Sunday, June 8, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home general

पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांच्या टेम्पोला कात्रज येथे अपघात; पोलिसांकडून गुन्हा दाखल, जखमींवर उपचार सुरू

Tejas Bhagwat by Tejas Bhagwat
Jul 1, 2024, 02:29 pm GMT+0530
Image Credit - ANI

Image Credit - ANI

FacebookTwitterWhatsAppTelegram

जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल.. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय विठ्ठल विठ्ठल… या नामघोशात लाखो वारकरी पंढरपूरकडे निघालेले आहेत. आज संतश्रेष्ठशी ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या पुण्यनगरीमध्ये मुक्कामी असणार आहेत.  दरम्यान विठुरायाच्या दर्शनाला पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांच्या टेम्पोला पुण्यनगरीमध्ये एक अपघात झाला आहे. त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

विठ्ठल विठ्ठल हरिनामाचा गजर करत पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या एका टेम्पोला पुण्यनगरी ते किरकोळ अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. वारकऱ्यांचा टेम्पो उलटून पाच वारकरी जखमी तर वीस वारकऱ्यांना दुखापत झाल्याची माहिती प्राप्त होत आहे. जखमी वारकऱ्यांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत जखमींमध्ये बहुतांश महिला वारकऱ्यांचा समावेश असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान या प्रकरणी टेम्पो चालका विरुद्ध भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

हातात भगव्या पताका डोक्यावर तुळस टाळ मृदुंगांचा गजर आणि माऊली तुकोबांचा जयघोष अशा भक्तिमय वातावरणात माऊलींची आणि संत तुकाराम महाराजांची पालखी पुण्यात दाखल झाली आहे लाखो वारकऱ्यांचा मेळा पंढरीच्या दिशेने निघाल्या आहेत. मात्र हाच मेळा पंढरीच्या दिशेने जात असताना कात्रज कोंढवा रस्त्यावर वारकऱ्यांना घेऊन निघालेला एक टेम्पो उलटल्याची घटना घडली. या टेम्पोमधील पाच वारकरी जखमी झाली असून वीस वारकऱ्यांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत. हा टेम्पो परभणी वरून पंढरपुरकडे निघाला होता.

कात्रज कोंढवा रस्त्यावर न जात असताना टेम्पो चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे पाचही वारकरीचे जखमी झाल्या आहेत त्यांना तेथील खाजगी रुग्णालयात उपचार करण्यासाठी घेण्यात आला आहे तसेच काही काळानंतर त्यांच्यावर उपचार करून त्यांना सोडून देण्यात आले आहे. दरम्यान भारती विद्यापीठ पोलिसांनी टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

आषाढी वारीसाठी वारकऱ्यांमध्ये मोठा उत्साह आहे. हातात भगव्या पताका आणि मुखात विठू माऊलीचा जप करत त्यांच्या दिंड्याच पुण्यात दाखल झाल्या. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी नाना पेठ येथील निवडुंग विठोबा मंदिरात तर माऊलींची पालखी भवानी पेठ येथील विठोबा मंदिरात आज पुण्यनगरीत मुक्कामी असणार आहे. पुणेकरांना संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर माऊलींच्या दर्शनासाठी तसेच वारकऱ्यांच्या सेवेसाठी आजचा पूर्ण दिवस उपलब्ध असणार आहे.

Tags: genral newskatrajpunewarkari tempo accident'
ShareTweetSendShare

Related News

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत
राज्य

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
इतिहास,संस्कृती

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार
राज्य

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE
राज्य

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?
कायदा

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

Latest News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.