Friday, May 9, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home अध्यात्म

राष्ट्रपती आणि पंतप्रधान महाकुंभाला भेट देणार,योगी आदित्यनाथांनी दिल्या आयोजकांना मार्गदर्शक सूचना

Rupali Gowande by Rupali Gowande
Jan 20, 2025, 01:23 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले की, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे महाकुंभमेळ्याला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या संदर्भात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांना तयारीसाठी आवश्यक सूचना दिल्या आहेत. मौनी अमावस्या आणि वसंत पंचमीनिमित्त अमृत स्नानादरम्यान कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी महाकुंभाला भेट दिली आणि अधिकाऱ्यांसोबत त्याचा आढावा घेतला. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री यांच्यासह अनेक मान्यवरांच्या प्रयागराज भेटीसाठी सर्व तयारी पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.प्रयागराज मधील महाकुंभामधील मौनी अमावस्येच्या तयारीचा आढावा घेतल्यानंतर प्रयागराज येथे पत्रकार परिषदेत बोलताना आदित्यनाथ यांनी ही माहिती दिली आहे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हेही महाकुंभाला भेट देऊ शकतात असे त्यांनी नमूद केले आहे.

आदित्यनाथ म्हणाले की, ते मकर संक्रांती आणि पौष पौर्णिमेला संगमात पवित्र स्नान करू शकले नाहीत कारण त्यांनी साधू आणि भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून स्वतःला तिथे जाण्यापासून रोखले होते. “देश आणि परदेशातून मोठ्या संख्येने भाविक महाकुंभात येत आहेत. संगमात पवित्र स्नान केल्यानंतर प्रयागराजचे गुणगान करणारे युरोपियन पर्यटक खरोखरच भारावून गेले होते असे त्यांनी नमूद केले

“त्यांना हिंदी, संस्कृत किंवा अवधी येत नाही, परंतु ते हिंदी चौपाई, संस्कृत मंत्र आणि सनातन धर्माशी संबंधित श्लोक मोठ्या भक्तीने म्हणत होते. त्यांनी गंगा माता आणि येथील पवित्र स्थळांबद्दल व्यक्त केलेली श्रद्धा अभूतपूर्व होती. होती,” असे आदित्यनाथ म्हणाले आहेत.

त्यांनी महाकुंभाच्या भव्य व्याप्तीवर प्रकाश टाकला आणि पंतप्रधान मोदींच्या या कार्यक्रमाच्या दृष्टिकोनाचे कौतुक केले.

“पौष पौर्णिमा आणि मकर संक्रांतीचे मुख्य स्नान कार्यक्रम संपले आहेत, तर २९ जानेवारी रोजी मौनी अमावस्येला आणि ३ फेब्रुवारी रोजी वसंत पंचमीला होणारे दोन महास्नान अद्याप येणे बाकी आहे. ७,००० हून अधिक संघटना आधीच पोहोचल्या आहेत,” असे ते म्हणाले.तसेच रविवारी संपूर्ण महाकुंभ परिसराचे हवाई सर्वेक्षण करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

संगमात स्नान करणारे भाविक, कुंभ तंबूतील रहिवासी आणि इतर संबंधित गटांसह या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या लोकांची एकूण संख्या एक कोटींहून अधिक झाली असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Tags: cm yogi adityanathmahakumbh 2025pm modipresident draupadi murmuSLIDER
ShareTweetSendShare

Related News

१९७१ नंतर पाकिस्तानवर पहिला समुद्री हल्ला, भारतीय नौदलाकडून कराची बंदर उध्वस्त
general

१९७१ नंतर पाकिस्तानवर पहिला समुद्री हल्ला, भारतीय नौदलाकडून कराची बंदर उध्वस्त

युद्ध सुरु !! भारताकडून ‘लाहोर आणि इस्लामाबाद’वर हवाई हल्ला
general

युद्ध सुरु !! भारताकडून ‘लाहोर आणि इस्लामाबाद’वर हवाई हल्ला

पाकचं खोट चव्हाट्यावर! 7 बिनबुडाच्या दाव्यांची यादी समोर….
general

पाकचं खोट चव्हाट्यावर! 7 बिनबुडाच्या दाव्यांची यादी समोर….

चिन्मय कृष्ण दास यांना पुन्हा अटक; काय आहे कारण?
राष्ट्रीय

चिन्मय कृष्ण दास यांना पुन्हा अटक; काय आहे कारण?

‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत कोणती शस्त्रे वापरण्यात आली? वैशिष्ट्ये काय

‘ऑपरेशन सिंदूर’मध्येही भारताने जपली नितीमत्ता

‘ऑपरेशन सिंदूर’मध्येही भारताने जपली नितीमत्ता

…म्हणून ऑपरेशन सिंदूर अंतर्गत ती नऊ ठिकाणं उध्वस्त करण्यात आली

…म्हणून ऑपरेशन सिंदूर अंतर्गत ती नऊ ठिकाणं उध्वस्त करण्यात आली

दहशतवाद्यांच्या अंत्यविधीला उपस्थित राहणाऱ्या पाक लष्कराचा खरा चेहरा उघड

दहशतवाद्यांच्या अंत्यविधीला उपस्थित राहणाऱ्या पाक लष्कराचा खरा चेहरा उघड

ऑपरेशन सिंदूरसाठी वापरलेली ‘प्रिसिजन स्ट्राइक वेपन सिस्टीम’ काय आहे?

ऑपरेशन सिंदूरसाठी वापरलेली ‘प्रिसिजन स्ट्राइक वेपन सिस्टीम’ काय आहे?

ऑपरेशन सिंदूर नंतर शरद पवारांकडून केंद्र सरकारचे कौतुक

ऑपरेशन सिंदूर नंतर शरद पवारांकडून केंद्र सरकारचे कौतुक

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.