Thursday, June 5, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home general

धक्कादायक ! राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या तालुकाध्यक्षाची हत्या….

param by param
Oct 5, 2024, 11:00 am GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना राज्यात अनेक घडामोडींना वेग आला आहे. मुंबईमध्ये (Mumbai )राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (NCP) यांच्या पक्षाच्या तालुकाध्यक्षावर हल्ला झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. तालुकाध्यक्ष सचिन कुर्मी (sachin kurmi) यांच्यावर जोरदार हल्ला करण्यात आला. अज्ञाताने केलेल्या या हल्ल्यात त्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. शुक्रवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास भायखळा परिसरातील म्हाडा कॉलनीच्या मागे ही घटना घडली आहे. हल्ल्यानंतर त्यांना जेजे हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते परंतु त्यांचा या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांच्या गाडीतून उपचारांसाठी सचिन कुर्मी यांना नेले होते परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या हत्येमुळे त्यांचे समर्थक आक्रमक झाले असून आरोपींना लवकरात लवकर पकडावे अशी मागणी केली जात आहे. याचसोबत सचिन कुर्मी यांच्यावर कोणी आणि का हल्ला केला हे अजून समोर आलेले नाही. कोणत्यातरी वादातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिलेली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुंबईचे अध्यक्ष समीर भुजबळ (Sameer Bhujbal) यांचे सचिन कुर्मी हे जवळचे कार्यकर्ते होते. यामुळेच आता समीर भुजबळ कुर्मी कुंटूबांची आज भेट घेणार आहेत. दरम्यान, या प्रकरणाचा सखोल तपास पोलीस करत आहेत.या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाच अटक झाली नाही. यामुळे या घटनेत पोलीस पुढील कारवाई काय करणार ? याकडेच सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Tags: mumbaincpsachin kurmiTOP NEWS
ShareTweetSendShare

Related News

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार
राज्य

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

आता केंद्र सरकारी कार्यालयांमध्येही मराठी भाषेचा वापर अनिवार्य
राज्य

महाराष्ट्रातील ‘या’ मंदिरांचे केले जाणार नूतनीकरण; काय आहे सरकारची योजना?

नाशिकच्या सिहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीस सरकारची नियोजनबद्ध तयारी
इतिहास,संस्कृती

नाशिकच्या सिहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीस सरकारची नियोजनबद्ध तयारी

आता केंद्र सरकारी कार्यालयांमध्येही मराठी भाषेचा वापर अनिवार्य
राज्य

आता केंद्र सरकारी कार्यालयांमध्येही मराठी भाषेचा वापर अनिवार्य

संतांच्या शिकवणीला हरताळ? संत शेख महंम्मद महाराजांच्या समाधी स्थळाच्या वादाचा आढावा

पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या ‘त्या’ अपरिचित व्यक्तींची कहानी

पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या ‘त्या’ अपरिचित व्यक्तींची कहानी

हजरत इब्राहिम यांचा संदेश आणि आजची बकरी ईद, सुसंगती की विसंगती?

हजरत इब्राहिम यांचा संदेश आणि आजची बकरी ईद, सुसंगती की विसंगती?

नाशिकच्या सिहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीस सरकारची नियोजनबद्ध तयारी

नाशिकच्या सिहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीस सरकारची नियोजनबद्ध तयारी

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वदेशी मंत्राचा आर्थिक आणि सामाजिक प्रभाव

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वदेशी मंत्राचा आर्थिक आणि सामाजिक प्रभाव

आता केंद्र सरकारी कार्यालयांमध्येही मराठी भाषेचा वापर अनिवार्य

आता केंद्र सरकारी कार्यालयांमध्येही मराठी भाषेचा वापर अनिवार्य

पाकिस्तानातील मुहाजिरांचा आक्रोश, मोदींकडे घातले मदतीचे साकडे

पाकिस्तानातील मुहाजिरांचा आक्रोश, मोदींकडे घातले मदतीचे साकडे

शेती विकासासाठी मोदी सरकार प्रयत्नशील!

शेती विकासासाठी मोदी सरकार प्रयत्नशील!

कलम ३७० हटवणे योग्यच, काँग्रेसच्या गोंधळात नवीन ‘स्वर’?

कलम ३७० हटवणे योग्यच, काँग्रेसच्या गोंधळात नवीन ‘स्वर’?

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.