Sunday, June 8, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home general

”२०१५ मध्ये मी सांगितलेले की २१ वे शतक भारताच्या…”; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मास्कोमध्ये महत्वाचे विधान

Tejas Bhagwat by Tejas Bhagwat
Jul 9, 2024, 08:10 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या दोन दिवसांच्या रशिया दौऱ्यावर आहेत. भारत आणि रशिया यांच्यातील २२ व्या वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान मोदी मॉस्कोला पोहोचले आहेत. आज दोन्ही राष्ट्रप्रमुख भारत-रशिया शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मास्को येथील भारतीय समुदायाला संबोधित देखील केले आहे. भारत आणि रशिया चेन्नई-व्लादिवोस्तोक इस्टर्न मेरीटाइम कॉरिडॉरवर काम करत आहे, असे मोदींनी सांगितले आहे.

नरेंद्र मोदी मास्कोमध्ये भारतीयांना संबोधित करताना म्हणाले, “दोन वर्षांपूर्वी, पहिली व्यावसायिक खेप देखील उत्तर-दक्षिण वाहतूक कॉरिडॉरमधून येथे पोहोचली होती. आता आम्ही चेन्नई-व्लादिवोस्तोक इस्टर्न मेरिटाइम कॉरिडॉरवरही काम करत आहोत. दोन्ही देश गंगा- व्होल्गा संवाद आणि सभ्यतेद्वारे एकमेकांना जाणून घेत आहेत.”

२०१५ मध्ये रशियाला दिलेल्या भेटीची आठवण मोदींनी काढली. ”तेव्हा २१ वे शतक हे भारताच्या विकासाचे आणि यशाचे साक्षीदार असेल असे मी म्हणालो होतो. आज संपूर्ण जग यावर विश्वास ठेवत आहे आणि ते भारताच्या विकासाचे साक्षीदार आहे. सर्व क्षेत्रातील तज्ज्ञ आणि दिग्गज एकजुटीने सांगतात की भारत वेगाने प्रगती करत आहे.”

आपल्या तिसऱ्या कार्यकाळाचा उल्लेख करताना, पीएम मोदींनी विशेषत: 3 क्रमांकाचा उल्लेख केला. ते म्हणाले, ”तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर मी तिप्पट वेगाने काम करेन. पंतप्रधान म्हणाले, भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवण्याचे आमचे ध्येय आहे. गरिबांसाठी 3 कोटी घरे आणि 3 कोटी लखपती दीदी हे आमचे लक्ष्य आहे. भारत जे काही ठरवतो ते करतो. भारताची प्रतिभा पाहून जग थक्क झाले आहे. जगातील तिसरी सर्वात मोठी स्टार्टअप इकोसिस्टम भारतात आहे. भारत डिजिटल व्यवहाराचे सर्वोत्तम मॉडेल जगाला देत आहे.”

भारत आणि रशिया यांच्यातील मैत्री सदाबहार असल्याचे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे. माझे मित्र राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा मी आभारी आहे, असे पंतप्रधान म्हणाले. भारत आणि रशिया खांद्याला खांदा लावून चालत आहेत. दिवंगत अभिनेते राज कपूर यांच्यावरील लाल तोसी रशियन गाण्याचाही त्यांनी उल्लेख केला. पीएम म्हणाले की हे गाणे जुने झाले असेल पण भावना अजूनही नवीन आहेत. जुन्या काळात, राज कपूर, मिथुन चक्रवर्ती यांसारख्या कलाकारांनी भारत-रशिया मैत्री मजबूत केली आणि सिनेमाने ती पुढे नेली. आता तुम्ही सर्वजण भारत-रशिया संबंध मजबूत करत आहात. पीएम मोदी म्हणाले की, आमच्या मैत्रीची अनेक वेळा परीक्षा झाली आहे आणि प्रत्येक वेळी आमची मैत्री अधिक घट्ट झाली आहे. भारत-रशिया मैत्रीबद्दल मी रशियाचे अध्यक्ष पुतिन यांचेही कौतुक करतो. दोन दशकांहून अधिक काळ ही मैत्री घट्ट करण्यासाठी त्यांनी अप्रतिम काम केले आहे.

Tags: chennai vladivostok coridormascowpm modirussiavladimir putin
ShareTweetSendShare

Related News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड
राष्ट्रीय

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत
राज्य

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
इतिहास,संस्कृती

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
राष्ट्रीय

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.