Thursday, June 5, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home राष्ट्रीय

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तारखा आज जाहीर होणार…निवडणूक आयोगाची दुपारी 2 वाजता पत्रकार परिषद

Rupali Gowande by Rupali Gowande
Jan 7, 2025, 12:36 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

दिल्ली विधानसभा निवडणूक 2025: राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील विधानसभा निवडणुकीच्या तारखा आज जाहीर होणार आहेत. निवडणूक आयोग आज दुपारी २ वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. दिल्लीतील सर्व 70 जागांवर एकाच टप्प्यात मतदान होण्याची शक्यता आहे. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात निवडणुका होऊ शकतात. निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर दिल्लीत आदर्श आचारसंहिता लागू होणार आहे.

दिल्ली विधानसभेचा कार्यकाळ २३ फेब्रुवारीला संपत आहे. दिल्ली निवडणूक ही मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या कार्यकाळातील शेवटची निवडणूक असेल. कारण ते 18 फेब्रुवारीला निवृत्त होत आहेत.

याआधी 2020 मध्ये, 6 जानेवारी रोजी निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आणि 8 फेब्रुवारी रोजी मतदान झाले होते तर 11 फेब्रुवारी रोजी मतमोजणी पार पडली होती.

कोणात असणार मुख्य लढत:

आम आदमी पक्ष यावेळी दिल्लीत विजयाची हॅट्ट्रिक करण्यासाठी निवडणूक रिंगणात उतरला असताना, भाजप २७ वर्षांचा वनवास संपवण्याच्या उद्देशाने निवडणूक लढवणार आहे. या निवडणुकीत मुख्य लढत आम आदमी पार्टी आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात बघायला मिळणार असली तरी काँग्रेस पूर्ण ताकदीनिशी ही निवडणूक लढवत आहे आणि आपले गमावलेले मैदान परत मिळवू इच्छित आहे.

नवी दिल्ली जागेवर तिरंगी लढत:

नवी दिल्ली या निवडणुकीत चर्चेत राहिली आहे. आपचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या जागेवर सलग तीन वेळा निवडणूक जिंकून सत्तेच्या खुर्चीवर पोहोचले आहे. यावेळी काँग्रेसने त्यांच्या विरोधात माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे पुत्र संदीप दीक्षित यांना उमेदवारी दिली आहे, तर भाजपने माजी मुख्यमंत्री साहिब सिंग वर्मा यांचे पुत्र प्रवेश वर्मा यांना रिंगणात उतरवून लढत रंजक केली आहे.

कालकाजी सीटही बनली विशेष :

दक्षिण-पूर्व दिल्लीची कालकाजी जागाही या निवडणुकीत हॉट सीट म्हणून समोर आली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री आतिशी या जागेवरून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेसने अलका लांबा यांना तर भाजपने रमेश बिधुरी यांना तिकीट दिले आहे. या जागेवर निकराची लढत होणार असल्याचे दिसत आहे.

Tags: aam admi partybjpdelhielection commisionTOP NEWSvidhansabha elections
ShareTweetSendShare

Related News

पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या ‘त्या’ अपरिचित व्यक्तींची कहानी
राष्ट्रीय

पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या ‘त्या’ अपरिचित व्यक्तींची कहानी

हजरत इब्राहिम यांचा संदेश आणि आजची बकरी ईद, सुसंगती की विसंगती?
इतिहास,संस्कृती

हजरत इब्राहिम यांचा संदेश आणि आजची बकरी ईद, सुसंगती की विसंगती?

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वदेशी मंत्राचा आर्थिक आणि सामाजिक प्रभाव
राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वदेशी मंत्राचा आर्थिक आणि सामाजिक प्रभाव

पाकिस्तानातील मुहाजिरांचा आक्रोश, मोदींकडे घातले मदतीचे साकडे
आंतरराष्ट्रीय

पाकिस्तानातील मुहाजिरांचा आक्रोश, मोदींकडे घातले मदतीचे साकडे

शेती विकासासाठी मोदी सरकार प्रयत्नशील!
राष्ट्रीय

शेती विकासासाठी मोदी सरकार प्रयत्नशील!

Latest News

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

आता केंद्र सरकारी कार्यालयांमध्येही मराठी भाषेचा वापर अनिवार्य

महाराष्ट्रातील ‘या’ मंदिरांचे केले जाणार नूतनीकरण; काय आहे सरकारची योजना?

पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या ‘त्या’ अपरिचित व्यक्तींची कहानी

पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या ‘त्या’ अपरिचित व्यक्तींची कहानी

हजरत इब्राहिम यांचा संदेश आणि आजची बकरी ईद, सुसंगती की विसंगती?

हजरत इब्राहिम यांचा संदेश आणि आजची बकरी ईद, सुसंगती की विसंगती?

नाशिकच्या सिहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीस सरकारची नियोजनबद्ध तयारी

नाशिकच्या सिहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीस सरकारची नियोजनबद्ध तयारी

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वदेशी मंत्राचा आर्थिक आणि सामाजिक प्रभाव

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वदेशी मंत्राचा आर्थिक आणि सामाजिक प्रभाव

आता केंद्र सरकारी कार्यालयांमध्येही मराठी भाषेचा वापर अनिवार्य

आता केंद्र सरकारी कार्यालयांमध्येही मराठी भाषेचा वापर अनिवार्य

पाकिस्तानातील मुहाजिरांचा आक्रोश, मोदींकडे घातले मदतीचे साकडे

पाकिस्तानातील मुहाजिरांचा आक्रोश, मोदींकडे घातले मदतीचे साकडे

शेती विकासासाठी मोदी सरकार प्रयत्नशील!

शेती विकासासाठी मोदी सरकार प्रयत्नशील!

कलम ३७० हटवणे योग्यच, काँग्रेसच्या गोंधळात नवीन ‘स्वर’?

कलम ३७० हटवणे योग्यच, काँग्रेसच्या गोंधळात नवीन ‘स्वर’?

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.