Friday, May 9, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home इतिहास,संस्कृती

नेताजींची राहुल गांधींनी पुढील २४ तासांत माफी मागावी;भाजप नेत्याची मागणी, नेमके कारण काय?

Rupali Gowande by Rupali Gowande
Jan 23, 2025, 02:56 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे (भाजप) नेते सुकांता मजुमदार यांनी आज कॉंग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींवर हल्ला चढवत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसेच नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा अनादर केल्याबद्दल राहुल गांधींनी पुढील २४ तासांत माफी मागावी अशी मागणीही मजुमदार यांनी केली आहे.

“राहुल गांधी यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये नेताजींचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूची तारीख १८ ऑगस्ट १९४५ अशी नमूद करण्यात आली आहे. मात्र त्यांनी केलेल्या या दाव्याचा मी तीव्र निषेध करतो. भारताचे पहिले पंतप्रधान असलेल्या नेताजींचा अनादर केल्याबद्दल राहुल गांधी यांनी पुढील २४ तासांत माफी मागावी अशी माझी मागणी आहे,” असे सुकांता मुजुमदार यांनी एक्स वरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

नेताजींच्या सर्व अनुयायांना आवाज उठवण्याचे आवाहन करत ते पुढे म्हणाले की “मी नेताजींच्या सर्व अनुयायांना ही मागणी शेअर करून आवाज उठवण्याचे आवाहन करतो.”

ते पुढे म्हणाले की, आज, राहुल गांधींनी नेताजींच्या जयंतीनिमित्त सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला, जिथे त्यांनी नेतांजींच्या मृत्युची तारीख जाहीर केली. पण खरी गोष्ट अशी की याबद्दल कोणताही अधिकृत डेटा नाही. मात्र संवैधानिक पदावर राहिल्यानंतरही जर राहुल गांधी असे बेजबाबदार कृत्य करत असतील, तर त्यांनी नेताजींच्या सर्व अनुयायांची माफी मागावी.”

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२८ व्या जयंतीनिमित्त सोशल मीडियावर फोटो शेअर केल्यानंतर हे घडले आहे. तथापि, नेताजींच्या मृत्युची तारीख १८ ऑगस्ट १९४५ असा उल्लेख केल्यामुळे या पोस्टवर वाद निर्माण झाला आहे , परंतु नेताजी सुभाषचंद्र बोसांच्या समर्थकांनी आणि अनुयायांनी या दाव्याला जोरदार विरोध केला आहे.

तत्पूर्वी, राहुल गांधी, त्यांची बहीण आणि काँग्रेस खासदार प्रियंका गांधी वड्रा यांनी गुरुवारी महान स्वातंत्र्यसैनिक नेताजी सुभाषचंद्र बोस यांना त्यांच्या १२८ व्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली वाहिली आहे.

महान क्रांतिकारी, आज़ाद हिंद फौज के संस्थापक नेताजी सुभाष चंद्र बोस जी की जयंती पर उन्हें भावपूर्ण श्रद्धांजलि।

नेताजी का नेतृत्व, साहस, सामाजिक न्याय के लिए उनका संघर्ष, सहिष्णुता और समावेशिता के प्रति उनका योगदान आज भी हर भारतीय को प्रेरित करता है।

भारत माता के अमर सपूत को… pic.twitter.com/Fa2CTUu9BL

— Rahul Gandhi (@RahulGandhi) January 23, 2025

Tags: bjpnetaji subhashchandra boseRahul Gandhisukanta majumdarTOP NEWS
ShareTweetSendShare

Related News

१९७१ नंतर पाकिस्तानवर पहिला समुद्री हल्ला, भारतीय नौदलाकडून कराची बंदर उध्वस्त
general

१९७१ नंतर पाकिस्तानवर पहिला समुद्री हल्ला, भारतीय नौदलाकडून कराची बंदर उध्वस्त

युद्ध सुरु !! भारताकडून ‘लाहोर आणि इस्लामाबाद’वर हवाई हल्ला
general

युद्ध सुरु !! भारताकडून ‘लाहोर आणि इस्लामाबाद’वर हवाई हल्ला

पाकचं खोट चव्हाट्यावर! 7 बिनबुडाच्या दाव्यांची यादी समोर….
general

पाकचं खोट चव्हाट्यावर! 7 बिनबुडाच्या दाव्यांची यादी समोर….

चिन्मय कृष्ण दास यांना पुन्हा अटक; काय आहे कारण?
राष्ट्रीय

चिन्मय कृष्ण दास यांना पुन्हा अटक; काय आहे कारण?

‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत कोणती शस्त्रे वापरण्यात आली? वैशिष्ट्ये काय

‘ऑपरेशन सिंदूर’मध्येही भारताने जपली नितीमत्ता

‘ऑपरेशन सिंदूर’मध्येही भारताने जपली नितीमत्ता

…म्हणून ऑपरेशन सिंदूर अंतर्गत ती नऊ ठिकाणं उध्वस्त करण्यात आली

…म्हणून ऑपरेशन सिंदूर अंतर्गत ती नऊ ठिकाणं उध्वस्त करण्यात आली

दहशतवाद्यांच्या अंत्यविधीला उपस्थित राहणाऱ्या पाक लष्कराचा खरा चेहरा उघड

दहशतवाद्यांच्या अंत्यविधीला उपस्थित राहणाऱ्या पाक लष्कराचा खरा चेहरा उघड

ऑपरेशन सिंदूरसाठी वापरलेली ‘प्रिसिजन स्ट्राइक वेपन सिस्टीम’ काय आहे?

ऑपरेशन सिंदूरसाठी वापरलेली ‘प्रिसिजन स्ट्राइक वेपन सिस्टीम’ काय आहे?

ऑपरेशन सिंदूर नंतर शरद पवारांकडून केंद्र सरकारचे कौतुक

ऑपरेशन सिंदूर नंतर शरद पवारांकडून केंद्र सरकारचे कौतुक

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.