशील!

कलम ३७० हटवणे योग्यच, काँग्रेसच्या गोंधळात नवीन ‘स्वर’?

कलम ३७० हटवणे योग्यच, काँग्रेसच्या गोंधळात नवीन ‘स्वर’?

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.