Thursday, June 5, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home general

मोठी बातमी! इस्रायलने हिज्बुल्लाहवर केला महाविनाशक हल्ला, हल्ल्यात 100 फायटर जेट्सचा वापर

param by param
Oct 8, 2024, 06:44 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

इस्रायलने(Israel) हिज्बुल्लाहवर (Hezbollah) एक अत्यंत प्रभावशाली हल्ला केला आहे, ज्यामध्ये एकाचवेळी 100 फायटर जेट्सचा वापर करण्यात आला. हिज्बुल्लाहने काल इस्रायलवर 130 रॉकेट्स डागले होते, त्याला प्रतिकार म्हणून इस्रायलने लेबनानमध्ये(Lebanon)  हिज्बुल्लाहच्या 120 तळांवर हवाई हल्ला केला. या हल्ल्यात सुमारे एक तासभर जोरदार बॉम्बफेक चालू होती.

आयडीएफच्या प्रवक्त्याने लेबनानच्या नागरिकांना समुद्र किनाऱ्यावर किंवा नौकांवर न राहण्याचा इशारा दिला आहे, कारण हिज्बुल्लाहच्या तळांना लक्ष्य करण्यासाठी हवाई कारवाई सुरू होती. विशेष म्हणजे, हा हल्ला 7 ऑक्टोबरला हमासच्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त झालेल्या शोकसभांच्या पार्श्वभूमीवर करण्यात आला.

आयडीएफने उत्तर इस्रायलला क्लोज्ड मिलिट्री झोन घोषित केले असून, लेबनानमध्ये यापूर्वीच्या तीन क्लोज्ड झोनमध्ये या चौथ्या झोनचा समावेश करण्यात आला आहे. हिज्बुल्लाहच्या कमांड आणि कंट्रोल क्षमतेला नष्ट करण्याच्या उद्देशाने हल्ला करण्यात आला. आयडीएफने यामध्ये हिज्बुल्लाहच्या रादवान फोर्स, मिसाइल रॉकेट फोर्स, आणि इंटेलिजेंस युनिट्सना लक्ष्य करण्यात आले. इस्रायलमध्ये शोकसभांच्या पार्श्वभूमीवर युद्ध चालू असताना, दुसऱ्या बाजूला इस्रायली सैन्य विविध आघाड्यांवर लढत आहे.

हिज्बुल्लाहकडून डागण्यात आलेले रॉकेट्स हायफा शहराला लक्ष्य करून डागले गेले. हायफा हे इस्रायलमधील तिसरे मोठे शहर असून, येमेनमधील हुती संघटनेने डागलेली मिसाइल्स आयरन डोमच्या संरक्षणामुळे हवेतच नष्ट करण्यात आली. या घटनाक्रमात, इस्रायलने गाजा पट्टीतल्या संघर्षामुळे हिज्बुल्लाह आणि हमासच्या क्षमतेवर गंभीर परिणाम साधला आहे, परंतु अद्याप संघर्ष थांबलेला नाही.

Tags: HezbollahisraelLebanonTOP NEWS
ShareTweetSendShare

Related News

पाकिस्तानातील मुहाजिरांचा आक्रोश, मोदींकडे घातले मदतीचे साकडे
आंतरराष्ट्रीय

पाकिस्तानातील मुहाजिरांचा आक्रोश, मोदींकडे घातले मदतीचे साकडे

कलम ३७० हटवणे योग्यच, काँग्रेसच्या गोंधळात नवीन ‘स्वर’?
आंतरराष्ट्रीय

कलम ३७० हटवणे योग्यच, काँग्रेसच्या गोंधळात नवीन ‘स्वर’?

मुंबईतील भाऊच्या धक्क्यावर रोहिंग्यांचा सुळसुळाट
general

मुंबईतील भाऊच्या धक्क्यावर रोहिंग्यांचा सुळसुळाट

जयशंकर यांच्यावर टीका करताना काँग्रेसच्या चुकांचे भूतकाळातले सांगाडे आले समोर
आंतरराष्ट्रीय

जयशंकर यांच्यावर टीका करताना काँग्रेसच्या चुकांचे भूतकाळातले सांगाडे आले समोर

भारत अर्थव्यवस्थेत चौथ्या स्थानी कसा पोहचला? जाणून घ्या भारताची यशोगाथा
आंतरराष्ट्रीय

भारत अर्थव्यवस्थेत चौथ्या स्थानी कसा पोहचला? जाणून घ्या भारताची यशोगाथा

Latest News

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

आता केंद्र सरकारी कार्यालयांमध्येही मराठी भाषेचा वापर अनिवार्य

महाराष्ट्रातील ‘या’ मंदिरांचे केले जाणार नूतनीकरण; काय आहे सरकारची योजना?

पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या ‘त्या’ अपरिचित व्यक्तींची कहानी

पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या ‘त्या’ अपरिचित व्यक्तींची कहानी

हजरत इब्राहिम यांचा संदेश आणि आजची बकरी ईद, सुसंगती की विसंगती?

हजरत इब्राहिम यांचा संदेश आणि आजची बकरी ईद, सुसंगती की विसंगती?

नाशिकच्या सिहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीस सरकारची नियोजनबद्ध तयारी

नाशिकच्या सिहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीस सरकारची नियोजनबद्ध तयारी

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वदेशी मंत्राचा आर्थिक आणि सामाजिक प्रभाव

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वदेशी मंत्राचा आर्थिक आणि सामाजिक प्रभाव

आता केंद्र सरकारी कार्यालयांमध्येही मराठी भाषेचा वापर अनिवार्य

आता केंद्र सरकारी कार्यालयांमध्येही मराठी भाषेचा वापर अनिवार्य

पाकिस्तानातील मुहाजिरांचा आक्रोश, मोदींकडे घातले मदतीचे साकडे

पाकिस्तानातील मुहाजिरांचा आक्रोश, मोदींकडे घातले मदतीचे साकडे

शेती विकासासाठी मोदी सरकार प्रयत्नशील!

शेती विकासासाठी मोदी सरकार प्रयत्नशील!

कलम ३७० हटवणे योग्यच, काँग्रेसच्या गोंधळात नवीन ‘स्वर’?

कलम ३७० हटवणे योग्यच, काँग्रेसच्या गोंधळात नवीन ‘स्वर’?

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.