Sunday, June 8, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home general

राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थयात्रा घडणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी केली ‘या’ योजनेची घोषणा

Tejas Bhagwat by Tejas Bhagwat
Jun 29, 2024, 03:46 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. दरम्यान आज लक्षवेधी आणि प्रश्नोत्तराच्या तासाला उत्तर देत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. राज्यात ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना’ सुरु करणार असल्याची घोषणा केली आहे. विधानसभेत बोलत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली आहे. याबाबतची मागणी विधानसभेत बोलताना आमदार प्रताप सरनाईक यांनी केली होती. लक्षवेधी मांडत असताना त्यांनी ही मागणी केली होती. त्याला उत्तर देत असताना मुख्यमंत्र्यानी ही घोषणा केली आहे.

तीर्थदर्शन योजनेबाबत योग्य असे धोरण ठरवू असे षीने यांनी सांगितले. दरवर्षी किती जणांना पाठवून शकतो याची नियमावली तयार करू, ही योजना सुलभपणे राबवू. आम्ही ज्येष्ठ नागिरकांसाठी योजनाव राबवू असे शिंदे म्हणाले. प्रताप सरनाईक आणि राम कदम यांच्या मागणीवर मुख्यमंत्र्यानी ही घोषणा केली आहे. दरम्यान काळ अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प मांडला आहे.

उद्धव ठाकरेंनी हा अर्थसंकल्प थापांचा आणि गाजर दाखवणारा अर्थसंकल्प आहे अशी टीका केली. तसेच मुलींसाठी काही आणत असला तर मुलांसाठी पण आणा अशी टीका केली आहे. त्यावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ”आमचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला आहे. हा अर्थसंकल्प समावेशक आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हे आजच्या अर्थसंकल्पाचे वैशिट्य आहे.तसेच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेंतर्गत वर्षाला तीन सिलेंडर मोफत देणार. त्यामुळे विरोधक गॅसवर आले आहेत.”

पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, ”जर्मनीत ४ लाख नोकर्त्यांचा एमओयू साइन केला आहे. आता जे सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांना १० हजार रुपये आम्ही देणार आहोत. त्यांचे स्किल्स डेव्हलप झाले कि त्यांना रोजगार मिळेल. आम्ही लाडका भाऊ योजना केली ना? पण त्यांनी अडीच वर्ष लाडका बीटा योजना राबविली त्याचे काय? म्हणून लाडका भाऊ देखील आम्ही घेतला.”

Tags: cm eknath shindeSLIDERTOP NEWS
ShareTweetSendShare

Related News

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत
राज्य

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
इतिहास,संस्कृती

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार
राज्य

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE
राज्य

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?
कायदा

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

Latest News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.