Sunday, June 8, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home आंतरराष्ट्रीय

नेपाळच्या पंतप्रधानपदी केपी शर्मा ओली यांची नियुक्ती भारतासाठी चिंतेचे कारण ठरणार का? जाणून घ्या..

Rupali Gowande by Rupali Gowande
Jul 15, 2024, 06:53 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

सीपीएन-यूएनएलचे नेते केपी शर्मा ओली (KP Sharma Oli) यांनी नेपाळी काँग्रेसच्या पाठिंब्याने आज (१५ जुलै) नेपाळच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. नेपाळचे राष्ट्रपती राम चंद्र पौडेल यांनी रविवारी ७२ वर्षीय केपी शर्मा ओली यांची नवीन आघाडी सरकारचे नेते म्हणून पंतप्रधानपदी नियुक्ती केली आहे. के.पी. शर्मा ओली यांनी तिसऱ्यांदा नेपाळचे पंतप्रधान (Prime Minister of Nepal) म्हणून देशाची सूत्रे हाती घेतली आहेत.

के.पी. शर्मा ओली यांच्या नवीन सरकारमध्ये एकूण 21 मंत्री असतील, त्यापैकी 9 नेपाळी काँग्रेसचे असतील. गृह, वित्त आणि ऊर्जा यासारखे महत्त्वाचे विभाग नेपाळी काँग्रेस आणि सीपीएन-यूएमएल यांच्यात विभागले जातील.

राष्ट्रपती भवनाची मुख्य इमारत शितल निवास येथे सकाळी 11 वाजता आयोजित शपथविधी समारंभात आज पंतप्रधानपदाची शपथ घेणारे सीपीएन-यूएमएलचे अध्यक्ष के.पी. शर्मा ओली यांनी त्यांच्या पाठिंब्याने सर्वोच्च पद मिळवले आहे.तत्कालीन पंतप्रधान पुष्पकमल दहल प्रचंड यांनी नेपाळमधल्या संसदेतील विश्वासदर्शक ठराव गमावल्यानंतर 165 प्रतिनिधी सभागृहाच्या सदस्यांच्या स्वाक्षऱ्या सादर करणाऱ्या ओली यांना 88 नेपाळी काँग्रेस (NC) सदस्यांचा पाठिंबा मिळाला आहे.

मात्र ओली यांची नेपाळच्या पंतप्रधानपदी झालेली नियुक्ती हे भारतासाठी चिंतेचे कारण ठरू शकते कारण केपी शर्मा यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेण्याची ही चौथी वेळ आहे.याआधी,ओली ऑक्टोबर 2015 आणि फेब्रुवारी 2018 मध्ये पंतप्रधान झाले होते केपी शर्मा यांचे चीनसोबतचे संबंध साऱ्या जगाला माहीत आहेत. अनेक टीकाकार असेही म्हणतात की, चीनकडून ग्रीन सिग्नल मिळाल्यावरच ओली सर्व कामे करतात. ओली यांच्या निर्णयांमागे चीनचा हात असल्याची टीकाही केली जाते.दरम्यान,ओली पुन्हा पंतप्रधानपदी आल्यामुळे भारत-नेपाळ संबंधांमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Tags: bharat nepal relationsKP Sharma OliNepal new prime ministeroli and china relationsPushpa Kamal Dahal PrachandaSLIDER
ShareTweetSendShare

Related News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड
राष्ट्रीय

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत
राज्य

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
इतिहास,संस्कृती

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
राष्ट्रीय

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.