Friday, May 9, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home general

मनू भाकर ऑलिम्पिकमध्ये जिंकलेली दोन पदके परत करणार,काय आहे कारण जाणून घ्या?

Rupali Gowande by Rupali Gowande
Jan 16, 2025, 12:17 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

मनू भाकरने गेल्या वर्षी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अचूक लक्ष्यभेद करून इतिहास रचला आणि ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकली आहेत . मात्र आता या दिग्गज नेमबाजाची दोन्ही पदके परत घेतली जाणार आहे. ही पदके अवघ्या ५ महिन्यांत खराब झाली.यामुळे आता ही पदके बनवणारी फ्रेंच कंपनी मोनाई डी पॅरिस मनूला नवीन पदके देणार आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकल्यानंतर काही दिवसांतच मनू भाकरच्या पदकांचा रंग उडाला होता आणि या पदकांची अवस्था वाईट झाली होती.त्यामुळे पॅरिसमध्ये जिंकलेल्या दोन कांस्यपदकांच्या जागी मनूला नवीन पदके मिळणार आहे.केवळ मनू भाकरच नाही तर जगभरातील अनेक खेळाडूंनी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये जिंकलेल्या पदकांबाबत तक्रारी केल्या होत्या. पॅरिस ऑलिम्पिक पदकांचे खराब दर्जाचे फोटो खेळाडूंनी सोशल मीडियावर पोस्ट केले होते. या तक्रारींनंतर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने म्हटले आहे की, खराब झालेले ऑलिम्पिक पदक पुन्हा एकदा मोनेई डी पॅरिसकडून दुरुस्त केले जातील आणि ते नवीन बनवून खेळाडूंना परत केले जातील.

पॅरिस ऑलिम्पिक आयोजन समितीने हे पदक बनवण्याचा ठेका मोनाई डी पॅरिसला दिला होता. ही एक सरकारी मालकीची कंपनी आहे जी फ्रान्ससाठी नाणी आणि इतर चलन देखील तयार करते. अहवालानुसार, कंपनी येत्या आठवड्यात खेळाडूंची खराब झालेली सर्व पदके बदलून देईल. फ्रेंच कंपनी मोनाई डी पॅरिसने प्रत्येक पदकात आयफेल टॉवरमधील लोखंडाचे तुकडे वापरले आहेत. या कंपनीने ऑलिम्पिक खेळांसाठी ५,०८४ सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकांची कमाई केली होती.

मनू भाकर स्वातंत्र्यानंतर एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी पहिलीच महिला आहे. वैयक्तिक 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात कांस्यपदक जिंकून तिने ऑलिम्पिक पदक जिंकणारी देशाची पहिली नेमबाज बनून खेळांमध्ये भारताचे पदक खाते उघडले होते. तसेच 22 वर्षीय मनू भाकरने त्यानंतर सरबज्योत सिंगसोबत 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक कांस्यपदक जिंकले होते.

Tags: manu bhakarmedalsparis olympicrifle shooting
ShareTweetSendShare

Related News

१९७१ नंतर पाकिस्तानवर पहिला समुद्री हल्ला, भारतीय नौदलाकडून कराची बंदर उध्वस्त
general

१९७१ नंतर पाकिस्तानवर पहिला समुद्री हल्ला, भारतीय नौदलाकडून कराची बंदर उध्वस्त

युद्ध सुरु !! भारताकडून ‘लाहोर आणि इस्लामाबाद’वर हवाई हल्ला
general

युद्ध सुरु !! भारताकडून ‘लाहोर आणि इस्लामाबाद’वर हवाई हल्ला

पाकचं खोट चव्हाट्यावर! 7 बिनबुडाच्या दाव्यांची यादी समोर….
general

पाकचं खोट चव्हाट्यावर! 7 बिनबुडाच्या दाव्यांची यादी समोर….

‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत कोणती शस्त्रे वापरण्यात आली? वैशिष्ट्ये काय
general

‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत कोणती शस्त्रे वापरण्यात आली? वैशिष्ट्ये काय

…म्हणून ऑपरेशन सिंदूर अंतर्गत ती नऊ ठिकाणं उध्वस्त करण्यात आली

चिन्मय कृष्ण दास यांना पुन्हा अटक; काय आहे कारण?

चिन्मय कृष्ण दास यांना पुन्हा अटक; काय आहे कारण?

‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत कोणती शस्त्रे वापरण्यात आली? वैशिष्ट्ये काय

‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत कोणती शस्त्रे वापरण्यात आली? वैशिष्ट्ये काय

‘ऑपरेशन सिंदूर’मध्येही भारताने जपली नितीमत्ता

‘ऑपरेशन सिंदूर’मध्येही भारताने जपली नितीमत्ता

…म्हणून ऑपरेशन सिंदूर अंतर्गत ती नऊ ठिकाणं उध्वस्त करण्यात आली

…म्हणून ऑपरेशन सिंदूर अंतर्गत ती नऊ ठिकाणं उध्वस्त करण्यात आली

दहशतवाद्यांच्या अंत्यविधीला उपस्थित राहणाऱ्या पाक लष्कराचा खरा चेहरा उघड

दहशतवाद्यांच्या अंत्यविधीला उपस्थित राहणाऱ्या पाक लष्कराचा खरा चेहरा उघड

ऑपरेशन सिंदूरसाठी वापरलेली ‘प्रिसिजन स्ट्राइक वेपन सिस्टीम’ काय आहे?

ऑपरेशन सिंदूरसाठी वापरलेली ‘प्रिसिजन स्ट्राइक वेपन सिस्टीम’ काय आहे?

ऑपरेशन सिंदूर नंतर शरद पवारांकडून केंद्र सरकारचे कौतुक

ऑपरेशन सिंदूर नंतर शरद पवारांकडून केंद्र सरकारचे कौतुक

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.