Sunday, June 8, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home क्रीडा विश्व

पॅरिस ऑलिम्पिक  मध्ये बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूचे  हॅटट्रिकचे स्वप्न भंगले

Rupali Gowande by Rupali Gowande
Aug 2, 2024, 12:28 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधूचे आव्हान संपुष्टात आले  आहे. उपउपांत्यपूर्व फेरीमध्ये सिंधूसह भारताला पराभवाचा धक्का बसला. चीनच्या ही बिंग जियाओने सिंधूवर २१-१९, २१-१४ अशी मात केली.

सिंधूने रिओ आणि टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकून भारताला पदकतालिकेत आघाडीवर ठेवले होते. यावेळी तिसऱ्या पदकाच्या निर्धाराने ऑलिम्पिकमध्ये पदकांची हॅट्ट्रिक करण्यासाठी उतरली होती. पण तिचे तिसरे पदक जिंकण्याचे स्वप्न भंगले.

पॅरिस ऑलिम्पिकच्या अंतिम १६ च्या सामन्यामध्ये सिंधूचा पराभव झाला आहे. . दोनवेळा ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्या सिंधूने बुधवारी महिला सिंगल ग्रुप एममध्ये टॉपवर राहिल्यानंतर पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या राऊंड ऑफ 16 मध्ये क्वालिफाय केले होते. सिंधूने तिच्या दुसऱ्या आणि शेवटच्या ग्रुप स्टेज सामन्यात एस्टोनियाच्या क्रिस्टीन कुबाचा २१-५, २१-१० ने पराभव केला होता. सिंधूने याआधी तिच्या पहिल्या सामन्यात मालदीवच्या फथीमथ नबाहा अब्दुल रज्जाकला २१-९, २१-६ ने पराभूत केले होते

तर पुरुष सिंगलमध्ये लक्ष्य सेनने क्वार्टर फायनलमध्ये स्थान मिळवले  आहे. तर एचएस प्रणयला पराभवाचा सामना करावा लागला आहे. पदकाचे मजबूत दावेदार समजली  जाणारी  चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकीरेड्डीची जोडी क्वार्टर फायनल सामन्यात पराभूत झाली आहे.

Tags: badmintonBadminton PlayerParis Olympics 2024pv sindhusports newsTOP NEWS
ShareTweetSendShare

Related News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड
राष्ट्रीय

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत
राज्य

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
इतिहास,संस्कृती

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies