Sunday, June 8, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home गुन्हेविश्व

चेन्नईमध्ये मारल्या गेलेल्या बसप नेत्याच्या समर्थकांकडून निदर्शने, मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या राजीनाम्याची मागणी

Rupali Gowande by Rupali Gowande
Jul 6, 2024, 03:07 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

बहुजन समाज पार्टी (BSP) च्या तामिळनाडू युनिटचे अध्यक्ष के आर्मस्ट्राँग यांच्या समर्थकांनी त्यांच्या निर्घृण हत्येच्या विरोधात चेन्नई येथील  राजीव गांधी सरकारी रुग्णालयाच्या शवागाराबाहेर जमून घोषणाबाजी केली आणि दोषींना अटक करण्याची मागणी केली आहे.

आंदोलकांनी सांगितले की त्यांचा तामिळनाडू सरकारवर विश्वास नाही आणि त्यांनी आर्मस्ट्राँग यांच्या हत्येची सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. त्यांनी मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचा राजीनामाही मागितला आहे

रुग्णालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस अधिकारीही उपस्थित आहेत.

आर्मस्ट्राँग यांची शुक्रवारी संध्याकाळी चेन्नईतील पेरांबूर येथील त्यांच्या निवासस्थानाजवळ अज्ञात व्यक्तींच्या जमावाने वार करून हत्या केली.त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी राजीव गांधी शासकीय रुग्णालयाच्या शवागारात आणण्यात आला आहे.या घटनेनंतर वातावरण तापले असून काल, परिसरातील दुकाने बंद करण्यात आली असून बसवाहतूकही थांबवण्यात आले आहे.

चेन्नई पोलिसांनी रुग्णालयाबाहेर कडक बंदोबस्त तैनात केला आहे.तसेच पोलिसांनी आतापर्यंत आठ संशयितांना ताब्यात घेतले असून या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष पथक तयार केले आहे.

उत्तर चेन्नईचे अतिरिक्त पोलिस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था), आसरा गर्ग यांनी सांगितले की, “हत्येप्रकरणी आम्ही आतापर्यंत 8 संशयितांना ताब्यात घेतले आहे. हा प्राथमिक तपास आहे… आमच्याकडून दहा पथके तयार करण्यात आली आहेत. आम्ही तपास करत आहोत. या संशयितांच्या चौकशीनंतर आरोपींना उघडकीस आणण्याचे काम सुरू आहे… या गुन्हासाठी काही धारदार शस्त्रे वापरण्यात आली आहेत.

 माजी मुख्यमंत्री आणि बसपा प्रमुख मायावती यांनी पक्षाच्या तामिळनाडू अध्यक्षाच्या निर्घृण हत्येचा निषेध केला आहे आणि राज्य सरकारला “दोषींना शिक्षा” करण्यास सांगितले आहे.

” तामिळनाडू राज्य बहुजन समाज पार्टी (BSP) चे अध्यक्ष, के. आर्मस्ट्राँग, यांची चेन्नईतील घराबाहेर झालेली निर्घृण हत्या अत्यंत खेदजनक आणि निषेधार्ह आहे. ते राज्यात एक मजबूत दलित आवाज म्हणून ओळखले जात होते.दोषींना शिक्षा झालीच पाहिजे,” असे मायावती यांनी शुक्रवारी X वर एका पोस्टमध्ये म्हटले आहे.

एआयएडीएमके नेते एडप्पाडी के पलानीस्वामी यांनी सोशल मीडियावर बसप तामिळनाडूचे अध्यक्ष आर्मस्ट्राँग यांच्या मृत्यूबद्दल सत्ताधारी द्रमुक पक्षाला फटकारले आहे आणि म्हटले की जर नेत्याची जर अश्या प्रकारे हत्या होत असेल तर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर टीका करण्यात काय अर्थ आहे?

Tags: Bahujan Samaj PartyK Armstrongm k stalinmayavatitamilnadutamilnadu cmTOP NEWS
ShareTweetSendShare

Related News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड
राष्ट्रीय

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत
राज्य

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
इतिहास,संस्कृती

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
राष्ट्रीय

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.