Sunday, June 8, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home general

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नसोहळ्याला झाली सुरवात, हळदी समारंभाला लावली बॉलीवूड स्टार्सनी हजेरी

Rupali Gowande by Rupali Gowande
Jul 9, 2024, 01:08 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा हळदी समारंभ काल अँटिलियामध्ये पार पडला. त्यांच्या हळदी समारंभात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. यावेळी कलाकारांनी परिधान केलेल्या कपड्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. अँटिलिया येथे झालेल्या या हळदी समारंभाचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

अनंत आणि राधिकाच्या हळदी समारंभात बॉलिवूडचे सर्व कलाकार पारंपरिक लूकमध्ये दिसले. हळदी समारंभाचे काही व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सलमान खान पहिल्यांदाच ब्लू जीन्स आणि पिवळा कुर्ता परिधान करताना दिसल. तसेच समोर आलेल्या फोटोमध्ये सलमानच्या चेहऱ्यावर हळद लावलेली दिसत आहे.

दुसरीकडे, अंबानींच्या हळदी समारंभातील अभिनेता रणवीर सिंगचा एक व्हिडिओही समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये त्याच्या चेहऱ्यावर हळद लावलेली दिसत आहे. तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये तो पान खाताना दिसत आहे.

सलमान आणि रणवीरने यापूर्वी अनंत-राधिकाच्या संगीत सोहळ्यात परफॉर्म केले होते. रणवीरने सलमानच्या नो एन्ट्री गाण्यावर डान्स केला. सलमानने अनंतसोबत प्रथमच ऐसा हुआ है या गाण्यावर डान्स केला. आंतरराष्ट्रीय गायक जस्टिन बीबर यानेही परफॉर्म करून कार्यक्रमाला बहारदार बनवले.

अनंत आणि राधिकाच्या हळदी समारंभाला जान्हवी कपूर, अनन्या पांडे, सारा अली खान, बादशाह आणि इतर बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली होती. जान्हवी, अनन्या, मानुषी छिल्लर, सारा हळदी समारंभात खूपच सुंदर दिसत होत्या. जान्हवीने पिवळ्या रंगाची साडी नेसली होती. साराने रंगीबेरंगी लेहेंगा-चोली परिधान केली होती. अनन्याने या सोहळ्यात अनारकली ड्रेस परिधान केला होता. या चौघांचा लूक पाहण्यासारखा होता. अर्जुन कपूर, ओरी, शिखर पहाडिया, बोनी कपूर, वेदांग रैना यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनी हळदी सोहळ्याला हजेरी लावली.

अनंत आणि राधिका यांचे लग्न १२ जुलैला पार पडणार आहेत. त्यांच्या लग्नाचा शुभ मुहूर्त दुपारी ३ वा. अँटिलियामध्ये हा विवाहसोहळा होणार आहे. यानंतर 13 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजता आशीर्वाद सोहळा होणार आहे. नीता मुकेश अंबानी कन्व्हेन्शन सेंटरमध्ये हा सोहळा होणार आहे. आशीर्वाद समारंभ हा एक छोटासा स्वागत समारंभ असेल आणि त्यात मोजकेच लोक उपस्थित राहतील. त्यानंतर 14 जुलै रोजी अंतिम रिसेप्शन होईल, ज्यामध्ये मीडिया आणि चित्रपट उद्योगातील लोकांना आमंत्रित केले जाईल.

Tags: anant ambanianant ambani radhika merchant pre weddingreliance inudustries
ShareTweetSendShare

Related News

मुंबईतील भाऊच्या धक्क्यावर रोहिंग्यांचा सुळसुळाट
general

मुंबईतील भाऊच्या धक्क्यावर रोहिंग्यांचा सुळसुळाट

अबला नहीं तूफान है, यह भारत की शान है। – जगासमोर भारताची मान गौरवानी उंचावणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी…!
general

अबला नहीं तूफान है, यह भारत की शान है। – जगासमोर भारताची मान गौरवानी उंचावणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी…!

राजस्थानच्या सीमेवर भारतीय हवाई दलाच्या शौर्याचं दर्शन
general

राजस्थानच्या सीमेवर भारतीय हवाई दलाच्या शौर्याचं दर्शन

झेंडा कोणाचा? निष्ठा कुणाकडे? पहलगामच्या हल्ल्यानंतर उघड झाले खरे चेहरे
general

झेंडा कोणाचा? निष्ठा कुणाकडे? पहलगामच्या हल्ल्यानंतर उघड झाले खरे चेहरे

१९७१ नंतर पाकिस्तानवर पहिला समुद्री हल्ला, भारतीय नौदलाकडून कराची बंदर उध्वस्त
general

१९७१ नंतर पाकिस्तानवर पहिला समुद्री हल्ला, भारतीय नौदलाकडून कराची बंदर उध्वस्त

Latest News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.