Saturday, June 7, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home general

हेमंत सोरेन केसमध्ये ED ला सुप्रीम कोर्टाचा मोठा धक्का; हायकोर्टाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका फेटाळली

Tejas Bhagwat by Tejas Bhagwat
Jul 29, 2024, 07:43 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना झारखंड उच्च न्यायालयाने दिलेल्या जामिनाला आव्हान देणारी ईडीने दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. न्यायमूर्ती बी.आर.गवई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने उच्च न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार दिला.  मनी लाँड्रिंग प्रकरणात झारखंड उच्च न्यायालयाने हेमंत सोरेन यांना दिलेल्या जामिनाला ईडीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली.

झारखंड उच्च न्यायालयाने ३ जुलै रोजी हेमंत सोरेन यांना जामीन मंजूर केला होता. सोरेन यांना जामीन मंजूर करताना झारखंड उच्च न्यायालयाने सांगितले होते की, त्यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंगचा कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. ईडीने हेमंत सोरेन यांची चौकशी केल्यानंतर 31 जानेवारीला अटक केली होती. सोरेन यांना जमीन घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. लोकसभा निवडणुकीपूर्वी हेमंत सोरेन यांनी सर्वोच्च न्यायालयात अंतरिम जामिनाची मागणी करणारी याचिका दाखल केली होती, मात्र सर्वोच्च न्यायालयाने कोणताही दिलासा देण्यास नकार दिला होता.

लोकसभा निवडणुकीपूर्वी हेमंत सोरेन यांनी सर्वोच्च न्यायालयात अंतरिम जामिनाची मागणी करणारी याचिका दाखल केली होती, मात्र सर्वोच्च न्यायालयाने कोणताही दिलासा देण्यास नकार दिला होता. जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात झारखंड उच्च न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर हेमंत सोरेन यांची 28 जून रोजी बिरसा मुंडा तुरुंगातून सुटका झाली. 31 जानेवारी रोजी अटक होण्यापूर्वी त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जानेवारीमध्ये कथित जमीन घोटाळा आणि मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली अटक केली होती.

Tags: genral newshemant sorensupreme courtTOP NEWS
ShareTweetSendShare

Related News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड
राष्ट्रीय

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत
राज्य

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
इतिहास,संस्कृती

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies