Friday, May 9, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home कायदा

25 जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिन होणार साजरा, देशातील मतदारांची संख्या पोचली 99.1 कोटीवर

Rupali Gowande by Rupali Gowande
Jan 23, 2025, 04:01 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

देशभरात 25 जानेवारी रोजी पंधरावा राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला जाणार आहे. यावर्षी जगातील सर्वात मोठ्या लोकशाही प्रक्रियेअंतर्गत देशात झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या यशस्वी आयोजनानंतर हा दिवस साजरा केला जात आहे. याशिवाय भारतीय निवडणूक आयोग यंदा आपल्या समर्पित राष्ट्रसेवेची 75 वर्षे साजरी करत आहे.भारत प्रजासत्ताक बनण्याच्या एक दिवस आधी म्हणजे 25 जानेवारी 1950 रोजी भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना झाली होती. या घटनेची आठवण म्हणून 2011 पासून दरवर्षी निवडणूक आयोगाच्या स्थापना दिनी, दरवर्षी 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन साजरा केला जातो. मतदाराचे केंद्रस्थान अधोरेखित करणे आणि नागरिकांमध्ये निवडणुकांबाबत अधिक जागृती करणे आणि त्यांना लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेण्यास प्रेरित करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.

भारतातील मतदारांची संख्या आता 99.1 कोटी झाली आहे. गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीच्या वेळी ही संख्या 96.88 कोटी होती. राष्ट्रीय मतदार दिनापूर्वी जारी केलेल्या निवेदनात, निवडणूक आयोगाने म्हटले आहे की मतदार यादीत 18 ते 29 वयोगटातील 21.7 कोटी तरुण मतदार आहेत.मतदारांच्या लिंग गुणोत्तरात 948 वरून 6 अंकांनी वाढ होऊन आता ते 954 पर्यंत गेले आहे.

गेल्या 7 जानेवारी रोजी दिल्ली विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करताना मुख्य निवडणूक आयुक्त (सीईसी) राजीव कुमार म्हणाले होते की, भारत लवकरच एक अब्जाहून अधिक मतदारांचा नवा विक्रम प्रस्थापित करेल. आपण 99 कोटी मतदारांचा आकडा ओलांडत असून लवकरच एक अब्ज मतदारांचा देश बनणार आहोत, जो मतदानात आणखी एक विक्रम असेल असे निवडणूक आयुक्तांनी सांगितले होते. देशातील मतदारांमध्ये महिला मतदारांची संख्या सुमारे 48 कोटी असेल असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

येत्या २५ जानेवारीला होणाऱ्या कार्यक्रमाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू नवी दिल्लीत होणाऱ्या या राष्ट्रीय कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय कायदा आणि न्याय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), अर्जुन राम मेघवाल हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहतील, तसेच मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्त या कार्यक्रमाचे नेतृत्व करतील.

या कार्यक्रमात राष्ट्रपतींच्या हस्ते निवडणुका सुरळितपणे पार पडण्याच्या दृष्टीने उत्कृष्ट आणि अनुकरणीय कामगिरी करणाऱ्या राज्य आणि जिल्हा अधिकाऱ्यांना सर्वोत्तम निवडणूक पद्धती पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. तसेच मतदारांचा सहभाग वाढविण्याकरिता त्यांच्यापर्यत पोहोचण्यासाठी नावीन्यपूर्ण पद्धतीने प्रचार मोहिमा, निवडणूक व्यवस्थापन सुविहितपणे करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर आणि निवडणूक प्रक्रियेत सर्वांना सहभागी करून घेण्यासाठी राबविण्यात आलेल्या उपक्रमांचा खास गौरव करण्यात येणार आहे.

Tags: draupadi murmuelection commissionIndian votersNational Voters’ DayTOP NEWS
ShareTweetSendShare

Related News

१९७१ नंतर पाकिस्तानवर पहिला समुद्री हल्ला, भारतीय नौदलाकडून कराची बंदर उध्वस्त
general

१९७१ नंतर पाकिस्तानवर पहिला समुद्री हल्ला, भारतीय नौदलाकडून कराची बंदर उध्वस्त

युद्ध सुरु !! भारताकडून ‘लाहोर आणि इस्लामाबाद’वर हवाई हल्ला
general

युद्ध सुरु !! भारताकडून ‘लाहोर आणि इस्लामाबाद’वर हवाई हल्ला

पाकचं खोट चव्हाट्यावर! 7 बिनबुडाच्या दाव्यांची यादी समोर….
general

पाकचं खोट चव्हाट्यावर! 7 बिनबुडाच्या दाव्यांची यादी समोर….

चिन्मय कृष्ण दास यांना पुन्हा अटक; काय आहे कारण?
राष्ट्रीय

चिन्मय कृष्ण दास यांना पुन्हा अटक; काय आहे कारण?

‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत कोणती शस्त्रे वापरण्यात आली? वैशिष्ट्ये काय

‘ऑपरेशन सिंदूर’मध्येही भारताने जपली नितीमत्ता

‘ऑपरेशन सिंदूर’मध्येही भारताने जपली नितीमत्ता

…म्हणून ऑपरेशन सिंदूर अंतर्गत ती नऊ ठिकाणं उध्वस्त करण्यात आली

…म्हणून ऑपरेशन सिंदूर अंतर्गत ती नऊ ठिकाणं उध्वस्त करण्यात आली

दहशतवाद्यांच्या अंत्यविधीला उपस्थित राहणाऱ्या पाक लष्कराचा खरा चेहरा उघड

दहशतवाद्यांच्या अंत्यविधीला उपस्थित राहणाऱ्या पाक लष्कराचा खरा चेहरा उघड

ऑपरेशन सिंदूरसाठी वापरलेली ‘प्रिसिजन स्ट्राइक वेपन सिस्टीम’ काय आहे?

ऑपरेशन सिंदूरसाठी वापरलेली ‘प्रिसिजन स्ट्राइक वेपन सिस्टीम’ काय आहे?

ऑपरेशन सिंदूर नंतर शरद पवारांकडून केंद्र सरकारचे कौतुक

ऑपरेशन सिंदूर नंतर शरद पवारांकडून केंद्र सरकारचे कौतुक

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.