Friday, June 6, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home general

गाझियाबादच्या एअरफोर्स बेसवर बांगलादेशच्या PM शेख हसीना उपस्थित; NSA अजित डोवालांनी घेतली भेट

Tejas Bhagwat by Tejas Bhagwat
Aug 5, 2024, 08:19 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

बांगलादेशातील वाढत्या जनक्षोभाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा देऊन देश सोडल्यानंतर गाझियाबादमधील हिंडन एअरबेसवर उतरल्या आहेत. गेल्या 2 तासांपासून ती हिंडन एअरफोर्समध्ये थांबल्या आहेत. यादरम्यान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी देखील हसीना शेख यांची भेट घेतली. दरम्यान, बांगलादेशमध्ये अंतरिम सरकार स्थापनेची प्रक्रिया सुरू झाली आहे. बांगलादेशचे लष्करप्रमुख वकार उझ झमान यांनी आंदोलकांना शांतता आणि सहकार्याचे आवाहन केले आहे. बांगलादेशात अंतरिम सरकार स्थापन केले जाईल, असे त्यांनी म्हटले आहे. हिंसाचारातून आम्हाला काहीही साध्य होणार नाही, सर्व अतिरेकांची चौकशी केली जाईल.

बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान शेख हसीना यांनी देश सोडल्यानंतर लष्करप्रमुख जनरल वकार-उझ-झमान यांनी प्रथमच देशातील नागरिकांना संबोधित केले. शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतर त्यांनी जाहीर केले की, ”आता अंतरिम सरकार स्थापन होईल, लष्करावर विश्वास ठेवा.” दरम्यान, मोठ्या संख्येने आंदोलक पंतप्रधानांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत.

बांगलादेशच्या लष्करप्रमुखांनी देशाला संबोधित करताना सांगितले की ”पंतप्रधान शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन देश सोडला आहे. देशात शांतता आणि सुव्यवस्था राखा. चला एकत्र काम करूया. लढून काही मिळणार नाही. आम्ही मिळून बांगलादेशला एक सुंदर देश बनवले आहे. सर्व राजकीय पक्षांशी अर्थपूर्ण चर्चा करून आम्ही अंतरिम सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे, असे लष्करप्रमुख जमान यांनी सांगितले. परिस्थिती सोडवण्यासाठी आम्ही आता अध्यक्ष मोहम्मद शहाबुद्दीन यांच्याशी चर्चा करू. त्यांनी सर्वांना निषेधाच्या नावाखाली हिंसाचार थांबविण्याचे आवाहन केले आणि नवीन सरकार भेदभाव विरोधी विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या सर्व मृत्यूंना न्याय मिळवून देईल असे आश्वासन दिले.”

Tags: ajit dobhalbangladesh ex pmbangladesh voilenceindiashaikh hasinaTOP NEWS
ShareTweetSendShare

Related News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड
राष्ट्रीय

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत
राज्य

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
इतिहास,संस्कृती

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
राष्ट्रीय

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.