Saturday, June 7, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home general

Sonakshi Sinha : लग्नाच्या महिनाभरानंतर अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा प्रेग्नंट? ‘त्या’ ड्रेसमुळे चर्चेला उधाण

Renuka Pawar by Renuka Pawar
Jul 22, 2024, 04:31 pm GMT+0530
social media

social media

FacebookTwitterWhatsAppTelegram

Sonakshi Sinha : बॉलीवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांच्या लग्नाला आता एक महिन्याहून अधिक काळ लोटला आहे. लग्नानंतर दोघेही एकत्र फिरताना दिसताना आहेत. दरम्यान, रविवारी दोघेजण एकत्र जेवायला बाहेर पडले. दोघांना रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना पापाराझींनी आपल्या कॅमेरात कैद केले .

समोर आलेल्या व्हिडिओमध्ये सोनाक्षी झहीरचा हात धरून एकदम काळजीपूर्वक चालताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये झहीर जीन्स आणि टी-शर्टवर जॅकेट घातलेला दिसत आहे. तर अभिनेत्री पोल्का ड्रेसमध्ये एकदम सुंदर दिसत आहे. अभिनेत्रीने घातलेला हा ड्रेस याआधी अनेक अभिनेत्रींनी परिधान केलेला पाहायला मिळाला.

परंतु हा ड्रेस अभिनेत्रींनी गुड न्यूज देताना परिधान केला होता. अशातच आता चाहते देखील सोनाक्षी लवकरच आई होणार असल्याचे म्हणत आहेत. अभिनेत्रच्या व्हायरल व्हिडिओवर नेटकरी ‘सोनाक्षी प्रेग्नंट आहे का?’ तसेच लवकरच घरी छोटा पाहुणा येणार असल्याचे म्हणत आहेत.

अलीकडेच सोनाक्षीने एका प्रसिद्ध वृत्ताला दिलेल्या मुलाखतीत लग्नाबद्दल सांगितले, यावेळी ती म्हणाली, “मी खूप आनंदी आहे कारण मला असे वाटते की मी असे काहीतरी केले आहे ज्याची मी खूप दिवसांपासून वाट पाहत होते आणि आता मला असे वाटते की मी जिथे असायला हवे होते तिथेच आहे. आता घरी असल्यासारखे वाटते. मला झहीरसोबत वेळ घालवायला आवडते, माझी इच्छा होती की आम्ही दोघांनी खूप आधी एकत्र यायला हवे होते पण उशीर झाला असला तरी देखील आम्ही आता एकत्र आहोत.”

Tags: Bollywood GossipEntertainment NewsLatest Bollywood Newssonakshi sinha
ShareTweetSendShare

Related News

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत
राज्य

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
इतिहास,संस्कृती

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?
कायदा

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

Latest News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies