Sunday, June 8, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home मनोरंजन विश्व

मराठी दिग्दर्शकाचा बॉक्स ऑफिसवर डंका ! ‘मुंज्याचा’ १०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश

Rupali Gowande by Rupali Gowande
Jul 2, 2024, 01:32 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

आदित्य सरपोतदार दिग्दर्शित आणि शर्वरी वाघ आणि अभय वर्मा यांची भूमिका असलेला हॉरर कॉमेडी चित्रपट ‘मुंज्या’ने १०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे. कमी बजेटमध्ये आणि कोणत्याही मोठ्या चेहरा नसलेल्या ‘मुंज्या’ने चौथ्याच आठवड्यात 100 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे.

‘कल्की 2898 एडी’ बॉक्स ऑफिसवर हिट झाल्यानंतरही ‘मुंज्या’ने आपली कमाई सुरूच ठेवली आहे. ‘मुंज्या’ने 20व्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 90 कोटींहून अधिक कमाई केली होती. यानंतर ‘मुंज्या’ने बॉक्स ऑफिसवर 100 कोटीं क्रॉस करत आपली यशस्वी घोडदौड चालूच ठेवली आहे.

‘मुंज्या’ने पहिल्या दिवशी 4 कोटींची कमाई केली. यानंतर चित्रपटाने पहिल्या आठवड्यात 35.3 कोटींचा व्यवसाय केला आहे . दुसऱ्या आठवड्यात ‘मुंज्या’ने 32.65 कोटी रुपयांची कमाई केली. आता ‘मुंज्या’ने रिलीजचा चौथा आठवडा पूर्ण होण्यापूर्वीच १०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. ‘मुंज्या’ने जगभरातील बॉक्स ऑफिसवर 118.51 कोटींची कमाई केली आहे.

या वर्षी जे मोठे चित्रपट करू शकले नाहीत ते ‘मुंज्या’ने केले. या चित्रपटात मोठी स्टारकास्ट नाही. याशिवाय चित्रपटाचे बजेट फारसे नाही. मात्र, कलाकारांचा दमदार अभिनय आणि उत्तम कथानक यामुळे ‘मुंज्या’ने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

अवघ्या 30 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या ‘मुंज्या’ने अनेक बड्या चित्रपटांना मात दिली आहे. या चित्रपटाने 350 कोटींचे बजेट असलेल्या ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ आणि 200 कोटींचे बजेट असलेल्या अजय देवगण स्टारर ‘मैदान’ला पराभूत केले. ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ने बॉक्स ऑफिसवर 65 कोटींची कमाई केली होती. तर ‘मैदान’ने 52 कोटींची कमाई केली आहे. .

Tags: 100 crore clubaditya sarpotdarbollywood moviehorror comedyMunjya Box Office CollectionTOP NEWS
ShareTweetSendShare

Related News

सलमान खानला घरात घुसून मारण्याची धमकी!
general

सलमान खानला घरात घुसून मारण्याची धमकी!

सलमान खानचा सिकंदर बाॅक्स ऑफीसवर फ्लाॅप
मनोरंजन विश्व

सलमान खानचा सिकंदर बाॅक्स ऑफीसवर फ्लाॅप

बॅटमॅनची भूमिका साकारणारे व्हॅल किल्मर यांचं निधन, वयाच्या 65 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
general

बॅटमॅनची भूमिका साकारणारे व्हॅल किल्मर यांचं निधन, वयाच्या 65 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

‘एम्पुरान’ चित्रपटावरून वाद; हिंदूंचा अपमान केल्याचा RSS चा दावा; अभिनेत्यानी मागितली माफी!
general

‘एम्पुरान’ चित्रपटावरून वाद; हिंदूंचा अपमान केल्याचा RSS चा दावा; अभिनेत्यानी मागितली माफी!

सलमान खानने लॉरेन्स बिश्नोईच्या धमक्यांबद्दल पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला…
general

सलमान खानने लॉरेन्स बिश्नोईच्या धमक्यांबद्दल पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला…

Latest News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.