Thursday, June 5, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home राष्ट्रीय

भारताच्या भविष्यावर शंका उपस्थित करणाऱ्या ममता यांच्यावर भाजपचे टिकास्त्र

News Desk by News Desk
Mar 29, 2025, 11:58 am GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी एका समिटमध्ये भारताच्या विकास आणि भविष्याच्या दृष्टीवर आपले विचार मांडले. त्यांनी भारताच्या सध्याच्या स्थितीवर आणि जागतिक पातळीवर त्याच्या वाढत्या भूमिकेवर सविस्तर भाष्य केले. मोदींच्या मते, भारत आज संपूर्ण जगाचं लक्ष आकर्षित करत आहे, ते म्हणाले, “गेल्या दशकात भारताने आपली जीडीपी दुप्पट केली, २५ कोटी लोक गरिबीतून बाहेर आले आणि नव्या मध्यमवर्गाचा भाग बनले.” यादरम्यान मोदी यांनी असा ठाम विश्वास व्यक्त केला की, २०४७ पर्यंत भारत नक्कीच विकसित राष्ट्र बनेल”

तर, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी युकेमधील आपल्या अधिकृत दौऱ्यादरम्यान भारताच्या भविष्यावर एक वेगळे मत मांडले आहे. भारताने यूकेला मागे टाकून जगातील पाचव्या क्रमांकाची सर्वांत मोठी अर्थव्यवस्था ठरण्याचा मान मिळवला असून भारत लवकरच तिसऱ्या स्थानी, तर २०६०पर्यंत अव्वल स्थानी झेप घेईल, असा अंदाज असल्याचा उल्लेख मुलाखतकाराने केला. त्यावर याबाबत आपले मत वेगळे असल्याचे ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केले. ‘अशा अनेक गोष्टी आहेत, ज्याबाबत मला बोलता येणार नाही. अंतर्गत बाबी आणि परराष्ट्र व्यवहार महत्त्वाचे आहेत. कोविडनंतर सर्वच देशांपुढे समस्या आहेत. जगभरात आर्थिक युद्धसदृश स्थिती असताना, आम्हाला लाभ होईल असे कसे म्हणता येईल? याबाबत केवळ आशा करता येईल. माझा देश सर्वोत्तम असावा, हे आमचे स्वप्न आहे. पण बऱ्याच गोष्टींवर हे अवलंबून असेल,’अशी भूमिका बॅनर्जी यांनी मांडली..

ममता बॅनर्जी यांच्या विधानांचा भाजपने जोरदार विरोध केला आहे.‘ममता बॅनर्जी परदेशात भारताच्या प्रतिमेला धक्का लावत आहेत. त्यांची भारतविरोधी भूमिका सर्व भारतीयांसाठी लज्जास्पद आहे, त्या भूषवत असलेल्या घटनात्मक पदाचाही हा अपमान आहे,’ या शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुकांत मजुमदार यांनी ‘एक्स’वरून ममतांवर शरसंधान साधले.

दरम्यान ऑक्सफर्ड विद्यापीठातील कार्यक्रमात, ममता बॅनर्जी या भाषण करत असताना अनिवासी भारतीयांच्या एका गटाने निवडणुकीतील हिंसाचार आणि कोलकात्यातील बलात्कार प्रकरणावरून निदर्शने केली. त्यावेळी, स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया, यूके यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून व्हिडीओ प्रसारित केला, ज्यामध्ये निदर्शक ममता बॅनर्जी यांच्या भाषणात वारंवार व्यत्यय आणताना दिसत आहेत.

Tags: bjpmamata banarjeepm narendra mldiTOP NEWSUK
ShareTweetSendShare

Related News

पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या ‘त्या’ अपरिचित व्यक्तींची कहानी
राष्ट्रीय

पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या ‘त्या’ अपरिचित व्यक्तींची कहानी

हजरत इब्राहिम यांचा संदेश आणि आजची बकरी ईद, सुसंगती की विसंगती?
इतिहास,संस्कृती

हजरत इब्राहिम यांचा संदेश आणि आजची बकरी ईद, सुसंगती की विसंगती?

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वदेशी मंत्राचा आर्थिक आणि सामाजिक प्रभाव
राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वदेशी मंत्राचा आर्थिक आणि सामाजिक प्रभाव

पाकिस्तानातील मुहाजिरांचा आक्रोश, मोदींकडे घातले मदतीचे साकडे
आंतरराष्ट्रीय

पाकिस्तानातील मुहाजिरांचा आक्रोश, मोदींकडे घातले मदतीचे साकडे

शेती विकासासाठी मोदी सरकार प्रयत्नशील!
राष्ट्रीय

शेती विकासासाठी मोदी सरकार प्रयत्नशील!

Latest News

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

आता केंद्र सरकारी कार्यालयांमध्येही मराठी भाषेचा वापर अनिवार्य

महाराष्ट्रातील ‘या’ मंदिरांचे केले जाणार नूतनीकरण; काय आहे सरकारची योजना?

पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या ‘त्या’ अपरिचित व्यक्तींची कहानी

पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या ‘त्या’ अपरिचित व्यक्तींची कहानी

हजरत इब्राहिम यांचा संदेश आणि आजची बकरी ईद, सुसंगती की विसंगती?

हजरत इब्राहिम यांचा संदेश आणि आजची बकरी ईद, सुसंगती की विसंगती?

नाशिकच्या सिहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीस सरकारची नियोजनबद्ध तयारी

नाशिकच्या सिहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीस सरकारची नियोजनबद्ध तयारी

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वदेशी मंत्राचा आर्थिक आणि सामाजिक प्रभाव

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वदेशी मंत्राचा आर्थिक आणि सामाजिक प्रभाव

आता केंद्र सरकारी कार्यालयांमध्येही मराठी भाषेचा वापर अनिवार्य

आता केंद्र सरकारी कार्यालयांमध्येही मराठी भाषेचा वापर अनिवार्य

पाकिस्तानातील मुहाजिरांचा आक्रोश, मोदींकडे घातले मदतीचे साकडे

पाकिस्तानातील मुहाजिरांचा आक्रोश, मोदींकडे घातले मदतीचे साकडे

शेती विकासासाठी मोदी सरकार प्रयत्नशील!

शेती विकासासाठी मोदी सरकार प्रयत्नशील!

कलम ३७० हटवणे योग्यच, काँग्रेसच्या गोंधळात नवीन ‘स्वर’?

कलम ३७० हटवणे योग्यच, काँग्रेसच्या गोंधळात नवीन ‘स्वर’?

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.