Sunday, June 8, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home general

Accident News: पुण्याला HIt &Run अपघातांचा विळखा; अज्ञात वाहनाच्या धडकेत पोलिसांचा मृत्यू

Tejas Bhagwat by Tejas Bhagwat
Jul 8, 2024, 11:59 am GMT+0530
Image Credit - ANI

Image Credit - ANI

FacebookTwitterWhatsAppTelegram

पुण्यातील कल्याणीनगर येथील पोर्शे कार अपघातामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान पुण्यात पुन्हा एकदा पोर्शे अपघाताची पुनरावृत्ती घडली आहे. त्यामुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर बोपोडी येथे अज्ञात वाहनाने दोन पोलिसांना चिरडल्याची घटना घडली आहे. या अपघातामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. रविवारी मध्यरात्री हा अपघात घडला आहे.

जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील हॅरिस ब्रिजच्या खाली मध्यरात्री हा अपघात घडला आहे. गस्त घालण्यासाठी दुचाकीवरून जात असलेल्या पोलिसांना अज्ञात वाहनाने धडक दिली आहे. त्यात एका पोलिसांचा मृत्यू झाला आहे. अपघात झाल्यानंतर चालक आपल्या वाहनासह फरार झाला आहे. जखमी पोलिसाला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

काय आहे पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरण?

पुण्यातील कल्याणीनगर येथील पोर्शे कार अपघाताबद्दल रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. अल्पवयीन आरोपीने भरधाव वेगाने गाडी चालवत दोन जणांचा जीव घेतला होता. त्यानंतर त्याला झालेली अटक, कोर्टाने सुनावलेली शिक्षा यावरून सोशल मीडियावर बरीच टीका टिपण्णी करण्यात आली होती. ३०० शब्दांचा निबंध लिहावा, नियोजन करावे अशा शिक्षा कोर्टाने त्याला दिल्या होत्या. अखेर बालसुधारगृहातून बाहेर आल्यानंतर त्या अल्पवयीन आरोपीने ३०० शब्दांचा निबंध लिहिला आहे. अल्पवयीन आरोपीने ३०० शब्दांचा निबंध अखेर आपल्या वकिलांमार्फत बालहक्क न्यायालयापुढे सादर केला आहे.

पोर्शे कार अपघाताप्रकरणी अल्पवयीन आरोपीचे आई-वडील अजूनही तुरुंगातच आहेत. ससून हॉस्पिटलमध्ये आरोपीच्या रक्ताच्या नमुन्याची अदलाबदल किंवा त्याच्याशी छेडछाड केल्याप्रकरणी आरोपीच्या आईला अटक करण्यात आली आहे. त्यांची चौकशी अजूनही सुरुच आहे. दरम्यान आरोपीच्या आत्याने पुणे पोलीस व बालहक्क मंडळाच्या विरुद्ध मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्यानंतर हायकोर्टाने त्यांना पुन्हा केलेली अटक चुकीची होती असे म्हणत आरोपीला तात्काळ तुरुंगातून बाहेर काढण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ता आरोपीचा ताबा त्याच्या आत्येकडे देण्यात आला आहे.

Tags: accidentpunepune policePune Police Commissioner Amitesh KumarPune Porsche AccidentTOP NEWS
ShareTweetSendShare

Related News

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत
राज्य

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
इतिहास,संस्कृती

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार
राज्य

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE
राज्य

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?
कायदा

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

Latest News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.