Sunday, June 8, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home general

‘तुम्हाला तुमच्या गुन्ह्याची किंमत मोजायला तयार राहावे लागेल’: केजरीवालांच्या न्यायालयीन कोठडीबाबत दिल्ली भाजप प्रमुखांची प्रतिक्रिया

Rupali Gowande by Rupali Gowande
Jun 30, 2024, 02:03 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची अबकारी धोरण प्रकरणात सीबीआयने केलेली अटक हा “षडयंत्र” असल्याचा आपचा आरोप फेटाळून लावत दिल्ली भाजपचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी आज प्रतिक्रिया देत सांगितले की,

“पुरावे तपासल्यानंतर न्यायालयाचा निर्णय दिला जातो. केंद्रीय एजन्सी त्यांचे काम करत आहेत. जर तुम्ही गुन्हा केला असेल तर तुम्हाला त्याची किंमत मोजण्याची तयारी ठेवावी लागेल,”

दिल्लीतील आप सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोपही त्यांनी केला आहे.दिल्लीतील पाणी साचण्याच्या समस्येबद्दल विचारले असता ते म्हणाले आहेत की, .
“दिल्लीत अनेक नाल्यांची साफसफाई झालेली नाही. त्यांनी फक्त भ्रष्टाचार केला.

अबकारी धोरण प्रकरणी दिल्ली न्यायालयाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 12 जुलैपर्यंत केंद्रीय अन्वेषण विभाग (CBI) न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. भारतीय जनता पक्षाने न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले, तर आम आदमी पक्षाने हे भाजपचे ‘षड्यंत्र’ म्हटले आहे.

दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयाने शनिवारी अबकारी धोरण प्रकरणात अरविंद केजरीवाल यांना १२ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.
या घडामोडीवर प्रतिक्रिया देताना, आप नेते संजय सिंह म्हणाले की त्यांनी सीबीआयचे युक्तिवाद ऐकले आहेत,ज्या काल्पनिक कथा आहेत अशा कथा न्यायालयात टिकत नाहीत”.

“अरविंद केजरीवाल यांना प्रथम पोलिस कोठडीत ठेवण्यात आले होते आणि आज त्यांना खोट्या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे. न्यायालयाचा आदेश अद्याप बाहेर नाही,” असे सिंग म्हणाले.

दिल्लीचे पर्यावरण मंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते गोपाल राय यांनी हे भारतीय जनता पक्ष सरकारचे “षड्यंत्र” म्हटले आहे आणि ‘आप’चे मंत्री आणि मुख्यमंत्र्यांना “बनावट प्रकरणांमध्ये” तुरुंगात टाकण्यात आले आहे.

“आमच्या मंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना खोट्या खटल्यांमध्ये तुरुंगात टाकण्यात आले आहे. हे भाजप सरकारचे षडयंत्र आहे. वस्तुस्थिती बाहेर आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या विरोधात कोणताही पुरावा नसल्याचे स्पष्ट करत ट्रायल कोर्टाने मुख्यमंत्र्यांना जामीन दिला होता.

दिल्ली दारू धोरण प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केल्याच्या विरोधात आम आदमी पक्षाने (AAP) देशव्यापी निषेध केला आहे.

Tags: aam admi partyarvind kejriwal arrestarvind kejriwal money launderingbjp delhi officeTOP NEWSvirendra suchdeva
ShareTweetSendShare

Related News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड
राष्ट्रीय

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत
राज्य

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
इतिहास,संस्कृती

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
राष्ट्रीय

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.