Saturday, June 7, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home आंतरराष्ट्रीय

Bangladesh Government Crisis: बांगलादेशातील हिंसाचार प्रकरणी चंगरबंध बॉर्डर सील; १९० ट्रकचालकांना भारतात आणले

Tejas Bhagwat by Tejas Bhagwat
Aug 6, 2024, 02:15 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

बांगलादेशातील आंदोलनाने आता हिंसक वळण घेतले आहे. बांगलादेशात आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू झालेली निदर्शने आता नियंत्रणाबाहेर गेल्याचे चित्र समोर आले आहे. देशभरात हिंसाचार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. देशातील बिकट परिस्थिती पाहता शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला असून त्यांनी बांगलादेश सोडला आहे, आणि भारतात दाखल झाल्या आहेत. आता बांग्लादेशमध्ये लष्करी नेतुत्वात सरकार स्थापन केले जाणार आहे. शेजारील बांगलादेशातील अशांततेचा प्रभाव पश्चिम बंगालवर पडू नये यासाठी बीएसएफ कडक नजर ठेवत आहे. राज्य पोलीसही सक्रिय आहेत. केंद्र सरकारने कूचबिहारमधील चंगरबंध सीमा सील केली आहे. बांगलादेशात गेलेल्या 190 ट्रक चालकांना सोमवारी संध्याकाळी चांगरबंधा सीमेवरून भारतात आणण्यात आले.

सोमवारी सकाळपासून बांगलादेशसह उत्पादनांची आयात-निर्यात बंद करण्यात आली होती. संध्याकाळी बांगलादेशातून १९० ट्रक चालकांना भारतात परत आणण्यात आले. मात्र काही ट्रकचालक अजूनही तिथेच अडकून पडले आहेत. अनेक बांगलादेशी ट्रक चालकही भारतात अडकून पडले आहेत. ट्रक चालकांना भारतात परत आणल्यानंतर कूचबिहारचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक सनातन गराई यांनी पुष्टी केली.

दरम्यान, भारत-बांगलादेश सीमेवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. उत्तरेकडील चांगरबांध, हिलीपासून दक्षिणेतील संदेशखळीपर्यंत सर्वत्र कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पेट्रापोल सीमेवर भारतीय लष्कर सक्रिय आहे. नादियाच्या छपरा सीमेवरही कडक पाळत ठेवण्यात आली आहे. बांगलादेशातील परिस्थितीची माहिती मिळताच बीएसएफचे डीजी दलजीत सिंह चौधरी यांनी कोलकाता येथील मुख्यालय गाठले. येथे त्यांनी बीएसएफच्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक घेतली असून भारत-बांगलादेश सीमेवर सुरक्षा बळकट करण्याच्या सूचना दिल्या आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांवर विविध क्षेत्रांची जबाबदारी सोपवण्यात आली असून बांगलादेशातून भारतीय सीमेकडे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर बारीक नजर ठेवण्यात येत आहे.

डीजी दलजीत सिंग चौधरी सध्या सुंदरबनला गेले आहेत आणि त्यांनी येथील बीएसएफच्या तयारीचा आढावा घेतला आहे. हा भाग समुद्रमार्गे बांगलादेशशी जोडला गेला असून अनेक बेटांमधून भारतीय हद्दीत प्रवेश करण्याचे अनेक मार्ग आहेत. डीजी दलजीत सिंग चौधरी यांनी अधिकाऱ्यांना प्रत्येक कोपऱ्यावर बारीक लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. यासोबतच तटरक्षक दलालाही सतर्क ठेवण्यात आले आहे, जेणेकरून कोणत्याही प्रकारची घुसखोरी उत्तम समन्वयाने रोखता येईल.

Tags: bangladesh voilencebsfindiaindia bangladesh borderTOP NEWStruck drivers
ShareTweetSendShare

Related News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड
राष्ट्रीय

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत
राज्य

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
इतिहास,संस्कृती

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
राष्ट्रीय

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.