Sunday, June 8, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home general

Uttarakhand Rain News” उत्तराखंडला मुसळधार पावसाचा फटका; आतापर्यंत १० हजारपेक्षा यात्रेकरूंचे रेस्क्यू पूर्ण

Tejas Bhagwat by Tejas Bhagwat
Aug 3, 2024, 03:15 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

सध्या देशभरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने दाणादाण उडाली आहे. उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमध्ये ढगफुटीसदृश पाऊस झाला आहे. त्याचा फटका तेथील वाहतुकीला व नागरिकांना फटका बसला आहे. केदार खोऱ्यात मुसळधार पाऊस होत आहे. आतापर्यंत उत्तराखंडच्या केदार खोऱ्यातून हजारो लोकांना रेस्क्यू करण्यात आले आहे.

उत्तराखंडच्या केदार खोऱ्यातून आतापर्यंत दोन दिवसांत 10715 यात्रेकरूंना आपत्तीग्रस्त केदार खोऱ्यातून सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. यामध्ये 1460 प्रवाशांची हेली रेस्क्यूच्या माध्यमातून तर 9255 प्रवाशांची मॅन्युअल रेस्क्यूद्वारे सुटका करण्यात आली. त्याचवेळी केदार खोरे, भिंबळी आणि गौरी कुंडात सुमारे दीड हजार यात्रेकरू अजूनही अडकून पडले आहेत. सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी मॅन्युअल रेस्क्यू सुरू आहे.

राज्य आपत्कालीन ऑपरेशन केंद्राचे ड्युटी ऑफिसर आणि सहाय्यक सचिव राजेश कुमार यांनी शुक्रवारी संध्याकाळी जारी केलेल्या अहवालानुसार, गुरुवार, 1 ऑगस्ट रोजी, 737 यात्रेकरूंना हेली रेस्क्यूच्या माध्यमातून आपत्तीग्रस्त रुद्रप्रयाग जिल्ह्यातील केदार खोऱ्यातून सुखरूप बाहेर काढण्यात आले आणि पाच जणांची सुटका करण्यात आली. मॅन्युअल रेस्क्यूद्वारे हजारो यात्रेकरूंची सुखरूप सुटका करण्यात आली. त्यानंतर शुक्रवार, 2 ऑगस्ट रोजी केदार खोऱ्यातून 723 प्रवाशांना हेली रेस्क्यूद्वारे तर 4255 प्रवाशांची मॅन्युअल रेस्क्यूद्वारे सुटका करण्यात आली. स्टेट इमर्जन्सी ऑपरेशन सेंटरनुसार, सध्या केदारनाथमध्ये 500-600, भिंबलीमध्ये 200-250 आणि गौरी कुंडमध्ये सुमारे 500 यात्रेकरू अडकले आहेत. शुक्रवारी एका अनोळखी मृतदेह व गंभीर जखमी व्यक्तीला हेली रेस्क्यू करून लिंचोली येथून शेरशी हेलिपॅडवर आणण्यात आले. मृतदेह पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

केदार खोऱ्यातील खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर उड्डाण करू शकत नाहीत. अशा स्थितीत शुक्रवारी दुपारी ३.४५ वाजल्यापासून हेली रेस्क्यू बंद आहे. हवामानात सुधारणा होताच हेलिकॉप्टर उड्डाण घेतील आणि बचावकार्यात गुंततील. या आपत्तीत अडकलेल्या यात्रेकरूंना सुखरूप बाहेर काढण्यासाठी राज्य सरकारची एमआय-१७ आणि हवाई दलाची चिनूक हेलिकॉप्टरसह पाच हेलिकॉप्टर बचावकार्यात गुंतले आहेत. केदारनाथ धाम यात्रेच्या थांब्यावर, एनडीआरएफ, एसडीआरएफ, डीडीआरएफ आणि वायएमडीसह इतर सर्व टीम मॅन्युअल बचावात व्यस्त आहेत.

Tags: rescue operationuttrakhand cloudburst
ShareTweetSendShare

Related News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड
राष्ट्रीय

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत
राज्य

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
इतिहास,संस्कृती

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
राष्ट्रीय

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.