Saturday, June 7, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home general

Jammu Attack : जम्मूच्या राजौरी येथे लष्कराच्या छावणीवर दहशतवादी हल्ला; एका दहशतवाद्याला कंठस्नान

Renuka Pawar by Renuka Pawar
Jul 22, 2024, 10:35 am GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

Jammu Attack : जम्मूच्या राजौरी येथे पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. सोमवारी (22 जानेवारी) सकाळी ३.१० च्या सुमारास दहशतवाद्यांनी लष्कराच्या छावणीवर हल्ला केला. यावेळी गावाजवळ उपस्थित असलेल्या लष्कराच्या तुकडीने प्रत्युत्तर दिले आणि गोळीबार सुरू झाला. भारतीय लष्कराने एकूण 4 पाकिस्तानी दहशतवाद्यांना घेरले आणि त्यापैकी एक ठार झाला आहे.

यावेळी एका जवानाला देखील गोळी लागली असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच या हल्ल्यात एक नागरिक देखील जखमी झाला त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

राजौरी येथील घटनेची माहिती मिळताच अधिक सुरक्षा दल घटनास्थळी पाठवण्यात आले आणि लपलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे.

गेल्या एका महिन्यात जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. या काळात दहशतवाद्यांनी अनेक मोठ्या घटना घडवून आणल्या, ज्यामध्ये आत्तापर्यंत 12 वान शहीद झाले आणि 9 नागरिकांचा मृत्यू झाला. नुकताच जम्मूतील डोडा येथे हल्ला झाला, या हल्ल्यात एका अधिकाऱ्यासह चार जवान शहीद झाले.

Tags: indian armyjammu kashmirRajouriRajouri Attackterrorist attackTOP NEWS
ShareTweetSendShare

Related News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड
राष्ट्रीय

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत
राज्य

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
इतिहास,संस्कृती

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies