Sunday, June 8, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home general

लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याबद्दल राहुल गांधींचे तमिळ अभिनेते विजय यांनी केले अभिनंदन

Rupali Gowande by Rupali Gowande
Jun 26, 2024, 05:02 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

तामिळ अभिनेते आणि तमिलगा वेत्री कळघम (TVK) चे अध्यक्ष विजय यांनी राहुल गांधी यांची लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे.

काँग्रेसने मंगळवारी राहुल गांधी यांना रायबरेली येथील पक्षाचे खासदार म्हणून 18 व्या लोकसभेत विरोधी पक्षनेते म्हणून घोषित केले,

“काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची लोकसभेत एलओपी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे..” पक्षाचे नेते के सी वेणुगोपाल यांनी दिल्ली  येथे माध्यमांना संबोधित करताना सांगितले.

विशेष म्हणजे, लोकसभेला गेल्या 10 वर्षात विरोधी पक्षनेते नव्हते कारण सत्ताधारी पक्षाव्यतिरिक्त कोणताही राजकीय पक्ष विरोधी पक्षाच्या नेत्याला नामनिर्देशित करण्यासाठी आवश्यक असलेल्या किमान लोकसभेच्या जागा मिळवू शकला नव्हता

X ला घेऊन विजय यांनी लिहिले आहे की, , “माननीय थिरू @RahulGandhi Avargal. यांचे अभिनंदन. @INCIndia आणि त्याच्या सहयोगी पक्षांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदी एकमताने निवड केल्याबद्दल तसेच आपल्या देशाच्या लोकांची सेवा करण्यासाठी माझ्या शुभेच्छा.”

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी रायबरेली आणि वायनाड लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले. राहुल गांधी यांनी रायबरेलीमध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या ॲनी राजाचा पराभव करून वायनाडमधून 364422 मतांच्या फरकाने विजय मिळवला, तर रायबरेलीमधून त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या दिनेश प्रताप सिंग यांचा पराभव करत 390030 मतांच्या फरकाने विजय मिळवला आहे. .

तामिळ अभिनेते विजय गेल्या काही महिन्यांपूर्वी राजकारणात सक्रिय झाले आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी अभिनेता विजय यांनी तामिळनाडूमध्ये राजकीय पक्ष सुरू केला आहे. त्यांनी पक्षाला ‘तमिलगा वेत्री कळघम’ असे नाव दिले आहे. ज्याचा अर्थ तामिळनाडू विजय पार्टी असा होतो.

दरम्यान, वर्क फ्रंटवर, ‘द GOAT- ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम’ च्या निर्मात्यांनी, ज्यामध्ये विजयची भूमिका आहे, त्या चित्रपटाची एक छोटीशी झलक प्रदर्शित केली गेली आहे. GOAT चे दिग्दर्शन व्यंकट प्रभू यांनी केले आहे आणि 5 सप्टेंबर रोजी तो रिलीज होण्याच्या तयारीत आहे.

Tags: loksabha opposition leaderRahul Gandhitamil actorvijayतमिलगा वेत्री कळघम
ShareTweetSendShare

Related News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड
राष्ट्रीय

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत
राज्य

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
इतिहास,संस्कृती

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
राष्ट्रीय

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.