Sunday, June 8, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home general

Nirmala Sitharaman : बजेट सादर करताच अर्थमंत्री निर्मला सीतारामन मोडणार ‘या’ माजी पंतप्रधानांचा रेकॉर्ड, रचणार खास इतिहास…

Renuka Pawar by Renuka Pawar
Jul 22, 2024, 12:33 pm GMT+0530
social media

social media

FacebookTwitterWhatsAppTelegram

Budget 2024 : मोदी 3.0 चा पहिला पूर्ण अर्थसंकल्प मंगळवारी 23 जुलै रोजी सादर होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण सलग सातव्यांदा बजेट सादर करतील. बजेट सादर करताच निर्मला सीतारमण माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांचा रेकोर्ड मोडत एक खास इतिहास रचणार आहेत.

सर्वाधिकवेळी बजेट सादर करण्याचा रेकॉर्ड आत्तापर्यंत माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या नावावर आहे. मात्र, उद्याचा अर्थसंकल्प सादर करताच निर्मला सीतारमण त्यांचा हा रेकॉर्ड मोडतील आणि नवा इतिहास रचतील.

यापूर्वी माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी अर्थमंत्री असताना सलग सहा वेळा अर्थसंकल्प सादर केला होता. त्यांनी १९५९-१९६४ या काळात पाचवेळा वार्षिक आणि एकावेळी अंतरिम बजेट सादर केले होते.

2019 मध्ये निर्मला सीतारामण या भारताच्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री बनल्या. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग दुसऱ्यांदा केंद्रात सरकार स्थापन केले. तेव्हापासून, सीतारामन यांनी सलग सहा अर्थसंकल्प सादर केले आहेत, ज्यात या वर्षी फेब्रुवारीमध्ये सादर करण्यात आलेला अंतरिम अर्थसंकल्पदेखील आहे. 2024-25 या आर्थिक वर्षासाठी सादर करण्यात आलेला पूर्ण अर्थसंकल्प हा त्यांचा सलग सातवा अर्थसंकल्प असेल.

सरकार अर्थसंकल्पात कोणत्या गोष्टीवर लक्ष देऊ शकते?

यावेळी लोकसभा निवडणुकीत भाजपला पूर्ण बहुमत मिळाले नाही आणि एनडीए आघाडीचे सरकार स्थापन झाले. अशा स्थितीत सामान्य जनता, करदाते आणि नोकरदार लोकांसाठी सरकारने पूर्ण अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा करणे अपेक्षित आहे. यावेळी सरकार मुख्यत्वे मध्यमवर्गावर लक्ष केंद्रित करू शकते. यासाठी आयकरात सवलत जाहीर करणे शक्य आहे.

मिळालेल्या माहितीनुसार अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या जुलैमध्ये कर नियमांमध्ये बदल करू शकतात. आतापर्यंत, 3 लाख रुपये कमावणाऱ्यांना कोणताही कर भरावा लागत नाही आणि ही सूट मर्यादा 5 लाख रुपयांपर्यंत वाढवली जाऊ शकते.

Tags: break Morarji Desai's recordbudget 2024budget 2024 expectationsnirmala sitharamanTOP NEWS
ShareTweetSendShare

Related News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड
राष्ट्रीय

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत
राज्य

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
इतिहास,संस्कृती

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
राष्ट्रीय

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.