Thursday, June 5, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home गुन्हेविश्व

संतोष देशमुख हत्या प्रकरणी न्यायासाठी मुंबईत भव्य जनआक्रोश मोर्चा

Rupali Gowande by Rupali Gowande
Jan 25, 2025, 05:59 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी योग्य तो न्याय मिळावा, या मागणीसाठी मुंबईत जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. मुंबई मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान दरम्यानच्या या मोर्चात मराठा क्रांती मोर्चा सदस्यांसह संतोष देशमुख यांचे कुटुंबीय सहभागी झाले होते. आज पहिल्यांदाच संतोष देशमुख यांच्या भगिनी प्रियांका चौधरी यांनीही या मोर्चात सहभाग नोंदवला.

माध्यमांशी बोलताना संतोष देशमुखांना लवकरात लवकर न्याय देण्याची मागणी सरकारकडे केली आहे.

संतोष देशमुख यांच्या बहिण प्रियांका चौधरी म्हणाल्या, योग्य रितीने तपास होत असता तर आरोपी पकडला गेला असता. आता दोन महिने झाले तरी एक आरोपी पकडला जात नाहीय. त्यामुळे आता प्रश्न निर्माण व्हायला लागला आहे. मुलांचं काय होणार पुढे? ते पुढे शिकतील की नाही? वैभवीची परीक्षा जवळ आली आहे. नेमकं काय करावं हे माझ्या कुटुंबाला कळत नाहीय. माझी धाकटी वहिनी अॅडमिट आहे. लहान भाऊ सलाईन लावून मोर्चा करतोय. का बरं दखल घेत नाही. या बहिणीची सरकारला कळकळीची विनंती आहे. लवकरात लवकर आरोपीला पकडून फाशीची शिक्षा द्यावी. जर माझ्या लहान भावालाही काहीतरी झालं तर कुटुंब कसं चालणार? माझे आई वडील म्हातारे आहेत. मीही आजारी असते. माझं रक्त कमी आहे, व्हिटॅमिन कमी आहेत.

पाच महिन्यांपूर्वी एकदा भाऊ पुण्याला आला होता. आम्ही हॉटेलमध्ये जेवायला गेलो होतो. माझ्या आजारपणाबद्दल मी त्याला म्हणाले तेव्हा त्याने मला बाहेर रस्त्यावर राहणारे लोकलही कसे आनंदी राहतात हे दाखवलं. तो राजा होता आणि देवमाणूस होता. तो आनंदी कसं राहायचं हे शिकवत होता. त्याच्या एका वाक्यानेच मी झोपेतून उठायचे. त्यामुळे त्याच्या मुलांकडे पाहून तरी सरकारने आरोपीला पकडावं. त्या मुलांचं खूप वाईट वाटतंय, अशी भावनिक प्रतिक्रियाही त्यांनी दिली. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले.

Tags: fadanvis governmentmaharshtramumbai protestsarpanch santosh deshmukh murderTOP NEWS
ShareTweetSendShare

Related News

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार
राज्य

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

आता केंद्र सरकारी कार्यालयांमध्येही मराठी भाषेचा वापर अनिवार्य
राज्य

महाराष्ट्रातील ‘या’ मंदिरांचे केले जाणार नूतनीकरण; काय आहे सरकारची योजना?

नाशिकच्या सिहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीस सरकारची नियोजनबद्ध तयारी
इतिहास,संस्कृती

नाशिकच्या सिहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीस सरकारची नियोजनबद्ध तयारी

आता केंद्र सरकारी कार्यालयांमध्येही मराठी भाषेचा वापर अनिवार्य
राज्य

आता केंद्र सरकारी कार्यालयांमध्येही मराठी भाषेचा वापर अनिवार्य

संतांच्या शिकवणीला हरताळ? संत शेख महंम्मद महाराजांच्या समाधी स्थळाच्या वादाचा आढावा

पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या ‘त्या’ अपरिचित व्यक्तींची कहानी

पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या ‘त्या’ अपरिचित व्यक्तींची कहानी

हजरत इब्राहिम यांचा संदेश आणि आजची बकरी ईद, सुसंगती की विसंगती?

हजरत इब्राहिम यांचा संदेश आणि आजची बकरी ईद, सुसंगती की विसंगती?

नाशिकच्या सिहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीस सरकारची नियोजनबद्ध तयारी

नाशिकच्या सिहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीस सरकारची नियोजनबद्ध तयारी

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वदेशी मंत्राचा आर्थिक आणि सामाजिक प्रभाव

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वदेशी मंत्राचा आर्थिक आणि सामाजिक प्रभाव

आता केंद्र सरकारी कार्यालयांमध्येही मराठी भाषेचा वापर अनिवार्य

आता केंद्र सरकारी कार्यालयांमध्येही मराठी भाषेचा वापर अनिवार्य

पाकिस्तानातील मुहाजिरांचा आक्रोश, मोदींकडे घातले मदतीचे साकडे

पाकिस्तानातील मुहाजिरांचा आक्रोश, मोदींकडे घातले मदतीचे साकडे

शेती विकासासाठी मोदी सरकार प्रयत्नशील!

शेती विकासासाठी मोदी सरकार प्रयत्नशील!

कलम ३७० हटवणे योग्यच, काँग्रेसच्या गोंधळात नवीन ‘स्वर’?

कलम ३७० हटवणे योग्यच, काँग्रेसच्या गोंधळात नवीन ‘स्वर’?

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.