Sunday, June 8, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home general

वादग्रस्त IAS पूजा खेडकरला कोणत्याही क्षणी अटक; पटियाला हाऊस कोर्टाने फेटाळला अटकपूर्व जामीन

Tejas Bhagwat by Tejas Bhagwat
Aug 1, 2024, 06:18 pm GMT+0530
social media

social media

FacebookTwitterWhatsAppTelegram

दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश देवेंद्र कुमार जंगला यांनी महाराष्ट्रातील वादग्रस्त प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. न्यायालयाने 31 जुलै रोजी याबद्दल निर्णय राखून ठेवला होता. अटकपूर्व जामीन याचिकेवरील सुनावणीदरम्यान, पूजा खेडकरची बाजू मांडणाऱ्या वकील बीना माधवन यांनी सांगितले की, या प्रकरणातील तक्रार यूपीएससीने केली आहे, ज्यामध्ये बनावट आणि फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पूजाला अटक होण्याचा धोका असल्याचे त्यांनी सांगितले. पूजा खेडकर या प्रशिक्षणार्थी अधिकारी आहेत, त्यामुळे तिला नियमानुसार काही अधिकार आहेत, असे तिच्या वकिलांनी सांगितले. अटकपूर्व जामीन फेटाळल्यामुळे पूजा खेडकरला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.

पूजा खेडकर प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. आता पूजा खेडकरच्या अपंग प्रमाणपत्राबाबत नवा खुलासा समोर आला आहे. अपंग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी पूजा खेडकर यांनी दिलेला पत्ता हा कारखान्याचा पत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. एवढेच नाही तर अपंगत्वाच्या प्रमाणपत्रासाठी आधारकार्ड असणे आवश्यक असताना पूजाने रेशनकार्डसाठी अर्ज केला होता आणि तिचे उत्पन्न ५ लाख रुपये असल्याचे जाहीर केले होते.

पूजा खेडकर यांच्या कुटुंबावर बेहिशेबी संपत्ती जमा केल्याचा आरोप होता. याबाबतची तक्रार पुणे एसीबी कार्यालयातही करण्यात आली आहे. बुधवारी पुणे एसीबीने खेडकर कुटुंबीयांच्या नावे असलेल्या बेहिशेबी मालमत्तेची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. पूजा खेडकरचे आई-वडील सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर हे क्लास वन प्रशासकीय अधिकारी आहेत. निवृत्तीनंतर त्यांनी लोकसभा निवडणूकही लढवली आहे. याशिवाय अनेक ठिकाणी जमिनीही खरेदी करण्यात आल्या आहेत. जमिनीच्या वादातूनच पुण्यातील दौंड पोलिस ठाण्यात पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर आणि आई मनोरमा खेडकर यांच्यासह सात जणांविरुद्ध शेतकऱ्यांसमोर पिस्तुल उगारल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags: delhipatiala courtpooja khedkar
ShareTweetSendShare

Related News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड
राष्ट्रीय

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत
राज्य

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
इतिहास,संस्कृती

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
राष्ट्रीय

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.