Friday, June 6, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home general

जम्मू-काश्मीरमध्ये दहशवाद्यांचा लष्कराच्या वाहनावर हल्ला; २ जवान जखमी

Tejas Bhagwat by Tejas Bhagwat
Jul 8, 2024, 08:02 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

जम्मू-काश्मीरमधील कठुआ भागात दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा घृणास्पद कृत्य केले आहे. यावेळी दहशतवाद्यांनी लष्कराच्या वाहनाला लक्ष्य केले आहे. या हल्ल्यात दोन जवान जखमी झाले आहेत. टेकडीवर बसलेल्या दहशतवाद्यांनी लष्कराच्या वाहनावर ग्रेनेड फेकल्याचे सांगितले जात आहे. लष्कराच्या प्रत्युत्तरादाखल कारवाईने ही चकमक सुरू झाली आहे. सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला असून दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे.

जम्मूमध्ये गेल्या काही दिवसांपासून दहशतवादी घटनांमध्ये वाढ झाली आहे. काश्मीरमधील कुलगाम येथे झालेल्या दोन चकमकीत सहा दहशतवादी ठार झाले. यादरम्यान दोन जवानही शहीद झाले. राजौरी येथील भारतीय लष्कराच्या छावणीवर दहशतवादी हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात लष्कराचा एक जवान जखमी झाला आहे.

जम्मू आणि काश्मीरमध्ये दोन वेगवेगळ्या चकमकीत सहा दहशतवादी मारले गेल्यानंतर, ब्रिगेडियर पृथ्वीराज चौहान, यांनी दक्षिण काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला असून हा हिजबुल-मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेसाठी मोठा धक्का असल्याचे म्हंटले आहे. चौहान यांनी असेही नमूद केले की, ऑपरेशन दरम्यान लष्कराच्या एका जवानानेही बलिदान दिले. “कुलगाम मधल्या चिन्निगाम ऑपरेशनमध्ये आमचे सैनिक प्रभाकर प्रवीण यांनी देशासाठी सर्वोच्च बलिदान दिले. आम्ही अनेक दिवस सर्व एजन्सी आणि लष्कराच्या निगराणी उपकरणांच्या मदतीने या भागातील हालचालींवर लक्ष ठेवून होतो. ६ जुलै रोजी आम्हाला दहशतवादी हालचालींची माहिती मिळाली. चिन्निगाम परिसरात आम्ही त्यांना चोख प्रत्युत्तर दिले, या ऑपरेशनमध्ये सुमारे 6 किलो वजनाचा आयईडी मारला गेला निष्प्रभ करण्यात आला आहे.

Tags: indian armyjammukashmirterrorist attack on armyTOP NEWS
ShareTweetSendShare

Related News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड
राष्ट्रीय

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत
राज्य

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
इतिहास,संस्कृती

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies