Sunday, June 8, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home general

Pooja Khedkar : पूजा खेडकरचा पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसेंवर गंभीर आरोप, ‘त्यांनी मला त्यांच्या रुममध्ये बोलवले…’

Renuka Pawar by Renuka Pawar
Jul 31, 2024, 04:35 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

Pooja Khedkar : गेल्या काही दिवसांपासून पूजा खेडकर हे प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. आज या प्रकरणावर दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयामध्ये सुनावणी झाली. यावेळी पुजा खेडकर यांचे वकील ॲड. माधवन यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. ‘सुहास दिवसें यांनी पूजा खेडकर यांचा लैंगिक छळ करण्याचा प्रयत्न केला, असे ॲड. माधवन म्हणाले आहेत.

पूजा खेडकर यांच्यावर अनेक गंभीर आरोप झाले आहेत. यूपीएससीची फसवणूक करुन पूजा खेडकर अधिकारी झाल्याचे सांगितले जात आहे. यावरुन त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार असताना पूजा काही दिवसांपासून फरार आहेत. या दरम्यान पूजा खेडकर यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यावर गंभीर आरोप केले होते.

पूजा खेडकर यांच्या अटकपूर्व जामिनाच्या याचिकेवर दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयामध्ये सुनावणी सुरु असताना पूजा खेडकर यांचे वकील ॲड. माधवन यांनी सुहास दिवसे यांच्यावर गंभीर आरोप केला, ‘सुहास दिवसे यांनी पूजा यांना त्यांच्या खोलीत यायला सांगितले होते. मात्र, पूजाने त्याला नकार दिला’, असे ॲड. माधवन म्हणाले आहेत.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून गायब असलेल्या पूजा यांनी अटकपूर्व जामिनाची मागणी केली आहे. ‘माझ्यावर गुन्हेगारी खटला दाखल केल्याने आणि मला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता असल्याने मी माझा बचाव करण्यास असमर्थ आहे. त्यासाठी मला अटकपूर्व जामिनाची गरज आहे. मला अटक करण्यास स्थगिती दिल्यास मला बचावाची संधी मिळेल’, असे पूजा खेडकरने वकिलांमार्फत न्यायालयात सांगितले आहे.

Tags: IAS officerIAS officer Puja Khedkarpooja khedkarPuja Khedkar caseSuhas Diwase
ShareTweetSendShare

Related News

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत
राज्य

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
इतिहास,संस्कृती

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?
कायदा

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

Latest News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies