Friday, May 9, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home राष्ट्रीय

ऑपरेशन सिंदूर नंतर शरद पवारांकडून केंद्र सरकारचे कौतुक

News Desk by News Desk
May 7, 2025, 07:20 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

Operation Sindoor: 22 एप्रिल रोजी जम्मू काश्मीरच्या पहलगाम भागात मोठा दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात 2७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता आणि अनेक जण गंभीर जखमी झाले. दहशतवाद्यांनी धर्म विचारून हिंदू पुरूषांना टार्गेट केल्याने देशात संतापाची लाट उसळली होती. या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला जावा, अशी भावना प्रत्येक भारतीयाची होती. अखेर आज 7 मेच्या मध्यरात्रीच्या सुमारास भारताने पाकिस्तानातील आणि पीओकेतील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करत एअर स्ट्राईक केला आहे. त्यामुळे आज अनेक भारतीयांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. त्यामुळे आज अनेकजण भारतीय सैन्यासह मोदींचे कौतुक करत आहेत.

याच पार्श्वभूमीवप शरद पवार यांनीही भारतीय लष्कराचे आणि केंद्र सरकारचे अभिनंदन केले. ऑपरेशन ‘सिंदूर’च्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान आणि संरक्षणमंत्री यांच्याशी संवाद साधला. भारतीय सशस्त्र दलांच्या प्रयत्नांचे कौतुक केले आणि त्यांनी केलेल्या कारवाईसाठी त्यांचे अभिनंदनही केले. या कठीण काळात सरकारला आमचा पूर्ण पाठिंबा असल्याची ग्वाही दिली आहे, असे ट्विट शरद पवार यांनी केले आहे.

Spoke with PMO and raksha mantri … congratulated the efforts of the Indian armed forces and commended them for the action taken. We reiterated our support to the govt during this challenging time.

ऑपरेशन 'सिंदूर'च्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान आणि संरक्षणमंत्री यांच्याशी संवाद…

— Sharad Pawar (@PawarSpeaks) May 7, 2025

दरम्यान, या कारवाईमुळे दहशतवाद्यांचे मोठे नुकसान झाले आहे आणि अनेक महत्त्वाचे अड्डे नष्ट करण्यात आले आहेत. त्यामुळे आज अनेक भारतीयांनी समाधानाचा श्वास घेतला आहे. तसेच या कारवाईमुळे पहलगाम हल्ल्यात मृत्यू झालेल्या पर्यटकांनाही कुठेतरी न्याया मिळाला, अशी भावना व्यक्त होताना दिसत आहे.

Tags: operation sindpprterrorist attackTOP NEWS
ShareTweetSendShare

Related News

१९७१ नंतर पाकिस्तानवर पहिला समुद्री हल्ला, भारतीय नौदलाकडून कराची बंदर उध्वस्त
general

१९७१ नंतर पाकिस्तानवर पहिला समुद्री हल्ला, भारतीय नौदलाकडून कराची बंदर उध्वस्त

युद्ध सुरु !! भारताकडून ‘लाहोर आणि इस्लामाबाद’वर हवाई हल्ला
general

युद्ध सुरु !! भारताकडून ‘लाहोर आणि इस्लामाबाद’वर हवाई हल्ला

पाकचं खोट चव्हाट्यावर! 7 बिनबुडाच्या दाव्यांची यादी समोर….
general

पाकचं खोट चव्हाट्यावर! 7 बिनबुडाच्या दाव्यांची यादी समोर….

चिन्मय कृष्ण दास यांना पुन्हा अटक; काय आहे कारण?
राष्ट्रीय

चिन्मय कृष्ण दास यांना पुन्हा अटक; काय आहे कारण?

‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत कोणती शस्त्रे वापरण्यात आली? वैशिष्ट्ये काय

‘ऑपरेशन सिंदूर’मध्येही भारताने जपली नितीमत्ता

‘ऑपरेशन सिंदूर’मध्येही भारताने जपली नितीमत्ता

…म्हणून ऑपरेशन सिंदूर अंतर्गत ती नऊ ठिकाणं उध्वस्त करण्यात आली

…म्हणून ऑपरेशन सिंदूर अंतर्गत ती नऊ ठिकाणं उध्वस्त करण्यात आली

दहशतवाद्यांच्या अंत्यविधीला उपस्थित राहणाऱ्या पाक लष्कराचा खरा चेहरा उघड

दहशतवाद्यांच्या अंत्यविधीला उपस्थित राहणाऱ्या पाक लष्कराचा खरा चेहरा उघड

ऑपरेशन सिंदूरसाठी वापरलेली ‘प्रिसिजन स्ट्राइक वेपन सिस्टीम’ काय आहे?

ऑपरेशन सिंदूरसाठी वापरलेली ‘प्रिसिजन स्ट्राइक वेपन सिस्टीम’ काय आहे?

ऑपरेशन सिंदूर नंतर शरद पवारांकडून केंद्र सरकारचे कौतुक

ऑपरेशन सिंदूर नंतर शरद पवारांकडून केंद्र सरकारचे कौतुक

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.