Sunday, June 8, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home general

नीट परीक्षेचा निकाल शनिवार दुपारपर्यंत ऑनलाईन जाहीर करा – सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

Rupali Gowande by Rupali Gowande
Jul 19, 2024, 10:24 am GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

NEET-UG 2024 साठी बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी मिळवलेले शहर आणि केंद्रनिहाय निकाल नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) शनिवार दुपारी १२ वाजेपर्यंत वेबसाइटवर अपलोड करावे, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत .

नीट पेपरफुटी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात ४० हून अधिक याचिकांवर सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड, न्या. जेबी पारदीवाला आणि न्या. मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. जर कुणी पेपर लीक केला असेल तर त्याचा हेतू केवळ नीट परीक्षेला बदनाम करण्याचा नाही, तर पैसे कमावणे हा हेतू होता, हे स्पष्ट आहे. संपूर्ण देश नीटच्या परीक्षेबाबतच्या निर्णयाची वाट पाहत आहे. त्यामुळे शनिवार दुपारी १२ वाजेपर्यंत ऑनलाईन निकाल जाहीर करा, असे थेट आदेश सरन्यायाधीशांनी दिले आहेत. याबाबतची पुढील सुनावणी सोमवारी सकाळी १०.३० वाजता होणार आहे. तसेच समुपदेशनाला सोमवारपर्यंत स्थगिती देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. समुपदेशन प्रक्रियेला विलंब होणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले, समुपदेशन प्रक्रियेस थोडा वेळ लागेल आणि २४ जुलैच्या आसपास सुरू होईल. यावर भारताचे सरन्यायाधीश म्हणाले की, आम्ही या प्रकरणाची पुढील सुनावणी सोमवारीच करू.

याचिकाकर्त्यांनी म्हटले आहे की, NEET-UG परीक्षेचा निकाल वेबसाइटवर प्रकाशित करणे योग्य होईल. ज्यामुळे उमेदवारांना मिळलेल्या केंद्रनिहाय गुणांवर काही पारदर्शकता येईल. NEET-UG परीक्षेत विद्यार्थ्यांनी मिळवलेले गुण प्रकाशित करा आणि प्रत्येक केंद्र आणि शहराच्या संदर्भात विद्यार्थ्यांची ओळख गुप्त ठेवली जाईल याची देखील खबरदारी घ्यावी.

सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी केंद्रनिहाय निकाल जाहीर करण्याच्या निर्देशाला कडाडून विरोध केला. मात्र, पटना आणि हजारीबागच्या केंद्रांमध्ये पेपर फुटी झाल्याचे सरन्यायाधीशांनी तोंडी मान्य केले. पेपर फुटी त्या केंद्रांपुरतीच मर्यादित आहे की इतर शहरे आणि केंद्रांमध्ये पसरली आहे, हे तपासण्यासाठी निकालांच्या संपूर्ण डेटाचे विश्लेषण करणे महत्त्वाचे आहे.

खंडपीठाने सुरुवातीला एनटीएला शुक्रवारी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत निकाल प्रकाशित करण्याचे निर्देश दिले असले तरी प्राधिकरणाचे वरिष्ठ वकील नरेश कौशिक यांनी २३ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचे निकाल असल्याने अधिक वेळ देण्याची विनंती केली. त्यानुसार खंडपीठाने शनिवारपर्यंत मुदत वाढवली आहे .

Tags: medical entrance examNEET ExamNEET=UG2024resultssupreme courtTOP NEWS
ShareTweetSendShare

Related News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड
राष्ट्रीय

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत
राज्य

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
इतिहास,संस्कृती

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
राष्ट्रीय

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.