Friday, May 9, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home general

‘वन नेशन, वन इलेक्शन’साठी 31 सदस्यीय ‘जेपीसी’ स्थापन; प्रियांका गांधी, श्रीकांत शिंदेंचा समितीत सहभाग

Rupali Gowande by Rupali Gowande
Dec 19, 2024, 11:01 am GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

“वन नेशन, वन इलेक्शन” (एक देश, एक निवडणूक) हे विधेयक लोकसभेत मंजूर झाल्यानंतर जेपीसीकडे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार या विधेयकावर आज, बुधवारी विधेयावर संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये अनुराग ठाकूर आणि प्रियंका वाड्रा, तसेच सुप्रिया सुळे यांच्यासह दोन्ही सभागृहातील 31 सदस्यांचा समावेश आहे. जेपीसीच्या शिफारशी मिळाल्यानंतर ते संसदेत मंजूर करून घेण्याचे नरेंद्र मोदी सरकारचे पुढील आव्हान असणार आहे.

एक देश, एक निवडणूक हे हे घटना दुरुस्ती विधेयक असल्याने लोकसभा आणि राज्यसभेत हे विधेयक मंजूर करण्यासाठी विशेष बहुमताची आवश्यकता असेल. कलम 368 (2) अंतर्गत घटनादुरुस्तीसाठी विशेष बहुमत आवश्यक आहे. याचा अर्थ असा की हे विधेयक प्रत्येक सभागृहात, म्हणजे लोकसभा आणि राज्यसभेत उपस्थित असलेल्या आणि मतदान करणाऱ्या सदस्यांच्या दोन तृतीयांश बहुमताने मंजूर करावे लागेल. यासाठी स्थापन करण्यात आलेल्या संयुक्त संसदीय समितीमध्ये पी.पी.चौधरी (भाजप), डॉ. सीएम रमेश (भाजप), बन्सुरी स्वराज (भाजप), परशोत्तमभाई रुपाला (भाजप), अनुराग सिंग ठाकूर (भाजप), विष्णू दयाल राम (भाजप), भातृहरी महताब (भाजप), डॉ. संबित पात्रा (भाजप), अनिल बलुनी (भाजप), विष्णू दत्त शर्मा (भाजप), मनीष तिवारी. (काँग्रेस), सुखदेव भगत (काँग्रेस), धर्मेंद्र यादव (समाजवादी पक्ष),कल्याण बॅनर्जी (तृणमूल काँग्रेस), टी.एम. सेल्वागणपती (डीएमके), जीएम हरीश बालयोगी (टीडीपी), सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी-तुतारी गट), डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे (शिवसेना-शिंदे गट).चंदन चौहान (आरएलडी), बालशौरी वल्लभनेनी (जनसेना पक्ष) यांचा समावेश आहे.या समितीला पुढील अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याच्या पहिल्या दिवसापर्यंत अहवाल सादर करावा लागणार आहे.

यावर व्यापक विचार करणे, विविध पक्ष आणि तज्ञांशी चर्चा करणे आणि सरकारला आपल्या शिफारशी देणे हे जेपीसीचे काम आहे. तसेच विस्तृत सल्लामसलत करणे आणि भारतातील लोकांचे मत समजून घेणे ही जेपीसीची जबाबदारी असणार आहे.

देशात केंद्रसरकारकडून लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण्याची तरतूद करणारे संविधान (१२९ वी दुरुस्ती) विधेयक, २०२४ आणि संबंधित ‘केंद्रशासित प्रदेश कायदे (दुरुस्ती) विधेयक, २०२४’ कनिष्ठ सभागृहात सादर करण्यात आले होते.ज्याला विरोधी पक्षांनी कडाडून विरोध दर्शवला होता. मतदानानंतर हे विधेयक सभागृहात मांडण्यात आले. विधेयकाच्या बाजूने २६३ तर विरोधात १९८ मते पडली आहेत.

Tags: JPCone nation-one electionpriyanaka vadrashrikant shindeSLIDERsupriya sule
ShareTweetSendShare

Related News

१९७१ नंतर पाकिस्तानवर पहिला समुद्री हल्ला, भारतीय नौदलाकडून कराची बंदर उध्वस्त
general

१९७१ नंतर पाकिस्तानवर पहिला समुद्री हल्ला, भारतीय नौदलाकडून कराची बंदर उध्वस्त

युद्ध सुरु !! भारताकडून ‘लाहोर आणि इस्लामाबाद’वर हवाई हल्ला
general

युद्ध सुरु !! भारताकडून ‘लाहोर आणि इस्लामाबाद’वर हवाई हल्ला

पाकचं खोट चव्हाट्यावर! 7 बिनबुडाच्या दाव्यांची यादी समोर….
general

पाकचं खोट चव्हाट्यावर! 7 बिनबुडाच्या दाव्यांची यादी समोर….

‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत कोणती शस्त्रे वापरण्यात आली? वैशिष्ट्ये काय
general

‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत कोणती शस्त्रे वापरण्यात आली? वैशिष्ट्ये काय

…म्हणून ऑपरेशन सिंदूर अंतर्गत ती नऊ ठिकाणं उध्वस्त करण्यात आली

चिन्मय कृष्ण दास यांना पुन्हा अटक; काय आहे कारण?

चिन्मय कृष्ण दास यांना पुन्हा अटक; काय आहे कारण?

‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत कोणती शस्त्रे वापरण्यात आली? वैशिष्ट्ये काय

‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत कोणती शस्त्रे वापरण्यात आली? वैशिष्ट्ये काय

‘ऑपरेशन सिंदूर’मध्येही भारताने जपली नितीमत्ता

‘ऑपरेशन सिंदूर’मध्येही भारताने जपली नितीमत्ता

…म्हणून ऑपरेशन सिंदूर अंतर्गत ती नऊ ठिकाणं उध्वस्त करण्यात आली

…म्हणून ऑपरेशन सिंदूर अंतर्गत ती नऊ ठिकाणं उध्वस्त करण्यात आली

दहशतवाद्यांच्या अंत्यविधीला उपस्थित राहणाऱ्या पाक लष्कराचा खरा चेहरा उघड

दहशतवाद्यांच्या अंत्यविधीला उपस्थित राहणाऱ्या पाक लष्कराचा खरा चेहरा उघड

ऑपरेशन सिंदूरसाठी वापरलेली ‘प्रिसिजन स्ट्राइक वेपन सिस्टीम’ काय आहे?

ऑपरेशन सिंदूरसाठी वापरलेली ‘प्रिसिजन स्ट्राइक वेपन सिस्टीम’ काय आहे?

ऑपरेशन सिंदूर नंतर शरद पवारांकडून केंद्र सरकारचे कौतुक

ऑपरेशन सिंदूर नंतर शरद पवारांकडून केंद्र सरकारचे कौतुक

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.